*OBC समाजाच्या प्रमुख मागण्या*
*कोणत्या आहेत? ते अवश्य ऐका*
OBC समाज आता जागा झाला आहे.ओबीसी नेते जरी उच्चवर्णीय नेत्यांच्या पुढ्यात हुजरेगिरी करण्यात मश्गुल असले तरी सामान्य समाज बांधव आता पेटून उठला आहे. या समाजाला योग्य दिशा दाखवणारा नेता मिळाला तर मोठे आंदोलन उभे राहिल आणि OBC समाजावर होणारा अन्याय दूर होईल.
*सध्या नेता नाही तरी समाज एकवटला आहे. या समाजाच्या प्रमुख मागण्या काय आहेत ? ते अवश्य ऐका.*
अधिक माहितीसाठी अवश्य पाहा...
• *संपादक शरद पाटील M- ७०८३१११०००*
(दि.१०/१०/२०२०)
#OBCSAMAJ #MashalNews #SharadPatil
No comments:
Post a Comment