
( *खुप छान विचार* )

*
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य एक कोडं आहे, सोडवाल तितकं थोडं आहे, म्हणुन म्हणतोय आयुष्यात येऊन माणसं मिळवावी…!! एक-मेकांची सुख दु:खे एक-मेकांना कळवावी...!!!*
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य एक कोडं आहे, सोडवाल तितकं थोडं आहे, म्हणुन म्हणतोय आयुष्यात येऊन माणसं मिळवावी…!! एक-मेकांची सुख दु:खे एक-मेकांना कळवावी...!!!**
बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं… जगायला गेलं तर दु:खातही सुख असतं, चालायला गेलं तर निखारेही फूले होतात… तोंड देता आले तर संकट ही शुल्लक असतं, वाटायला गेलं तर अश्रूंत ही समाधान असतं… पचवायला गेलं तर अपयश ही सोपं असतं, हसायला गेलं तर रडणेही आपलं असतं… बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं…!!!*
बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं… जगायला गेलं तर दु:खातही सुख असतं, चालायला गेलं तर निखारेही फूले होतात… तोंड देता आले तर संकट ही शुल्लक असतं, वाटायला गेलं तर अश्रूंत ही समाधान असतं… पचवायला गेलं तर अपयश ही सोपं असतं, हसायला गेलं तर रडणेही आपलं असतं… बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं…!!!**
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं, यावर आपलं यश अवलंबून असतं...!!!*
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं, यावर आपलं यश अवलंबून असतं...!!!**
अश्रु नसते डोळ्यांमध्ये तर डोळे इतके सुंदर असले नसते.. दुःख नसते हृदयात तर धडकत्या हृदयाला काही किंमत उरली नसती..! जर पुर्ण झाल्या असत्या मनातील सर्व इच्छा तर भगवंताची काहीच गरज उरली नसती...!!!*
अश्रु नसते डोळ्यांमध्ये तर डोळे इतके सुंदर असले नसते.. दुःख नसते हृदयात तर धडकत्या हृदयाला काही किंमत उरली नसती..! जर पुर्ण झाल्या असत्या मनातील सर्व इच्छा तर भगवंताची काहीच गरज उरली नसती...!!!**
आयुष्य पण हे एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते...!!!*
आयुष्य पण हे एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते...!!!**
आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..! प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..! क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका..! संकटे ही क्षण-भंगुर आहेत, त्यांचा सामना करा..! आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा...!!!*
आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..! प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..! क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका..! संकटे ही क्षण-भंगुर आहेत, त्यांचा सामना करा..! आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा...!!!**
कधी असेही जगून बघा कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करुन तर बघा! तर कधी कोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा! कधी असेही जगून बघा...!!!*
कधी असेही जगून बघा कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करुन तर बघा! तर कधी कोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा! कधी असेही जगून बघा...!!!**
पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो... आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो...!!!*
पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो... आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो...!!!**
आयुष्य थोडसंच असावं पण.. आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं, आयुष्य थोडंच जगावं पण.. जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं, प्रेम असं द्यावं की... घेणार्याची ओंजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की.. स्वार्थाचं ही भानं नसावं, आयुष्य असं जगावं की.... मृत्यूने ही म्हणावं, "जग अजून, मी येईन नंतर" ...!!!*
आयुष्य थोडसंच असावं पण.. आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं, आयुष्य थोडंच जगावं पण.. जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं, प्रेम असं द्यावं की... घेणार्याची ओंजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की.. स्वार्थाचं ही भानं नसावं, आयुष्य असं जगावं की.... मृत्यूने ही म्हणावं, "जग अजून, मी येईन नंतर" ...!!!**आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो...!!!
*
* *
स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!
*
स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!
*|| *जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा*||











[4/19/2021, 12:19 AM] +91 94233 63843: 





















*
मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो...!!!*
मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो...!!!**
पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला, यापेक्षा किती जीवंत माणसांना हात दिला? यावर आपली माणूसकी ठरत असते ...!!!*
पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला, यापेक्षा किती जीवंत माणसांना हात दिला? यावर आपली माणूसकी ठरत असते ...!!!**
माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे , तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत.??...!!!*
माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे , तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत.??...!!!**
खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते , कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत, पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत ...!!!*
खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते , कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत, पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत ...!!!**
जीवंतपणी, जिवंत माणसासाठी अडचणीत असणाऱ्यास व्यक्तिस जास्त अडचणीत टाकण्यापेक्षा त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी एखाद्याला तरी आयुष्यात "खरा प्रामाणिक" हात द्या. त्याला मरेपर्यंत त्याचा नक्कीच अभिमान वाटेल...!!!*
जीवंतपणी, जिवंत माणसासाठी अडचणीत असणाऱ्यास व्यक्तिस जास्त अडचणीत टाकण्यापेक्षा त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी एखाद्याला तरी आयुष्यात "खरा प्रामाणिक" हात द्या. त्याला मरेपर्यंत त्याचा नक्कीच अभिमान वाटेल...!!!**आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो...!!!
*
* *
स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!
*
स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!
*|| *जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा*||











No comments:
Post a Comment