Thursday, December 8, 2022

 *ज्या आईवडीलांना वाचावेसे वाटते त्यांनी शेवटपर्यंत वाचा नाहीतर विषय थोतांड समजून डिलीट करून टाका..*

*🌳🌹🕊️नुसते पंख असुन चालत नाही...*
*उंच भरारी घेण्याची ही ईच्छा शक्ती पाहिजे...*
*⚒️तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार...*
*हिंम्मत पण असायला पाहिजे..*
*दिवस रोज उजडतो,रोज मावळतो..*
*उठायला फक्त नेमाने पाहिजे.*

*बाहेरील चायनीज खाद्य* *हातगाडीवरचे नाक्यावरचे खाऊन बनवलेली बॉडी,*
*उशिरापर्यंत जमिनीवर झोपण्याची सवय,रात्री अपरात्री पर्यंत जागणे,म्हणजे भवितव्य किंवा भविष्य घडवणे होय का???.*

*दिवसभरात उठल्यापासून हातात नुसता मोबाईल चँटीग,फक्त,शँयनिंग,*
*व्हॉट्सऍपवर मिळवलेले ज्ञान....*
*कधीच टिकून रहात नाही.त्यासाठी मोबाईलवर आलेली माहिती ती वाचनाची आवड गोडी,बोध,घेयायचं असंत,मोबाईलवर चार शब्द लिहिण्याचा सराव ठेवला पाहिजे,नुसता महागडा मोबाईल मिरवला म्हणजे तु मोठा झाला बाजीराव नाहीस.*

*काही लोक म्हणतात जर सकाळी लवकर उठल्याने, ताकद,बुद्धी,बुद्धिमत्ता,आणि धन वाढते बुध्दी तल्लख होते...**
*🙊कोणत्या माकडाने सांगितले माहीत नाही...*

*तस जर असतं रिक्षाचालक,पेपरवाले,*
*दूधवाले,भाजीवाले,*
*मच्छीवाले,शेतकरी रोजच सकाळी लवकर उठून पोटासाठी बाहेर पडतात.*
*मग जगातले सर्वात मोठे श्रीमंत का नाही ही मंडळी झाली.*
*किंवा ते तल्लख का नाही..?*
*कारण स्वकष्टाने कमवण्याची त्यांच्यात धमक हिंमत आहे.*
*त्यांना दैनंदिनी अंगावरचा आळस झटकून ते कामाला लागतात.तेव्हा कुठे चार पैसे घरात घरखर्चासाठी येतात.*

*काही लाडावलेले,बांडगूळ,काही कामनधंदा उदारी उसनवारी गोविंदा करणारे बाजीराव. तुम्ही घ्या मस्त दहा बारावाजेपर्यंन्तर झोपून रहात जा,आणि जीवणाचा आनंदच आनंद घ्या..*

*काळजी नसावी-आपले आईवडील आहेत की,कोणी रिक्षाचालक आहे,*
*कोण,दुधवाला,पेपपरवाला,भाजीवाला आहे कोणाची बायको सर्विस करते,*
*घरकामाला जाणारी आहे.चालतंय की,ते त्यांचे कर्तव्य करत आहेत.*
*नाक्यावरचे शायनिंग मारणारा बांडगूळ पदरात पडला आता शिमगा करण्यात काय अर्थ.*
*आपण फक्त अंथरुणावर पडून स्वप्नात आकडेवारी मोजत रहायची...*
*आईवडील बायको लसावी-आपण फक्त म-सा-वी..*
*म=म्हणजे मस्त..ऐशोआराम.*
*सा=सांगाय बोलायच नाही.नाहितर बायकोच्या बापाच्या मांनगुटीवर बसणार.*

*वी=म्हणजे भविष्याचा विचार नसलेले.फक्त आईबापाच्या ईस्टेटीचा उत्सव करणे,संध्याकाळी नाक्यावर ऊभे राहून पोरींना,बाईला, पटविण्यासाठी उपटसुंभ सारखे उभे रहाणे.आणि त्या मुलीची जिंदगी झिंग-झिंग-झिंगाट करणे...*
*ज्यांचे भविष्य सटिने लिहूनच ठेवलेले आहे.की तु कायमस्वरूपी आळशी रहाशील याला जगात कुठेही दवा नाही.*

*ज्यांना विषय वाचून समजला तो उद्यापासून काहीतरी उद्योग सुरु करेल...या विषयाचा कुणाला गैरसमज होत असेल तर क्षमस्व.. ☯️*

