
डॉक्टर्स आणि दवाखाना यावर विश्वास ठेवा हेच सत्य आहे*
*
आपल्याला ज्या गोष्टीची पूर्ण माहिती नाही, त्याबद्दल काहीच न बोलणे शहाणपणाचे असते. जोपर्यंत त्याचे यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याविषयी मौन पाळणे, आपल्या आणि समोरच्याच्या हिताचे असते.*
आपल्याला ज्या गोष्टीची पूर्ण माहिती नाही, त्याबद्दल काहीच न बोलणे शहाणपणाचे असते. जोपर्यंत त्याचे यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याविषयी मौन पाळणे, आपल्या आणि समोरच्याच्या हिताचे असते.* *
अर्धवट ज्ञान सर्वांच्याच धोक्याचे असते, परंतु हे अर्धवट ज्ञान माणसाला गप्प बसू देत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.*
अर्धवट ज्ञान सर्वांच्याच धोक्याचे असते, परंतु हे अर्धवट ज्ञान माणसाला गप्प बसू देत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.* *
आज कोरोनाच्या महामारीत हेच सर्वत्र दिसून येत आहे. ज्यांना वैद्यकीय क्षेत्रातील काहीच माहिती नाही, औषध शास्त्रातले काही समजत नाही किंवा थोडेफार अर्धवट ज्ञान आहे, अशी माणसे नको ते उपचार सुचवत आहेत. काही जणांना कोरोना हा रोग आहे असेच वाटत नाही, काही जणांना हे जागतिक षडयंत्र वाटत आहे, काही जणांना हे राजकीय अपयश लपविण्यासाठी केलेला एक नियोजनबद्ध कट वाटत आहे, तर काहींना नैसर्गिक आपत्ती वाटत आहे, हे सगळं केवळ अर्धवट ज्ञानाद्वारे बाहेर पडत आहे.*
आज कोरोनाच्या महामारीत हेच सर्वत्र दिसून येत आहे. ज्यांना वैद्यकीय क्षेत्रातील काहीच माहिती नाही, औषध शास्त्रातले काही समजत नाही किंवा थोडेफार अर्धवट ज्ञान आहे, अशी माणसे नको ते उपचार सुचवत आहेत. काही जणांना कोरोना हा रोग आहे असेच वाटत नाही, काही जणांना हे जागतिक षडयंत्र वाटत आहे, काही जणांना हे राजकीय अपयश लपविण्यासाठी केलेला एक नियोजनबद्ध कट वाटत आहे, तर काहींना नैसर्गिक आपत्ती वाटत आहे, हे सगळं केवळ अर्धवट ज्ञानाद्वारे बाहेर पडत आहे.* *
असे मेसेज वाचणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. दवाखान्यात भयंकर लूट होत आहे, काही अंशी ते घडतही असेल, परंतु* *प्रामाणिक उपचार करणारी माणसेसुद्धा त्या क्षेत्रात आहेत,आपला जीव आणि कुटुंब धोक्यात टाकून हे योद्धे कोरोना विरुद्ध लढताहेत, हे त्यांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही.*
असे मेसेज वाचणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. दवाखान्यात भयंकर लूट होत आहे, काही अंशी ते घडतही असेल, परंतु* *प्रामाणिक उपचार करणारी माणसेसुद्धा त्या क्षेत्रात आहेत,आपला जीव आणि कुटुंब धोक्यात टाकून हे योद्धे कोरोना विरुद्ध लढताहेत, हे त्यांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही.* *
कोरोनाने दगावलेल्या माणसाचा मृतदेह गुंडाळून दिला जातो, त्याचे कारण* *फक्त सुरक्षा एवढेच आहे.* *त्यातूनही काही लोकांनी चांगल्या माणसांना मारून, त्यांच्या किडन्या आणि काही अवयव काढून घेतले जातात, अशा अफवा पसरवायला सुरुवात केलेली आहे. मोबाईलमुळे अशा अर्धवट ज्ञानाने पसरवलेल्या अफवा रोगापेक्षा जास्त बळी घेत आहेत. मोबाईलमुळे अशा अफवा पसरविणारे व्हिडिओ आणि पोस्ट कमालीचे व्हायरल होत आहेत.*
कोरोनाने दगावलेल्या माणसाचा मृतदेह गुंडाळून दिला जातो, त्याचे कारण* *फक्त सुरक्षा एवढेच आहे.* *त्यातूनही काही लोकांनी चांगल्या माणसांना मारून, त्यांच्या किडन्या आणि काही अवयव काढून घेतले जातात, अशा अफवा पसरवायला सुरुवात केलेली आहे. मोबाईलमुळे अशा अर्धवट ज्ञानाने पसरवलेल्या अफवा रोगापेक्षा जास्त बळी घेत आहेत. मोबाईलमुळे अशा अफवा पसरविणारे व्हिडिओ आणि पोस्ट कमालीचे व्हायरल होत आहेत.* *
