Thursday, December 8, 2022

 *ज्या आईवडीलांना वाचावेसे वाटते त्यांनी शेवटपर्यंत वाचा नाहीतर विषय थोतांड समजून डिलीट करून टाका..*

*🌳🌹🕊️नुसते पंख असुन चालत नाही...*
*उंच भरारी घेण्याची ही ईच्छा शक्ती पाहिजे...*
*⚒️तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार...*
*हिंम्मत पण असायला पाहिजे..*
*दिवस रोज उजडतो,रोज मावळतो..*
*उठायला फक्त नेमाने पाहिजे.*

*बाहेरील चायनीज खाद्य* *हातगाडीवरचे नाक्यावरचे खाऊन बनवलेली बॉडी,*
*उशिरापर्यंत जमिनीवर झोपण्याची सवय,रात्री अपरात्री पर्यंत जागणे,म्हणजे भवितव्य किंवा भविष्य घडवणे होय का???.*

*दिवसभरात उठल्यापासून हातात नुसता मोबाईल चँटीग,फक्त,शँयनिंग,*
*व्हॉट्सऍपवर मिळवलेले ज्ञान....*
*कधीच टिकून रहात नाही.त्यासाठी मोबाईलवर आलेली माहिती ती वाचनाची आवड गोडी,बोध,घेयायचं असंत,मोबाईलवर चार शब्द लिहिण्याचा सराव ठेवला पाहिजे,नुसता महागडा मोबाईल मिरवला म्हणजे तु मोठा झाला बाजीराव नाहीस.*

*काही लोक म्हणतात जर सकाळी लवकर उठल्याने, ताकद,बुद्धी,बुद्धिमत्ता,आणि धन वाढते बुध्दी तल्लख होते...**
*🙊कोणत्या माकडाने सांगितले माहीत नाही...*

*तस जर असतं रिक्षाचालक,पेपरवाले,*
*दूधवाले,भाजीवाले,*
*मच्छीवाले,शेतकरी रोजच सकाळी लवकर उठून पोटासाठी बाहेर पडतात.*
*मग जगातले सर्वात मोठे श्रीमंत का नाही ही मंडळी झाली.*
*किंवा ते तल्लख का नाही..?*
*कारण स्वकष्टाने कमवण्याची त्यांच्यात धमक हिंमत आहे.*
*त्यांना दैनंदिनी अंगावरचा आळस झटकून ते कामाला लागतात.तेव्हा कुठे चार पैसे घरात घरखर्चासाठी येतात.*

*काही लाडावलेले,बांडगूळ,काही कामनधंदा उदारी उसनवारी गोविंदा करणारे बाजीराव. तुम्ही घ्या मस्त दहा बारावाजेपर्यंन्तर झोपून रहात जा,आणि जीवणाचा आनंदच आनंद घ्या..*

*काळजी नसावी-आपले आईवडील आहेत की,कोणी रिक्षाचालक आहे,*
*कोण,दुधवाला,पेपपरवाला,भाजीवाला आहे कोणाची बायको सर्विस करते,*
*घरकामाला जाणारी आहे.चालतंय की,ते त्यांचे कर्तव्य करत आहेत.*
*नाक्यावरचे शायनिंग मारणारा बांडगूळ पदरात पडला आता शिमगा करण्यात काय अर्थ.*
*आपण फक्त अंथरुणावर पडून स्वप्नात आकडेवारी मोजत रहायची...*
*आईवडील बायको लसावी-आपण फक्त म-सा-वी..*
*म=म्हणजे मस्त..ऐशोआराम.*
*सा=सांगाय बोलायच नाही.नाहितर बायकोच्या बापाच्या मांनगुटीवर बसणार.*

*वी=म्हणजे भविष्याचा विचार नसलेले.फक्त आईबापाच्या ईस्टेटीचा उत्सव करणे,संध्याकाळी नाक्यावर ऊभे राहून पोरींना,बाईला, पटविण्यासाठी उपटसुंभ सारखे उभे रहाणे.आणि त्या मुलीची जिंदगी झिंग-झिंग-झिंगाट करणे...*
*ज्यांचे भविष्य सटिने लिहूनच ठेवलेले आहे.की तु कायमस्वरूपी आळशी रहाशील याला जगात कुठेही दवा नाही.*

*ज्यांना विषय वाचून समजला तो उद्यापासून काहीतरी उद्योग सुरु करेल...या विषयाचा कुणाला गैरसमज होत असेल तर क्षमस्व.. ☯️*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...