*नात्यामध्ये दुरावा निर्माण होतोय असे वाटू लागेल, तेव्हा या गोष्टी स्वताः आत्मपरीक्षण करून तपासून पहा...!!!*



*
आपले नाते तेव्हाच तुटते किंवा दुरावते, जेव्हा नकारात्मक बाजूंवर आपले लक्ष केंद्रित होते. कालपर्यंत जीवश्च कंठश्च वाटणारी व्यक्ती एकएक डोळ्यासमोरही नकोशी वाटू लागते. या गोष्टी एका रात्रीत घडतात का? तर नाही. वाईट गोष्टी एकाशी एक जमा होत जातात आणि त्याचा डोंगर एवढा वाढतो, की पलीकडचे चांगले काही दिसेनासे होते. म्हणून नाते तोडण्याआधी एक क्षण थांबून स्वतःला विचारा, की इतके दिवस आपण हे नाते का जपले? तरीही उत्तर मिळत नसेल, तर हे उपाय करून पहा...!!!*.
आपले नाते तेव्हाच तुटते किंवा दुरावते, जेव्हा नकारात्मक बाजूंवर आपले लक्ष केंद्रित होते. कालपर्यंत जीवश्च कंठश्च वाटणारी व्यक्ती एकएक डोळ्यासमोरही नकोशी वाटू लागते. या गोष्टी एका रात्रीत घडतात का? तर नाही. वाईट गोष्टी एकाशी एक जमा होत जातात आणि त्याचा डोंगर एवढा वाढतो, की पलीकडचे चांगले काही दिसेनासे होते. म्हणून नाते तोडण्याआधी एक क्षण थांबून स्वतःला विचारा, की इतके दिवस आपण हे नाते का जपले? तरीही उत्तर मिळत नसेल, तर हे उपाय करून पहा...!!!*.*
सकारात्मक बाजू पहा*
सकारात्मक बाजू पहा*
*एखाद्यावर दोषारोप करताना आपल्याकडे समोरच्याच्या चुकांची पूर्ण यादीच तयार असते. परंतु म्हणतात ना, कोणतीही व्यक्ती पूर्ण चूक आणि पूर्ण बरोबर असूच शकत नाही. म्हणून काही काळ चुकांची यादी बाजूला ठेवून गुणांवर लक्ष केंद्रित करा आणि चक्क लिहून काढा.* *एखादी व्यक्ती आवडते तेव्हा आपल्याला फक्त तिचे गुण दिसतात आणि नावडते तेव्हा फक्त दोष! परंतु एखाद्याला आपले मानल्यावर गुण दोषांसह त्या व्यक्तीचा स्वीकार करता यायला हवा...!!!*
*
दोष आपल्यातही आहेत हे मान्य करा*
दोष आपल्यातही आहेत हे मान्य करा*
*नात्यामध्ये आपण अपेक्षांचे ओझे समोरच्याच्या खांद्यावर टाकून मोकळे होतो. जोवर आपल्या मनासारखे घडते तोवर व्यक्ती चांगली आणि मनाविरुद्ध वागले की व्यक्ती वाईट, असे ठरवून टाकतो. परंतु, अनेकदा प्रत्येकाच्या हातून कळत नकळत चुका घडतात. त्यावर अबोला धरून नाते संपुष्टात आणणे योग्य नाही. चुका समोरच्याकडून घडतात, तशा आपल्याही हातून घडतात. हे मान्य केले की दुसऱ्याचे दोषही आपल्याला सहज स्वीकारता येतात...!!!*
*
स्वतःच्या कोषात जगू नका*
स्वतःच्या कोषात जगू नका*
*जेव्हा अपेक्षाभंग होतो, तेव्हा सगळ्याच नात्यांवरून विश्वास उडून जातो आणि आपण एकटं राहणं पसंत करू लागतो. परंतु, स्वतःच्या कोषात आपण फार काळ राहू शकत नाही. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याला सुख दुःखाला वाटेकरी हा लागतोच. यासाठी दर वेळी नवीन नाते निवडून अपेक्षा भंग करून घेण्यापेक्षा आहे त्या नात्याशी जुळवून घ्यायला शिका. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, समोरचा दोन पावले नक्की पुढे येईल*. *सुरुवात तुमच्यापासून करा...!!!*
*
दोष दूर करा*
दोष दूर करा*
*आपण अनेकदा समोरच्याला गृहीत धरतो. त्याने आपल्या मनातले समजून घ्यावे, अशी आपली वेडी अपेक्षा असते. तसे होतेही, परंतु नात्यात ती अवस्था येण्यासाठी बराच काळ, बराच सहवास व्हावा लागतो. दोन चार महिन्यात किंवा वर्षात जुळलेले नाते आपल्याला समजून घेईल ही अपेक्षा चुकीची आहे. तसे ऋणानुबंध जुळेपर्यंत संवादात मोकळेपणा ठेवा. दोष, चुका दाखवून दिल्या तर लक्षात येतात आणि सुधारता येतात. दोष दूर झाले की नात्यात पारदर्शकता येते आणि शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले अशी अवस्था नक्की येते...!!!*
*
आयुष्य खुप सुंदर आहे.
तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
आयुष्य खुप सुंदर आहे.
तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* *
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!**जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.