दवाखान्याची अनाठाई भीती निर्माण होऊ लागली आहे. ज्या डॉक्टरांच्या हातात आपले संपूर्ण जीवन आहे, अशा व्यक्तीबद्दल अविश्वास आणि शंका निर्माण होऊ लागली आहे, हे रोगापेक्षाही भयानक आहे.* *त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वैद्यकीय क्षेत्र आणि दवाखाना बदनाम होऊ नये आणि त्याबद्दल भीती निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.*
दवाखान्याची अनाठाई भीती निर्माण होऊ लागली आहे. ज्या डॉक्टरांच्या हातात आपले संपूर्ण जीवन आहे, अशा व्यक्तीबद्दल अविश्वास आणि शंका निर्माण होऊ लागली आहे, हे रोगापेक्षाही भयानक आहे.* *त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वैद्यकीय क्षेत्र आणि दवाखाना बदनाम होऊ नये आणि त्याबद्दल भीती निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.* *
परवा मी कोरोनाची टेस्ट घेणाऱ्या एका लॅबोरेटरी जवळून जात होतो, त्या ठिकाणचे चित्र खूपच भयानक वाटले. ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशी माणसे हंबरडा फोडून रडत होती. आपण आता जगू शकत नाही अशी त्यांची मानसिकता झाली होती, हे केवळ भीतीच्या वातावरणाचा परिणाम आहे. काही रुग्ण तर दवाखान्यात जाईपर्यंत ठीक असतात आणि दुसऱ्या दिवशी ते गेल्याची बातमी कळते, त्याचे कारण रोगापेक्षा रोगाची भीती हेच आहे.*
परवा मी कोरोनाची टेस्ट घेणाऱ्या एका लॅबोरेटरी जवळून जात होतो, त्या ठिकाणचे चित्र खूपच भयानक वाटले. ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशी माणसे हंबरडा फोडून रडत होती. आपण आता जगू शकत नाही अशी त्यांची मानसिकता झाली होती, हे केवळ भीतीच्या वातावरणाचा परिणाम आहे. काही रुग्ण तर दवाखान्यात जाईपर्यंत ठीक असतात आणि दुसऱ्या दिवशी ते गेल्याची बातमी कळते, त्याचे कारण रोगापेक्षा रोगाची भीती हेच आहे.* *
आपल्याला कोणीतरी औषध देऊन नीट करतोय आणि ज्या दवाखान्यात आपण भरती झालेलो आहोत तो दवाखाना आपल्याला नीट करणार आहे,* *असा विश्वास दवाखान्या बद्दल आणि डॉक्टरांबद्दल निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आजपासून ज्या क्षेत्रातील आपल्याला ज्ञान नाही, त्या क्षेत्राबद्दल केवळ ऐकिव माहितीच्या आधारे आपण एकही पोस्ट टाकणार नाही, पॉझिटिव आलेल्या रुग्णांमध्ये आणि भीतीच्या सावटाखाली असलेल्या समाजामध्ये भीती निर्माण होईल, असा एकही व्हिडिओ किंवा पोस्ट आपण टाकणार नाही, अशी प्रतिज्ञा आपण सर्वजण करूयात.*
आपल्याला कोणीतरी औषध देऊन नीट करतोय आणि ज्या दवाखान्यात आपण भरती झालेलो आहोत तो दवाखाना आपल्याला नीट करणार आहे,* *असा विश्वास दवाखान्या बद्दल आणि डॉक्टरांबद्दल निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आजपासून ज्या क्षेत्रातील आपल्याला ज्ञान नाही, त्या क्षेत्राबद्दल केवळ ऐकिव माहितीच्या आधारे आपण एकही पोस्ट टाकणार नाही, पॉझिटिव आलेल्या रुग्णांमध्ये आणि भीतीच्या सावटाखाली असलेल्या समाजामध्ये भीती निर्माण होईल, असा एकही व्हिडिओ किंवा पोस्ट आपण टाकणार नाही, अशी प्रतिज्ञा आपण सर्वजण करूयात.* *
ज्यासी अपंगिता नाही l त्यासी धरी जो हृदयी ll*
ज्यासी अपंगिता नाही l त्यासी धरी जो हृदयी ll* *दया करणे जे पुत्रासी l तेचि दासा आणि दासीll*
*तुका म्हणे सांगू किती l तोचि भगवंताची मूर्ती ll*
*हा भाव डॉक्टरांबद्दल आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे आणि असला पाहिजे.*
*
डॉक्टरांना आणि दवाखान्याला वगळून आपण कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकू शकत नाही, हे कोणीही विसरू नये.*
डॉक्टरांना आणि दवाखान्याला वगळून आपण कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकू शकत नाही, हे कोणीही विसरू नये.* *डॉ. आसबे ल.म.*
*अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.*
*मो.नं.9822292713.*
*
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* *
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!**जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.