*कार्तिकी ( प्रबोधिनी) एकादशी*


कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच दिवाळी नंतर येणारी एकादशी ह्यास देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. देवशयनी एकादशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशी पासून भगवान श्री विष्णू हे चार महिन्यांसाठी झोपी जातात, ज्यास देव शयनी एकादशी म्हणतात व ज्या दिवशी ते झोपेतून जागे होतात त्यास देवोत्थान एकादशी असे संबोधले जाते. ह्यास प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हणतात. हा शुभ दिवस कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी हा असतो. असे म्हटले जाते कि भगवान श्री विष्णू जे क्षीरसागरात झोपले होते ते चार महिन्या नंतर जागे झाले होते. भगवान श्री विष्णू जेव्हा झोपलेले असतात तेव्हाच्या चार महिन्यात विवाह इत्यादी मंगल कार्यांचे आयोजन करणे वर्जित मानले जाते. भगवान श्री विष्णू जागे झाल्यावरच म्हणजेच ह्या प्रबोधिनी एकादशी पासूनच सर्व शुभ कार्यास सुरवात करता येते. 

*प्रबोधिनी एवं देवोत्थान एकादशी बद्धल पौराणिक माहिती*

असे मानले जाते कि चातुर्मासात एकाच ठिकाणी स्थित होणे आवश्यक आहे. ह्या दिवसात साधू, संन्याशी कोणत्याही एका नगरात वास्तव्यास जाऊन धर्म प्रचाराचे कार्य करतात. ह्या चार महिन्यात अनेक धार्मिक कार्ये केली जातात. प्रबोधिनी एकादशीला ह्या चातुर्मासाची समाप्ती होते व पौराणिक मान्यतेनुसार ह्या दिवशी देव जागे होतात. देवतांचा शयन काळ मानून चातुर्मासात विवाह, नवीन निर्मिती किंवा व्यवसाय इत्यादी सारखी शुभ कार्ये केली जात नाहीत. 

*देवोत्थान एवं प्रबोधिनी एकादशी व्रत कथा* 

एकदा भगवान नारायण ह्यांना लक्ष्मी देवींनी सांगितले कि आपण दिवस रात्र जागे राहता व जेव्हा झोपता तेव्हा लाखो - करोडो वर्ष झोपता व त्या दरम्यान सर्व चराचराचा नाश सुद्धा करत असता. तेव्हा आपण दरवर्षी नियमितपणे झोप घेतल्यास मला सुद्धा आराम करण्यास वेळ मिळू शकेल. लक्ष्मी देवींचे म्हणणे ऐकून भगवान नारायण स्मित हास्य करून म्हणाले कि मी जागा झाल्यावर सर्व देवतांना व विशेषतः तुला खूप त्रास होतो. तुला माझ्या सेवेतून बिलकुल विश्रांती मिळत नाही. तेव्हा तुझ्या कथनानुसार आज पासून मी दरवर्षी चार महिने वर्षा ऋतू असता झोप घेत जाईन. ह्या दरम्यान तुला व समस्त देवतांना विश्रांती मिळेल. माझी हि निद्रा अल्पनिद्रा व प्रलयकालीन निद्रा महानिद्रा अशा प्रकारे ओळखली जाईल. माझी अल्पनिद्रा हि भक्तांसाठी मंगलकारी, उत्सवप्रद व पुण्यवर्धक असेल. ह्या दरम्यान जे भक्त माझ्या झोपे दरम्यान माझी सेवा करतील तसेच शयन व उत्थापन ह्यास आनंदपूर्वक उत्सव साजरा करतील त्यांच्या घरी मी तुझ्यासह निवास करीन. 

*यातनांच्या वाळवंटी असो तुझी छत्रछाया*
*चुकल्या लेकरासी दाव थोडीशी दया़*
*उधळावा जीवनात भक्तीचा सावळा रंग*
*मनाच्या गाभार्‍यात वसावा*
*अनंत तो पांडुरंग*

*आवळी भोजन*

आवळी भोजन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला कुटुंबाची आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल. या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात

*तुळशी विवाह*

काही लोक ह्या दिवशी तुळशी व शाळीग्राम ह्यांच्या विवाहाचे आयोजन करतात. तुळशीचे झाड व शाळीग्राम ह्यांचा विधिवत उत्साहाने व आनंदाने विवाह करतात. देव जेव्हा जागे होतात तेव्हा सर्व प्रथम हरिवल्लभ तुळशीचीच प्रार्थना ऐकतात. म्हणूनच तुळशी विवाहास देव जागरणाचा पवित्र मुहूर्त मानले जाते. तुळशी विवाहाचा सोपा अर्थ तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो. शास्त्रात सुद्धा असे सांगितले आहे कि ज्या दांपत्यास कन्या नसेल, त्यांनी जीवनात एकदा तरी तुळशीचा विवाह लावून कन्यादानाचे पुण्य प्राप्त करून घ्यावे.  
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

--तुलसी कथा---

 *🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🌹

                *🔸तुलसी कथा.🔸*
----------------------------------------
*संकलन- सदानंद पाटील, रत्नागिरी.*
----------------------------------------
           *जालंधर नांवाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता. त्याने अनेकांना जिंकून वैभव प्राप्त केले होते. त्याची पत्नी वृंदा ही एक महान पतिव्रता स्त्री होती. तिच्या पातिव्रताच्या जोरावरच तो अजिंक्य झाला होता. जालंधराचा युध्दात पराभव करावा, यासाठी विष्णुने एक कपट कारस्थान रचले. विष्णुने जालंधराचे रूप धारण केले, व त्याच रूपात तो वृंदा जवळ राहू लागला. वृंदेचे पातिव्रत्य भंग झाले. त्यामुळे जालंधर लढाईच्या मैदानात मारला गेला. हे सारे वृंदेच्या लक्षात आल्यावर तिने विष्णुला शाप दिला, व स्वत: सती गेली. तिने अग्नीकाष्टे भक्षण केली. तिच्या मृत्यूच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली ती "तुळस" होय. त्यामुळेच विष्णुला तुळस ही प्रिय आहे असे सांगतात.*

           *द्वापार युगातील एक घटणा..! कृष्ण अवतार झाला, आणि त्या वेळी वृंदेने रूक्मिणी होऊन कृष्णाशी कार्तिक शुध्द द्वादशीस लग्न केले, त्या वेळेपासून तुळशी विवाह समारंभ प्रचलित झाला, असे मानतात.*

