*
अतिशय उत्तम लेख*
*
"Withdraw होता आलंच पाहीजे....."*

"Withdraw होता आलंच पाहीजे....."*

*
सहज, ' बोलतांना निघालेल वाक्य' परंतु नंतर जेव्हा त्यावर विचार केला कायं खोट आहे त्यात? किती गरजेच आहे? निरामय जीवनासाठी ज्यांना हे करता येतं ते किती आनंदी जीवन जगतात, ज्यांना करता येत नाही ते गुंत्यात अडकुन गुंता वाढवून जगणं दुःखद करून घेतात...!!!*
सहज, ' बोलतांना निघालेल वाक्य' परंतु नंतर जेव्हा त्यावर विचार केला कायं खोट आहे त्यात? किती गरजेच आहे? निरामय जीवनासाठी ज्यांना हे करता येतं ते किती आनंदी जीवन जगतात, ज्यांना करता येत नाही ते गुंत्यात अडकुन गुंता वाढवून जगणं दुःखद करून घेतात...!!!* *
साधं उदाहरण घ्या ना 'मुलाच लग्न झाल्यावर सुन घरात येते' तरी आपण हयातीत उभ्या केलेल्या संसारातुन थोडं सैल होत नाही. हिंदी सिनेमात दाखवतात ना, सासूबाई आपल्या पदराला असलेली चाबी सुनेला देत, "बेटी अब तुम्हे सँभालना है "असं हसत म्हणते मेलोड्रामॅटीक असलं तरी जमलं पाहीजे, withdraw होता आल पाहीजे...!!!*
साधं उदाहरण घ्या ना 'मुलाच लग्न झाल्यावर सुन घरात येते' तरी आपण हयातीत उभ्या केलेल्या संसारातुन थोडं सैल होत नाही. हिंदी सिनेमात दाखवतात ना, सासूबाई आपल्या पदराला असलेली चाबी सुनेला देत, "बेटी अब तुम्हे सँभालना है "असं हसत म्हणते मेलोड्रामॅटीक असलं तरी जमलं पाहीजे, withdraw होता आल पाहीजे...!!!* *
लग्न झाल्यावर मुलगी सासरी येते, ती कधिही माहेरच्यांना विसरू शकत नाही. तिचं मन नेहमी आठवणीत रमलेलं असतं पण त्यासोबतच माहेरची अस्मिता आणि सासरची जबाबदारी पेलवावी लागते...!!!* .
लग्न झाल्यावर मुलगी सासरी येते, ती कधिही माहेरच्यांना विसरू शकत नाही. तिचं मन नेहमी आठवणीत रमलेलं असतं पण त्यासोबतच माहेरची अस्मिता आणि सासरची जबाबदारी पेलवावी लागते...!!!* .*
कमी जास्त होणारच म्हणून प्रत्येक गोष्ट माहेरी सांगून संतूलन बिघडवायचं नसतं, तर माहेरी जे मिळालं ते इथे मिळेलच असे नाही म्हणून तुलना करून दुःखी व्हायच नसतं. तर थोडं- थोडं Withdraw व्हायचं असतं...!!!*
कमी जास्त होणारच म्हणून प्रत्येक गोष्ट माहेरी सांगून संतूलन बिघडवायचं नसतं, तर माहेरी जे मिळालं ते इथे मिळेलच असे नाही म्हणून तुलना करून दुःखी व्हायच नसतं. तर थोडं- थोडं Withdraw व्हायचं असतं...!!!**
नोकरीत असणारे आपल्या कर्तव्यालाच प्रमाण मानून अति महत्वकांक्षेपोटी छोट्या- छोट्या आनंदाला मुकतात...!!!*
नोकरीत असणारे आपल्या कर्तव्यालाच प्रमाण मानून अति महत्वकांक्षेपोटी छोट्या- छोट्या आनंदाला मुकतात...!!!**
सेवानिवृत्ती तर अटळ आहे, पण मन मात्र निवृत्ती स्वीकारत नाही. अधिकार गाजविण्याची वृत्ती निवृत्तीनंतरही कायम राहते इथेच माणूस फसतो...!!!*
सेवानिवृत्ती तर अटळ आहे, पण मन मात्र निवृत्ती स्वीकारत नाही. अधिकार गाजविण्याची वृत्ती निवृत्तीनंतरही कायम राहते इथेच माणूस फसतो...!!!**
Accept, Adjust आणि Avoid जमतंच नाही, मनस्थिती बिघडून शरीर आजाराच माहेरघर बनायला सुरवात होते, त्यासाठी withdraw होता आल पाहिजे...!!!*
Accept, Adjust आणि Avoid जमतंच नाही, मनस्थिती बिघडून शरीर आजाराच माहेरघर बनायला सुरवात होते, त्यासाठी withdraw होता आल पाहिजे...!!!**
बऱ्याचदा आपल्याला खुप संधी मिळतात आपण स्वतःचा असा ग्रह करुन घेतो की माझ्या शिवाय दुसरे हे करू शकत नाही...!!!* .