[5/1/2021, 12:56 AM] +91 94233 63843: *
मानसशास्त्रीयांच्या दृष्टिकोनातून...लेखणीतून....*
मानसशास्त्रीयांच्या दृष्टिकोनातून...लेखणीतून....**Positivity ani Immunity*







*शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे. आणि हे निःसंदिग्धपणे सिद्ध झाले आहे की औदासीन्यामुळे ह्रदयरोग व नाडी संबंधित रोग होऊ शकतात.*
*मानसिक विकारांचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या दररोजच्या बाबींवर होऊ शकतो. उदा. व्यवस्थित जेवणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, मद्य आणि तंबाखूचे सेवन न करणे, औषधोपचार नियमित घेणे इ. ह्यांचा शारीरिक आरोग्यावर प्रभाव पडू शकतो.*
*मानसिक विकारांमुळे सामाजिक समस्या वाढू शकतात. उदा. बेरोजगारी, विस्कळित कुटुंब, गरिबी, अमली पदार्थाचे व्यसन आणि त्याच्याशी संबंधित गैरकृत्ये इ.कमजोर मानसिक आरोग्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या कार्यावर मोठा प्रभाव पडू शकतो.*
*औदासीन्य असलेल्या रुग्णांना, औदासीन्य नसते अशा रुग्णांपेक्षा जास्त त्रास होतो. मधुमेह, कर्करोग, ह्रदय रोग असल्याने औदासीन्याचे धोके वाढू शकताता. इम्युनिटी वाढवायची तर.... पोसिटीव्हीटी पण वाढवायला हवी त्यासाठी काय करायला पाहिजे एक मानसशास्त्रीय सत्य....
*
* *
सकाळी उठल्यावर किमान 2 तास पेपर किंवा बातम्या पाहू नका. सकाळी मेंदू ताजातवाना असतो त्यावेळी मन शांत होईल अस काही वाद्य संगीत किंवा मग अध्यात्मिक काही ऐकायला आवडत असल्यास अथवा..* *आवडती गाणी ऐका . हे अशासाठी की सकाळी जी माहिती मनात भरालं त्यावर आधारित अशी मनस्थिती साधारण दिवसभर राहते*
सकाळी उठल्यावर किमान 2 तास पेपर किंवा बातम्या पाहू नका. सकाळी मेंदू ताजातवाना असतो त्यावेळी मन शांत होईल अस काही वाद्य संगीत किंवा मग अध्यात्मिक काही ऐकायला आवडत असल्यास अथवा..* *आवडती गाणी ऐका . हे अशासाठी की सकाळी जी माहिती मनात भरालं त्यावर आधारित अशी मनस्थिती साधारण दिवसभर राहते**बातम्या पहायला फक्त काही मिनिट द्या 24 तास updates नको. तेच तेच विचार मनात फिरत असतात मग आपण क नको positiv विचार टाकायला हवा.*
*
अश्या फ्रेंड्स, नातेवाईक सोबत बोला ज्यांच्या सोबतबोलून बरे वाटते. ज्यांचा स्वभाव motivate karnara aahe.भांडण, विवाद आहेत* *त्यांच्याशी संपर्क थोडं avoid करा. ज्यांच्याशी बोलून बरं वाटेलं त्यांच्या शक्यतो संपर्कात राहा. Positivity एक Habit banva.*
अश्या फ्रेंड्स, नातेवाईक सोबत बोला ज्यांच्या सोबतबोलून बरे वाटते. ज्यांचा स्वभाव motivate karnara aahe.भांडण, विवाद आहेत* *त्यांच्याशी संपर्क थोडं avoid करा. ज्यांच्याशी बोलून बरं वाटेलं त्यांच्या शक्यतो संपर्कात राहा. Positivity एक Habit banva.**