[5/7/2021, 12:32 AM] +91 94233 63843: 





















*
"माझ्यामुळे तुम्ही नाही" तर "तुमच्यामुळे मी आहे.. " ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात... आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही...!!!*
"माझ्यामुळे तुम्ही नाही" तर "तुमच्यामुळे मी आहे.. " ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात... आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही...!!!*
*
कडू गोळी चावायची नाही तर गिळायची असते.. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ* *गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल, आठवत रहाल तर जीवन फक्त कडू होईल...!!!*
कडू गोळी चावायची नाही तर गिळायची असते.. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ* *गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल, आठवत रहाल तर जीवन फक्त कडू होईल...!!!* *
आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो... कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही... ते आपोआप जोडलं जातं... खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते... हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो ...!!!!*
आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो... कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही... ते आपोआप जोडलं जातं... खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते... हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो ...!!!!**
माणसाच्या मुखात गोडवा... मनात प्रेम. वागण्यात नम्रता... आणि हृदयात गरीबीची जाण असली की... बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत असतात....!!!*
माणसाच्या मुखात गोडवा... मनात प्रेम. वागण्यात नम्रता... आणि हृदयात गरीबीची जाण असली की... बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत असतात....!!!**
नातं म्हणजे काय???... सुंदर उत्तर... नातं म्हणजे... परिक्षा नाही... पास किंवा नापास ठरवायला... नातं म्हणजे... स्पर्धा नाही...... जिंकणं किंवा हरणं ठरवायला... " समोरच्याच्या मनाची काळजी... तुम्ही, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता....." याची जाणीव म्हणजेच नातं असत.....*
नातं म्हणजे काय???... सुंदर उत्तर... नातं म्हणजे... परिक्षा नाही... पास किंवा नापास ठरवायला... नातं म्हणजे... स्पर्धा नाही...... जिंकणं किंवा हरणं ठरवायला... " समोरच्याच्या मनाची काळजी... तुम्ही, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता....." याची जाणीव म्हणजेच नातं असत.....**
मनात खुप काही असतं सागण्यांसारख... पण काही वेळा शांत बसणंच बंर असतं... मनातलं दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातंच आपलं भलं असतं.. एकांतात रडलं तरी चालेल.. लोकां मध्ये मात्र हसावच लागतं.. जीवन हे असच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावंच लागतं...!!!*
मनात खुप काही असतं सागण्यांसारख... पण काही वेळा शांत बसणंच बंर असतं... मनातलं दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातंच आपलं भलं असतं.. एकांतात रडलं तरी चालेल.. लोकां मध्ये मात्र हसावच लागतं.. जीवन हे असच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावंच लागतं...!!!**
रात्र नाही स्वप्न बदलते,दिवा नाही वात बदलते.. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो.. पण वेळ नक्कीच बदलते...!!!*
रात्र नाही स्वप्न बदलते,दिवा नाही वात बदलते.. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो.. पण वेळ नक्कीच बदलते...!!!**
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* *
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!**जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.










No comments:
Post a Comment