बऱ्याचदा आपल्याला खुप संधी मिळतात आपण स्वतःचा असा ग्रह करुन घेतो की माझ्या शिवाय दुसरे हे करू शकत नाही...!!!* . *
अशीपण वेळ येते जेव्हा ती संधी दुसऱ्याला मिळते व आपण जळफळाट करतो पण आपण* *आपलं योगदान विसरून जातो, आपण केलेली कामगिरी विसरून स्वतःला केवळ त्रास करून घेतो, आज आपण आहोत उद्या कोणीतरी असेल, बघुन स्वीकार करता आलं पाहीजे, Withdraw होता आलं पाहिजे...!!!*
अशीपण वेळ येते जेव्हा ती संधी दुसऱ्याला मिळते व आपण जळफळाट करतो पण आपण* *आपलं योगदान विसरून जातो, आपण केलेली कामगिरी विसरून स्वतःला केवळ त्रास करून घेतो, आज आपण आहोत उद्या कोणीतरी असेल, बघुन स्वीकार करता आलं पाहीजे, Withdraw होता आलं पाहिजे...!!!**
कधी-कधी असेही असते आपण पात्रं असूनही बऱ्याच गोष्टी आपल्या वाट्याला येत नाही. याचा अर्थ असा नाही की, आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायचा, ज्याला ते मिळाले त्याचं कौतूक करता आलं पाहीजे*. *Withdraw होता आलं पाहीजे...!!!*
कधी-कधी असेही असते आपण पात्रं असूनही बऱ्याच गोष्टी आपल्या वाट्याला येत नाही. याचा अर्थ असा नाही की, आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायचा, ज्याला ते मिळाले त्याचं कौतूक करता आलं पाहीजे*. *Withdraw होता आलं पाहीजे...!!!**
त्याची रेषा लहान करायची नसते तर आपली रेषा मोठी करायची असते, Withdraw होणं म्हणजे निवृत्त होणे नव्हे, अलिप्त होणंही नव्हे तर थोड स्वतःला move करणं व जिवनाचा आनंद घेणं होय.. "गुंत्यात पडुन आयुष्य रंगहीन करण्यापेक्षा गुंता सोडवून उमेदीनं जगता येणं फार कठीण नाही...!!!* ."
त्याची रेषा लहान करायची नसते तर आपली रेषा मोठी करायची असते, Withdraw होणं म्हणजे निवृत्त होणे नव्हे, अलिप्त होणंही नव्हे तर थोड स्वतःला move करणं व जिवनाचा आनंद घेणं होय.. "गुंत्यात पडुन आयुष्य रंगहीन करण्यापेक्षा गुंता सोडवून उमेदीनं जगता येणं फार कठीण नाही...!!!* ."*
एखादया प्रसंगी आपल्याला कितीही बोलावसं वाटलं, राग व्यक्त करावासा वाटला तरी शांत राहायला जमलं पाहीजे, प्रत्येक वेळी बोलणचं महत्वाच नसतं तर Neutral पणं राहणं आलं पाहीजे, त्यासाठी थोडं थोडं Withdraw होता आलं पाहीजे...!!!*
एखादया प्रसंगी आपल्याला कितीही बोलावसं वाटलं, राग व्यक्त करावासा वाटला तरी शांत राहायला जमलं पाहीजे, प्रत्येक वेळी बोलणचं महत्वाच नसतं तर Neutral पणं राहणं आलं पाहीजे, त्यासाठी थोडं थोडं Withdraw होता आलं पाहीजे...!!!**
आयुष्याचं प्रत्येक वळण खुप सुंदर आहे. त्या प्रत्येक वळणावर थोडं थांबता आलं पाहीजे, वयाचा प्रत्येक टप्पा भरभरून जगता आला पाहीजे तरच आपण आनंदी राहू...!!!*.