अक्षरशः negetivity ने भरलेल्या (जवळपास सगळ्या अशाच असतात) ज्याने मनोरंजनाचा म सुधा वाटायला येत नाही. राग, द्वेष, मत्सर , नुकसान, ह्या negative emotions ने बरबटलेल्या सीरिअल्स बघणे टाळा. ह्या tv सिरियल्स, वेब सिरीज आणि melodramatic thirdclass कार्यक्रम बघणं टाळा.. त्या ऐवजी स्वतः च्या आवडीचं काही असणारे vdos, you tube अथवा अशा काही माध्यमातून बघा, meditation kara.*
अक्षरशः negetivity ने भरलेल्या (जवळपास सगळ्या अशाच असतात) ज्याने मनोरंजनाचा म सुधा वाटायला येत नाही. राग, द्वेष, मत्सर , नुकसान, ह्या negative emotions ने बरबटलेल्या सीरिअल्स बघणे टाळा. ह्या tv सिरियल्स, वेब सिरीज आणि melodramatic thirdclass कार्यक्रम बघणं टाळा.. त्या ऐवजी स्वतः च्या आवडीचं काही असणारे vdos, you tube अथवा अशा काही माध्यमातून बघा, meditation kara.**
मनुष्य नैसर्गिक देणगी आहे,त्यामुळे निसर्गात सर्व प्रकारची शक्ती आहे.या न त्या प्रकारे निसर्गाशी जुळलेलं राहायचा प्रयत्न करा. जर स्वतःची बाग असेल त्यांनी जरूर बागकाम करा किंवा कुंड्यांमधून झाड लावली असतील तर त्यांची देखभालकरू शकता. हे ज्यांच्याकडे नाही त्यांनी निदान सकाळी अथवा संध्याकाळी जवळपास पायी फिरायला जा, तेही शक्य नसेल तर किमान सकाळी खिडकीत कोवळ ऊन घ्या, पक्षांचे आवाज ऐका, अथवा गच्चीत जाऊन या ..याने मनाला उभारी मिळेल. झाडांच्या सानिध्यात राहून मन प्रसन्न होते.*
मनुष्य नैसर्गिक देणगी आहे,त्यामुळे निसर्गात सर्व प्रकारची शक्ती आहे.या न त्या प्रकारे निसर्गाशी जुळलेलं राहायचा प्रयत्न करा. जर स्वतःची बाग असेल त्यांनी जरूर बागकाम करा किंवा कुंड्यांमधून झाड लावली असतील तर त्यांची देखभालकरू शकता. हे ज्यांच्याकडे नाही त्यांनी निदान सकाळी अथवा संध्याकाळी जवळपास पायी फिरायला जा, तेही शक्य नसेल तर किमान सकाळी खिडकीत कोवळ ऊन घ्या, पक्षांचे आवाज ऐका, अथवा गच्चीत जाऊन या ..याने मनाला उभारी मिळेल. झाडांच्या सानिध्यात राहून मन प्रसन्न होते.**
प्रेम देणं ही एक मौल्यवन गोष्ट आहे. Love and care खूप मानसिक आधार देऊन जातं. कुटुंबियांना भरपूर प्रेम आणि सहवास द्या..*
प्रेम देणं ही एक मौल्यवन गोष्ट आहे. Love and care खूप मानसिक आधार देऊन जातं. कुटुंबियांना भरपूर प्रेम आणि सहवास द्या..**
आज जी परिस्थीती समोर आहे ती एक आव्हानआहे, जे संकट आला आहे ते... येईल आणि जाईल... आयुष्य याहून पुढे बदलणार आहे, आयुष्य सुंदर आहे हा विश्वास मनाला देत राहायला हवा. विश्वास आणि आशा दोन्हींवर जग चालत आलेले आहे.*
आज जी परिस्थीती समोर आहे ती एक आव्हानआहे, जे संकट आला आहे ते... येईल आणि जाईल... आयुष्य याहून पुढे बदलणार आहे, आयुष्य सुंदर आहे हा विश्वास मनाला देत राहायला हवा. विश्वास आणि आशा दोन्हींवर जग चालत आलेले आहे.* *
आजच्या परिस्थितीत वयस्कर असणारे लोक खूप धास्तावले आहेत, अस कोणी तुमच्या घरात असेल तर नेहमीपेक्षा जास्त लक्ष द्या त्यांच्याकडे. त्यांच्या सोबत संवाद साधत राहा.*
