*मी आज अशी शपथ घेतो की,कोरोणाच्या बाबतीत माझी जबाबदारी म्हणून मी ,
समाजामध्ये पाचपेक्षा जास्त लोकांच्या समुहात राहणार नाही.तसेच मी गर्दीत जाणार नाही.*







*मी विनाकारण मास्क वापरणार नाही*.







*मी कुणाच्याही हातात हात देणार नाही.*












*मी खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रूमाल धरणार व समाजातील ईतरांना जागरूक करणार*






*मी कोणत्याही अफवा समाजात पसरवणार नाही.मी माझ्या कर्तव्यात कसलाही कसूर करणार नाही.*














*मी बाहेरून आल्यावर हात धुण्याच्या स्टेप्स चे कसोटीने पालन करीन व कुठल्याही वस्तुला हात चुकुन लागला तर साबणाने स्वच्छ धुऊनच घरात प्रवेश करीन*.







*मी सध्या सुट्टीच्या नावाखाली कुठेही फिरायला जाणार नाही.*














*मी माझी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.*














*जयहिंद जय भारत!*







*आयटी विभाग डायट नागपूर*
*घाबरू नका..पण जागरूक रहा*..







*कोरोना विषाणूपासून सावधानता बाळगा..*







No comments:
Post a Comment