Wednesday, February 8, 2023

 🌺

*एक गोष्ट लक्षात ठेवा,*
*वेळेकडे एवढा वेळ नसतो की,*
*वेळ पुन्हा तुम्हाला वेळ देईल.*
*म्हणुन श्रीमंतीला सलाम,*
*आणि गरिबीला गुलाम करण्यापेक्षा,*
*माणुसकीला प्रणाम करा.*
*हाच आपल्या खऱ्‍या,*
*जीवनाचा सन्मान होईल.*
*व वेळ म्हणजे काय ते कळेल.*
*पृथ्वीवर दानासारखे,*
*इतर काहीही सत्कृत्य नसते,*
*लोभासमान दुसरा कुणीही शत्रू नसतो,*
*शीलासमान अन्य काही दागिना नसतो,*
*व संतोषी वृत्ती समान,*
*अन्य काही संपत्ती नसते.*
*जी व्यक्ती परिस्थितीला अनुरूप असे बोलते,*
*चांगल्या भावनेसह सद् वर्तन करते,*
*आत्मशक्तीला झेपेल एवढाच क्रोध करते,*
*त्या व्यक्तींची कधीही,*
*अधोगती होत नाही...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...