आजच्या परिस्थितीत वयस्कर असणारे लोक खूप धास्तावले आहेत, अस कोणी तुमच्या घरात असेल तर नेहमीपेक्षा जास्त लक्ष द्या त्यांच्याकडे. त्यांच्या सोबत संवाद साधत राहा.**
घरातच राहावं लागतंय ही condition फारशी ठीक नाही पण याचा एकसुवर्ण संधी म्हणून लाभ घेता येईल. ज्या गोष्टी करायच्या राहून गेलाय त्या पूर्ण करा. work from home karat asal tari te मनापासून खुश राहून करा. वाचन करण, स्वतःच्या शरीराची देखभाल करण, केसांची त्वचेची काळजी घेणं, मसाज इत्यादी गोष्टींना वेळ देता येईल जे एरवी होत नाही.खुश राहून केलेलं काम 100 % percent purn होताच.*
घरातच राहावं लागतंय ही condition फारशी ठीक नाही पण याचा एकसुवर्ण संधी म्हणून लाभ घेता येईल. ज्या गोष्टी करायच्या राहून गेलाय त्या पूर्ण करा. work from home karat asal tari te मनापासून खुश राहून करा. वाचन करण, स्वतःच्या शरीराची देखभाल करण, केसांची त्वचेची काळजी घेणं, मसाज इत्यादी गोष्टींना वेळ देता येईल जे एरवी होत नाही.खुश राहून केलेलं काम 100 % percent purn होताच.**
सतत tv फोन्स, लॅपटॉप ,social media यावर राहत असाल तर डोळ्यांची वाट लागेल, so दिवसातला काही वेळ डोळे बंद करून मधून मधून डोळ्यांना अराम द्या, असाच कानांना आणि तोंडाला सुद्धा अराम द्या... energy वाचवण् म्हणजे energy मिळवणं असतं.*
सतत tv फोन्स, लॅपटॉप ,social media यावर राहत असाल तर डोळ्यांची वाट लागेल, so दिवसातला काही वेळ डोळे बंद करून मधून मधून डोळ्यांना अराम द्या, असाच कानांना आणि तोंडाला सुद्धा अराम द्या... energy वाचवण् म्हणजे energy मिळवणं असतं.**
सध्या घरघुती जेवण जास्त healthy असतं सलाड, डाळ, भात, पोळी, भाजी आणि फळ, भाज्या हेसुद्धा पुरेसा असतं इम्युनिटी वाढवायला... सगळ्यात महत्त्वाचं मन जितकी शांत असेल तितकं आहे ते अन्न पचेल आणि energy देईल.. त्यामुळे मनाची खूप काळजी घेतली तर शरीर ठीकच राहणारच... नाही का??*
सध्या घरघुती जेवण जास्त healthy असतं सलाड, डाळ, भात, पोळी, भाजी आणि फळ, भाज्या हेसुद्धा पुरेसा असतं इम्युनिटी वाढवायला... सगळ्यात महत्त्वाचं मन जितकी शांत असेल तितकं आहे ते अन्न पचेल आणि energy देईल.. त्यामुळे मनाची खूप काळजी घेतली तर शरीर ठीकच राहणारच... नाही का??**शेवटी काय असतं ना की तुमच्या problems che answer तुमच्याच हाती आहे*
*Instead of focusing on problem... focus on solutions.* *Dr.vaidehi Rajeshwar Jangjale*
*©️ 9763900949*
*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या*. *आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. व तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*
*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.










