- काही निवडक पुस्तके तसेच महत्वपूर्ण माहिती PDF स्वरूपात देण्यात आली आहे...
(विशेष सूचना - हि संकलित स्वरूपाची माहिती आहे . सदर पुस्तकाचा /माहितीचा दुरुपयोग किंवा कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन करू नये हि विनंती .तसे केल्यास आम्ही जबाबदार नाही)
➪ पोलीस स्टेशनचे कामकाज
➪ भारताचा ध्वज
➪ महाराष्ट्राचा इतिहास
➪ मराठी E -BOOKS
➪ चले जाव आंदोलन PDF
➪ कर्मवीर भाऊराव पाटील PDF
➪ दिनविशेष
➪ विविध जाती -जमात
➪ मृत्युंजय PDF
➪ युगंधर PDF
➪ यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र
➪ बुधभूषणम PDF
➪ बुद्ध आणि त्याचा धम्म
➪ श्यामची आई
➪ क्रांतीसूक्ते : राजर्षी छत्रपती शाहू
➪यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र : खंड पहिला
➪ चाणक्यनीती PDF
➪ अंतर्मनाची शक्ती (अनुवादित पुस्तक )
➪ चिंता सोडा .. सुखाने जगा (अनुवादित पुस्तक)
➪ स्वतःवर विश्वास ठेवा
➪ सोडून द्यायला शिका PDF
➪ ऑल आर्टिस्ट PDF
➪ विविध पक्षी PDF
➪ विविध देशातील चलन नावे PDF
➪ सांस्कृतिक गॅलरी
➪ निसर्ग सौंदर्य कोकण
➪ माझा कोकण
➪ रानभाज्या व रानफळे
⇨महा.शासन : रानभाज्यांची माहिती पुस्तिका
⇨पाक दर्पण : महाराष्ट्रीय स्वयंपाकशास्त्र
⇨भारतीय नौदल दिन
⇨ज्ञानेश्वर समाधी
⇨SHRI RAM CHARITRA MANAS
➪ मराठी E -BOOKS
➪डिजिटल लायब्ररी
--------------------------------------------------------------------------------
ई -दिवाळी अंक व इतर विशेषांक
१. आरोग्य ज्ञानेश्वरी (दिवाळी अंक )
==========================================
*"वाचाल तर वाचाल" हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संदेशानुसार वाचनाचे महत्व अबाधित राहावे व वाचन संस्कृती चा विकास होण्यासाठी आशिष ई मासिक घेउन येत आहे एक अभिनव उपक्रम*
*आशिष ई मासिक अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात. एखादा आगळा वेगळा उपक्रम प्रत्येक मासिकात घेणे हा आमचा बाणा असतो. अर्थात हा या उपक्रमाची सारी भिस्त ही आमच्या वाचक वर्गावर असते. म्हणूनच खास आमच्या वाचक वर्गासाठी हा अनोखा उपक्रम घेऊन येत आहोत. उपक्रमाचे नाव आहे 'आशीष यात्री. प्रतिक्रिया ' देतांना चांगल्या शब्दात देणे, त्याला आलंकारीक भाषेत सजवणे ही खास शैली आहे. हे लक्षात घेऊन आशिष ई मासिकाच्या वाचकांसाठी खास अभिनव उपक्रम घेऊन येत आहे.*
*दिवसागणिक आमचा वाचक वर्ग वाढत आहे. आपल्या प्रतिक्रियांमार्फत तो आमच्यापर्यंत पोहोचत असतो.*
*या उपक्रमात आशिष ई मासिकाच्या अंकाविषयीची प्रतिक्रिया आम्हाला पाठवायची आहे. प्रतिक्रिया देताना चांगल्या शब्दात बसवणे ,त्याला अलंकारिक भाषेत सजवणे ही खास शैली आहे. आपण संपूर्ण अंकाविषयी किंवा अंकातील एखाद्या लेख, कवितेविषयी ही प्रतिक्रिया आम्हाला लिहून पाठवायची आहे.*
*फक्त आशिष ई मासिकातील अंकाविषयी प्रतिक्रिया द्यायची आहे*.
*उत्कृष्ट प्रतिक्रिया देणार्या वाचकास "आशिष ज्ञानयात्री" हा सन्मान देण्यात येणार आहे* तसेच अंकात आपल्या नाव व फोटोसह प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
तर विचार कसला करताय प्रतिक्रिया लिहायला सुरुवात करा.
*शब्द मर्यादा १००० शब्द*
गट १ = विद्यार्थी
गट २ = खुला गट
*आपली प्रतिक्रिया खालील ठिकाणी वर टाईपकरुन आपल्या फोटो सह पाठवा.*
*=====================*
अनुराधा अवचार,
9356285081 (Whatsapp)
*======================*
संपादक
आशिष ई मासिक
*अविस्मरणिय अनुभव*
*आशिष ई मासिक चे सर्व अंक आता एकाच ठिकाणी*
*खालील निळ्या अक्षराच्या लिंकवर क्लिक करा , क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा व मासिकासारखे हाताने पाने उलटण्याचा आनंद घ्या. आपण झुम सुद्धा करु शकता*
*जुलै चा अंक*

*आॅगस्ट चा अंक*

*सप्टेंबर चा अंक*

*आॅक्टोबर चा अंक*

*नोव्हेंबर चा दिवाळी अंक*

*डिसेंबर चा अंक*

*वरील पोस्ट आपल्याकडील सर्व ग्रुप वर पाठवावी तसेच ओळखीच्या सर्व लोकांना पाठवावी*
=========================================
इथं जाऊन उत्मोमत्तम पुस्तकांचा लाभ घेऊ शकता...
या वेब साइट ला आवश्य भेट द्या.
सदर वेबसाइट वर 444 पुस्तके Download करिता उपलब्ध आहेत. त्यात म.फुले समग्र वाङमय, डाँ.बाबासाहेब आंबेडकर खंड, आगरकर खंड, अण्णाभाऊ साठे निवडक वाङमय, लोकहितवादी.....इ.इ. कृपया त्याचा लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment