[4/14/2021, 10:28 PM] +91 97675 93444: काल मा.मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून कळलेले महत्त्वाचे मुद्दे :
१ मागील वर्षी पण गुडी पाडवा आला होता या वर्षी पण आला
२ OXYGEN म्हणजे प्राण वायू
३ ईशान्य कडील राज्य १००० किलोमीटर लांब आहे
४ ट्रान्सपोर्ट कसं होत. कंटेनर जातो मग येतो. नाही तर तिकडचा directly येऊ पण शकतो
५ १ली लाट आली मग दुसरी आली मग तिसरी येईल
६ उन्हाळा झाला कि पावसाळा येतो...
[4/14/2021, 10:28 PM] +91 97675 93444: माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की खूप श्रीमंत व्हायचं आणि नुसतं लोळायचं !!
आता ५०% स्वप्न पूर्ण झालंय. आता फक्त श्रीमंत व्हायचं बाकी आहे !!
[4/15/2021, 1:17 PM] +91 97675 93444: हल्ली ठाकरेंचे सततचे FB live बघून माझी बोलण्याची स्टाईलच बदललीय.
आता सकाळचंच उदाहरण घ्या
बायको म्हणाली दुध संपलय जरा घेऊन येता का कोप-यावरच्या डेअरीतुन तर मी म्हणालो :
*“ हो आणतोय ना, आणलच पाहीजे, न आणुन कसं चालेल, नक्की आणणार, आणणार म्हणजे आणणारच किंबहुना मी तर म्हणतो आणलंच पाहिजे”*
बायको विचार करत बसली याला काय झालं सकाळी सकाळी...
आणि शेवटी बायकोच दूध आणायला निघून गेली *माझं कुटुंब माझी जबाबदारी* दुसरं काय
बाते हमेशा बेमतलब की ही करनी चाहिये.
वर्ना दुनिया मतलबी समझेगी!!
शांत रहा ..
धीर सोडू नका ..
तोंड उघडू नका ..
रिकामा पुरुषार्थ दाखवू नका..
नजर खालीच ठेवा ...
गरीब चेहरा ठेवा ...
एका आवाजात धावत जा ..
बायको पुढे रिकामा attitude दाखवू नका ...


उपाशी रहावे लागेल असे कोणतेही कृत्य करू नका ...
संयम आणि समजदारी ने विचार करून वागा

येथे साम्राज्य त्यांचे आहे हे समजून घ्या ...
१५ दिन पाणी में रहना है तो मगरमच्छ से बैर नहीं ।
आणि शेवटी सर्वात महत्वाचं
..
..
भिऊ नका ...
हे दिवस निघूनच जातील ..
Stay at home, Stay quiet, Stay safe
[4/15/2021, 8:19 PM] +91 94211 69898: *नवरा*:- " आज भाकरी जरा
जास्तच जाड झालीये नाही का?"
*बायको*:- " वडापाव खाताना बरं
मगरीसारखं तोंड वासता! पातळ
भाकरी हवी म्हणे!!!"
[4/15/2021, 8:24 PM] +91 94211 69898: सासरे बुवांना बातमी लागते की
मुलीच्या गावाला कोरोना वाढलाय,
ते जावयाला फोन लावतात,
काय जावईबापू कोरोना काय
म्हणतंय?
जावई - ही काय आताच खाऊन सोप्यावर लोळतोय, फोन
देऊ का.....
लाॅकडाउन के कारण 5 दिन से घर पर बैठा हुं , पत्नी कई बार आते जाते बोल
चुकी है
"पता नहीं यह बिमारी कब जाएगी"
समझ नहीं आता कि वह मुझे बोल रही है या कोरोना को?


मुंबई से एक दोस्त का
सबसे दर्दनाक संदेश---
भारत बन्द के कारण मैं पाँच दिन से बीवी के
साथ घर मे फंस गया हूं ....कृप्या मदद करें"
इस कठिन दौर में सरकार की हर बात माने
याद रखे आपकी अकड़
आपको आकड़ो में बदल सकती है
कल उसे मोतीयाबिन्द का आपरेशन करवाते देखा..
जिसका स्टेटस था.. "जो हमारी आँखो मे खटकते हैं वो शमशान में भटकटते हैं"
[4/26/2021, 6:45 PM] +91 97656 56669: *just fun*

*दहावी पास होणाऱ्याचे पेढे

पण यावर्षी सरकारच वाटणार आहे!*
*त्यासाठी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे!!*