[5/1/2021, 12:56 AM] +91 94233 63843:


















*सहकार्य आणि सत्कर्म,*
*आवाज न करता केले.*
*तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य,*
*आणि समाधान,*
*हे अतुलनीय असते.*
*आयुष्य आनंदी ठेवायचे असेल,*
*तर स्वाद आणि वाद,*
*या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे.*
*स्वाद सोडला,*
*तर शरीराला फायदा,*
*आणि वाद सोडला,*
*तर सबंधाला फायदा.*
*सुख वेचायला शिका,*
*दु:ख सहन करायला शिका,*
*अश्रू पुसायला शिका.*
*आणि इतरांना हसवायला शिका,*
*कारण...*
*आकृती नाही...*
*तर आकार बदलतो.*
*स्वभाव नाही...*
*तर व्यवहार बदलतो.*
*सावध रहा ह्या दुनियेत,*
*कारण...*
*येथे इच्छा पूर्ण नाही झाली,*
*तर देवसुद्धा बदलला जातो...!!*
*आयुष्यात कुणाची पारख,*
*त्यांच्या रंगावरून न करता,*
*उलट त्यांच्या मनावरून करा.*
*कारण पांढऱ्या रंगावर,*
*जर जगाचा विश्वास असता,*
*तर मीठानीसुद्धा जखमा भरल्या असत्या.*
*सत्य नेहमीच तिखट,उद्धट,*
*आणि जहाल वाटतं,*
*पण ते खोट्या सारखं गोड,चलाख,*
*आणि आतल्या गाठीचं,*
*कधीच नसतं.*
*सुरुवात नेहमीच छोटी करावी,*
*पण शेवट मात्र एक सोहळा,*
*बनला पाहिजे...!!*
*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*
*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.










[5/3/2021, 12:06 AM] +91 94233 63843: 





















*
माणूस निघुन जातो, तेव्हा उरतात त्या फक्त आणि फक्त आठवणी !*


माणूस निघुन जातो, तेव्हा उरतात त्या फक्त आणि फक्त आठवणी !*

*
प्रत्येक माणसाच्या जीवनात राग, द्वेष, तिरस्कार, घृणा या भावना कितीही शाश्वत असल्या तरी जगण्या-मरण्यापुढे किती क्षुल्लक आहेत ?, हे अशा प्रसंगी जाणवत राहते, पण नंतर पश्चाताप करून तरी काय फायदा ?...!!!*
प्रत्येक माणसाच्या जीवनात राग, द्वेष, तिरस्कार, घृणा या भावना कितीही शाश्वत असल्या तरी जगण्या-मरण्यापुढे किती क्षुल्लक आहेत ?, हे अशा प्रसंगी जाणवत राहते, पण नंतर पश्चाताप करून तरी काय फायदा ?...!!!**
वैचारिक मतभेद राहतीलच व असावेच ते आपण रोबोट नसल्याची एकमेव खुण असते ती पण आज प्रत्येकाला वाटू लागलंय, प्रकर्षाने जाणउ लागलय,...!!!*
वैचारिक मतभेद राहतीलच व असावेच ते आपण रोबोट नसल्याची एकमेव खुण असते ती पण आज प्रत्येकाला वाटू लागलंय, प्रकर्षाने जाणउ लागलय,...!!!**
ज्या कुणाशी वाद आहेत, भांडणे आहेत, ते कायमचे बोलुन, समजुन, मिटवून टाकावेत. ज्या कुणाबद्दल राग आहे, त्या आपल्यांना, परक्यांना माफ करून टाकावं आणि चूक कोणाचीही असेल तरी मोठ्या मनाने माफी मागावी. कारण कोणाची वेळ कुठे कधी कशी येईल ते सांगता येत नाही. आणि आलीच तर पुन्हा परत येता येत नाही !..म्हणून निदान तसा प्रयत्न तरी करायला हवा…!!!*
ज्या कुणाशी वाद आहेत, भांडणे आहेत, ते कायमचे बोलुन, समजुन, मिटवून टाकावेत. ज्या कुणाबद्दल राग आहे, त्या आपल्यांना, परक्यांना माफ करून टाकावं आणि चूक कोणाचीही असेल तरी मोठ्या मनाने माफी मागावी. कारण कोणाची वेळ कुठे कधी कशी येईल ते सांगता येत नाही. आणि आलीच तर पुन्हा परत येता येत नाही !..म्हणून निदान तसा प्रयत्न तरी करायला हवा…!!!* *
कधी आयुष्य संपेल कुणास ठाऊक…वैचारिक वाद होतच राहावेत.. होत राहतील, पण परखडपणे, स्पष्टपणे व्यक्तही होतच राहावं._...!!!*