आयुष्याचं प्रत्येक वळण खुप सुंदर आहे. त्या प्रत्येक वळणावर थोडं थांबता आलं पाहीजे, वयाचा प्रत्येक टप्पा भरभरून जगता आला पाहीजे तरच आपण आनंदी राहू...!!!*.*
आपलं व्यक्तीमत्व घडवणं आपल्याच हातात असतं." जगावे असं की तुम्हाला बघून इतरांना तुमच्यासारख जगावसं वाटेल, तुमच नाव निघताच तुम्हाला भेटायची, तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा होईल, तुम्हाला कुणाला सोडुन जायची ईच्छा होणार नाही...!!!*
आपलं व्यक्तीमत्व घडवणं आपल्याच हातात असतं." जगावे असं की तुम्हाला बघून इतरांना तुमच्यासारख जगावसं वाटेल, तुमच नाव निघताच तुम्हाला भेटायची, तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा होईल, तुम्हाला कुणाला सोडुन जायची ईच्छा होणार नाही...!!!**
आणि हो, गेला तरी दुःख करत बसायचं नाही, काही नात्यांचं आयुष्यही तेवढचं असतं, पण त्यासाठी थोडं थोडं Withdraw होता आलं पाहीजे...!!!*
आणि हो, गेला तरी दुःख करत बसायचं नाही, काही नात्यांचं आयुष्यही तेवढचं असतं, पण त्यासाठी थोडं थोडं Withdraw होता आलं पाहीजे...!!!* *
Connect होता आलं पाहीजे, अगदी मनापासून, शिकलं पाहीजे, मिळणारे रिटर्न गिफ्ट पण खुप समाधान देणारे असते...!!!*.
Connect होता आलं पाहीजे, अगदी मनापासून, शिकलं पाहीजे, मिळणारे रिटर्न गिफ्ट पण खुप समाधान देणारे असते...!!!*. *
"मला सांगा सुख म्हणजे काय असते?" चेहऱ्यावर आनंदी भाव असणे, सुंदर हास्य म्हणजे तुम्ही खुप सुखी किंवा आनंदी आहात असे नव्हे, तर आनंदी भाव जगण्याचं बळ नक्कीच देतात...!!!*
"मला सांगा सुख म्हणजे काय असते?" चेहऱ्यावर आनंदी भाव असणे, सुंदर हास्य म्हणजे तुम्ही खुप सुखी किंवा आनंदी आहात असे नव्हे, तर आनंदी भाव जगण्याचं बळ नक्कीच देतात...!!!**
आयुष्यभर खुप वाचन करायचे, lmplementation साठी वेळच ठेवायचा नाही, म्हणून वाचन कमी असलं तरी चालेल, कृतीत आणायला वेळ राखुन ठेवायला शिकता आलं पाहिजे...!!!*.
आयुष्यभर खुप वाचन करायचे, lmplementation साठी वेळच ठेवायचा नाही, म्हणून वाचन कमी असलं तरी चालेल, कृतीत आणायला वेळ राखुन ठेवायला शिकता आलं पाहिजे...!!!*. *
Withdraw होणं म्हणजे राहून गेलेल्या गोष्टीसाठी वेळ देणं, स्वतः जगण्यासाठी मुद्दाम सवड मिळविणे,चला तर मग बघु या, जमतयं का तर!!!!*
Withdraw होणं म्हणजे राहून गेलेल्या गोष्टीसाठी वेळ देणं, स्वतः जगण्यासाठी मुद्दाम सवड मिळविणे,चला तर मग बघु या, जमतयं का तर!!!!**
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* *
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!**जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.










No comments:
Post a Comment