           *घरातील लग्नसमारंभ साजरा करतो, त्याच उत्साहाने घरोघरी तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतिक आहे. तिच्या निमित्ताने आपण पतिव्रता धर्माचे स्मरण करतो. तुळस ही थंडी, ताप, खोकला यावर गुणकारी औषध मानली जाते. उष्णतेच्या विकारांसाठी तुळशीला च्या बीयांचा ऊपयोग होतो. भाजणे, जळणे, गांधीलमाशी चावणे यावर तुळशीच्या मूळाजवळील माती लावतात, त्यामुळे थंडावा मिळतो. आपल्या जीवनास उपयुक्त असा प्राणवायू तुळशीद्वारे मिळतो. अशी ही औषधी आणि बहुगुणी वनस्पती आपल्या घरात ठेवण्यात पूर्वजांची दूरदृष्टी दिसून येते. तुळशीच्या लग्नात तुळस ही वधु व बाळकृष्ण हा वर आणि ऊस हा मामा असे मानले जाते.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
[05/11, 5:11 pm] +91 80803 59473: *तुलसी कौन थी?*
```तुलसी(पौधा) पूर्व जन्म मे एक लड़की थी जिस का नाम वृंदा था, राक्षस कुल में उसका जन्म हुआ था बचपन से ही भगवान विष्णु की भक्त थी.बड़े ही प्रेम से भगवान की सेवा, पूजा किया करती थी.जब वह बड़ी हुई तो उनका विवाह राक्षस कुल में दानव राज जलंधर से हो गया। जलंधर समुद्र से उत्पन्न हुआ था.
वृंदा बड़ी ही पतिव्रता स्त्री थी सदा अपने पति की सेवा किया करती थी.
एक बार देवताओ और दानवों में युद्ध हुआ जब जलंधर युद्ध पर जाने लगे तो वृंदा ने कहा``` -
स्वामी आप युद्ध पर जा रहे है आप जब तक युद्ध में रहेगे में पूजा में बैठ कर``` आपकी जीत के लिये अनुष्ठान करुगी,और जब तक आप वापस नहीं आ जाते, मैं अपना संकल्प
नही छोडूगी। जलंधर तो युद्ध में चले गये,और वृंदा व्रत का संकल्प लेकर पूजा में बैठ गयी, उनके व्रत के प्रभाव से देवता भी जलंधर को ना जीत सके, सारे देवता जब हारने लगे तो विष्णु जी के पास गये।
सबने भगवान से प्रार्थना की तो भगवान कहने लगे कि – वृंदा मेरी परम भक्त है में उसके साथ छल नहीं कर सकता ।
फिर देवता बोले - भगवान दूसरा कोई उपाय भी तो नहीं है अब आप ही हमारी मदद कर सकते है।
भगवान ने जलंधर का ही रूप रखा और वृंदा के महल में पँहुच गये जैसे
ही वृंदा ने अपने पति को देखा, वे तुरंत पूजा मे से उठ गई और उनके चरणों को छू लिए,जैसे ही उनका संकल्प टूटा, युद्ध में देवताओ ने जलंधर को मार दिया और उसका सिर काट कर अलग कर दिया,उनका सिर वृंदा के महल में गिरा जब वृंदा ने देखा कि मेरे पति का सिर तो कटा पडा है तो फिर ये जो मेरे सामने खड़े है ये कौन है?
उन्होंने पूँछा - आप कौन हो जिसका स्पर्श मैने किया, तब भगवान अपने रूप में आ गये पर वे कुछ ना बोल सके,वृंदा सारी बात समझ गई, उन्होंने भगवान को श्राप दे दिया आप पत्थर के हो जाओ, और भगवान तुंरत पत्थर के हो गये।
सभी देवता हाहाकार करने लगे लक्ष्मी जी रोने लगे और प्रार्थना करने लगे यब वृंदा जी ने भगवान को वापस वैसा ही कर दिया और अपने पति का सिर लेकर वे
सती हो गयी।
उनकी राख से एक पौधा निकला तब
भगवान विष्णु जी ने कहा –आज से
इनका नाम तुलसी है, और मेरा एक रूप इस पत्थर के रूप में रहेगा जिसे शालिग्राम के नाम से तुलसी जी के साथ ही पूजा जायेगा और में
बिना तुलसी जी के भोग```
```स्वीकार नहीं करुगा। तब से तुलसी जी कि पूजा सभी करने लगे। और तुलसी जी का विवाह शालिग्राम जी के साथ कार्तिक मास में```
```किया जाता है.देव-उठावनी एकादशी के दिन इसे तुलसी विवाह के रूप में मनाया जाता है !```
*इस कथा को कम से कम दो लोगों को अवश्य सुनाए आप को पुण्य अवश्य मिलेगा। या चार ग्रुप मे प्रेषित करें।*

तुलसी विवाह कथा

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

      *🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🌹*     
            *🔸तुलसी विवाह कथा.🔸*

    *(कार्तिक शु. ११ ते कार्तिक शु. १५)*
           *आपली संस्कृती मानवतेवर, स्रुष्टीवर प्रेम करणारी आहे. चराचर सोयरे व्हावेत, अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे. वनस्पतीप्रेम हा त्यातील एक भाग. तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. हिंदु स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे महत्व फार वाटते. तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे. दारात तुलसी वृंदावन असणे, ही हिंदू घर असल्याची महत्वाची खूण मानली जाते. अनेकजण तुलसी विवाह हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरा करतात.*

           *कार्तिक शु. एकादशीपासुन ते कार्तिक शु. पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करतात. या वेळेस विवाहातील सर्व विधी वाड़:निश्चयापासून, लज्जाहोम, सप्तपदी वगैरे सारे सोपस्कार करावेत. तुलसीविवाहामुळे घरातील मुला- मुलींचे अडलेले विवाह लवकर होतात, असे अनुभवातून आढळले आहे.*

             *तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे, म्हणून तिचे नाते पितरांशी, देवांशी, मानवाशी जोडून दिले आहे. तुळस भगवान विष्णुंना अत्यंत प्रिय आहे. तुळशी शिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही. तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या विवाह मनोकामना पूर्णहोतात. मृत व्यक्तिच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते. तुळशीला मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे.*

           *भगवान श्रीकृष्णांची "तुला" करतांना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने, मुद्रा त्यांच्या सर्व पत्नींनी घातले, तरीही तुला पूर्ण होत नव्हती. त्यावेळेस हत्यभामेने तुळशीचे एक पान त्यावर ठेवले. त्याबरोबर अलंकाराचे पारडे झटकन खाली आले. तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली. तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूंनी तिला पत्नी स्वरूपात मान दिला, व "प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी होईल, व त्यानंतर इच्छित इतर वधु- वरांचे विवाह होतील !" असा आशीर्वाद दिला, त्याप्रमाणे आजपर्यंत ही प्रथा सुरू आहे.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...