कधी आयुष्य संपेल कुणास ठाऊक…वैचारिक वाद होतच राहावेत.. होत राहतील, पण परखडपणे, स्पष्टपणे व्यक्तही होतच राहावं._...!!!**
एवढं नखभर आयुष्य त्यात किती आपण कुणाचा राग-द्वेष करणार ? घटना वाईट घडत राहतात त्यावर आपला कंट्रोल नसतो…ह्यापुढेही नसणार…पण त्यातून आपल्याला शिकता यायला हवं..स्वतःत बदल घडवता यायला हवेत…!!!*
एवढं नखभर आयुष्य त्यात किती आपण कुणाचा राग-द्वेष करणार ? घटना वाईट घडत राहतात त्यावर आपला कंट्रोल नसतो…ह्यापुढेही नसणार…पण त्यातून आपल्याला शिकता यायला हवं..स्वतःत बदल घडवता यायला हवेत…!!!**
आपण प्रत्येकाने आयुष्यभर अस काही कराव…त्याने समाज सुखी होईल..सुंदर होईल…म्हणजे आपण गेल्यावर पण लोक…समाज आपली आठवण काढतील…नुसतेच पैसे कमाउ नका…माणस जोडा…!!!*
आपण प्रत्येकाने आयुष्यभर अस काही कराव…त्याने समाज सुखी होईल..सुंदर होईल…म्हणजे आपण गेल्यावर पण लोक…समाज आपली आठवण काढतील…नुसतेच पैसे कमाउ नका…माणस जोडा…!!!**
देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत…म्हणजे ते दोन हात आपल्याला पुरेसे आहेत…त्या हातांच्या ओंजळीतुन त्या सद्भावना निसटुन खाली पडण्याआधी जे काही आपल्याकडे आहे…ते दुसऱ्यांना देउन टाका, वेळीच व्यक्त व्हा …नाहीतरी ते फुकटच जाणार आहे..!!!*
देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत…म्हणजे ते दोन हात आपल्याला पुरेसे आहेत…त्या हातांच्या ओंजळीतुन त्या सद्भावना निसटुन खाली पडण्याआधी जे काही आपल्याकडे आहे…ते दुसऱ्यांना देउन टाका, वेळीच व्यक्त व्हा …नाहीतरी ते फुकटच जाणार आहे..!!!**
नुसताच माणुस गेला , अस लोकांनी म्हणण्यापेक्षा समाजासाठी..लोकांसाठी काहीतरी चांगलं करणारा माणुस गेला, असं म्हणावं ही भावना ठेउन प्रत्येक माणुस जगला तर हे जग कीती सुंदर होईल. जगात पैसेवाले आहेत…व ह्या पुढेही राहतील अनेक पैसेवाले सावकार होऊन गेले, पण ते कोण होते हे कोणालाही माहीत नाही...!!!*
नुसताच माणुस गेला , अस लोकांनी म्हणण्यापेक्षा समाजासाठी..लोकांसाठी काहीतरी चांगलं करणारा माणुस गेला, असं म्हणावं ही भावना ठेउन प्रत्येक माणुस जगला तर हे जग कीती सुंदर होईल. जगात पैसेवाले आहेत…व ह्या पुढेही राहतील अनेक पैसेवाले सावकार होऊन गेले, पण ते कोण होते हे कोणालाही माहीत नाही...!!!**
पेशव्यांचे सावकार कोण होते हे कोणाला माहीत नाही. आणि किती पैसेवाले आज लोकांच्या लक्षात आहेत ते ही सांगता येत नाही...!!!*
पेशव्यांचे सावकार कोण होते हे कोणाला माहीत नाही. आणि किती पैसेवाले आज लोकांच्या लक्षात आहेत ते ही सांगता येत नाही...!!!**
समाजासाठी जेवढे चांगले करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा, तेच मागे राहील. त्या रूपाने समाजात तुमचीही आठवण कायम स्वरूपी मागे राहील.आयुष्य सुंदर आहे…ते तसच जगण्याचा प्रयत्न करा आणि माणुसकी जागी ठेवा , तीच सोबत येणार आहे...!!!*
समाजासाठी जेवढे चांगले करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा, तेच मागे राहील. त्या रूपाने समाजात तुमचीही आठवण कायम स्वरूपी मागे राहील.आयुष्य सुंदर आहे…ते तसच जगण्याचा प्रयत्न करा आणि माणुसकी जागी ठेवा , तीच सोबत येणार आहे...!!!**
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* *
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*
आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!**जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.










[5/3/2021, 12:06 AM] +91 94233 63843: *
खुप छान दोन शब्द जगण्याविषयी माहिती आहे ...!!!*
खुप छान दोन शब्द जगण्याविषयी माहिती आहे ...!!!*
------------------------------ ---------
*
कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये, चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये...!!!*
कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये, चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये...!!!**
कुणाला गरज नसेल तिथे आपण रेंगाळत राहू नये, नशीबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नयेत...!!!*
कुणाला गरज नसेल तिथे आपण रेंगाळत राहू नये, नशीबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नयेत...!!!**
गोड बोलणे, गोड वागणे, कुणास अवघड वाटू नये, जवळपणाचे बंधन होईल, इतके जवळचे होऊच नये...!!!*
गोड बोलणे, गोड वागणे, कुणास अवघड वाटू नये, जवळपणाचे बंधन होईल, इतके जवळचे होऊच नये...!!!**
सहजच विसरून जावे सारे, सल मनात जपू नये, नकोसे होऊ आपण इतके आयुष्यच जगूच नये...!!!*
सहजच विसरून जावे सारे, सल मनात जपू नये, नकोसे होऊ आपण इतके आयुष्यच जगूच नये...!!!**
हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे, आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे...!!!*
हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे, आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे...!!!**
कारण जीवनाच्या वाटेवर साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, ती ही असतात.... आपलीच माणसं ...!!!!*
कारण जीवनाच्या वाटेवर साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, ती ही असतात.... आपलीच माणसं ...!!!!**
संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात ती ही असतात.... आपलीच माणसं ...!!!*
संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात ती ही असतात.... आपलीच माणसं ...!!!**
वेडं लावतात, वेडं ही करतात, घास भरवतात, घास हिरावतात ती ही असतात..... आपलीच माणसं ...!!!*
वेडं लावतात, वेडं ही करतात, घास भरवतात, घास हिरावतात ती ही असतात..... आपलीच माणसं ...!!!**
पाठीशी असतात, पाठ फिरवतात, वाट दाखवतात , वाट लावतात ती ही असतात.... आपलीच माणसं ...!!!*
पाठीशी असतात, पाठ फिरवतात, वाट दाखवतात , वाट लावतात ती ही असतात.... आपलीच माणसं ...!!!**
शब्द पाळतात, शब्द फिरवतात, गळ्यात पडतात, गळा कापतात ती ही असतात ..... आपलीच माणसं ...!!!*
शब्द पाळतात, शब्द फिरवतात, गळ्यात पडतात, गळा कापतात ती ही असतात ..... आपलीच माणसं ...!!!**
दूर राहतात, तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून देखील, परक्यासारखी वागतात ती ही असतात . आपलीच माणसं ...!!!*
दूर राहतात, तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून देखील, परक्यासारखी वागतात ती ही असतात . आपलीच माणसं ...!!!**
नाना प्रकारची अशी नाना माणसं, ओळखायची कशी सारी असतात... आपलीच माणसं ...!!!*
नाना प्रकारची अशी नाना माणसं, ओळखायची कशी सारी असतात... आपलीच माणसं ...!!!**
आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा...!!!*
आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा...!!!**
आपला जिव्हाळा कायम राहो...!!!
*

आपला जिव्हाळा कायम राहो...!!!
* *
स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!
*

स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!
* || *जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा*||











No comments:
Post a Comment