Sunday, January 22, 2023

 *भजी, जीभ आणि भिज* या मधे खरं तर एकाच वेलांटीचा मागे पुढे असा फरक आहे......


परंतु , *भिजल्यावरच जीभेला भजी* खावीशी वाटतात...

*पावसाळी संध्याकाळ शुभेच्छा.....* 🌧️🌨️💦💧💦💧
=================================
 *प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्यंत असतात..! पण प्रत्त्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं..! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्त्वातच नसतो..!!*


 -- व पु काळे #वपूर्झा
==================================

 *दुसर्‍याचं चांगलं करण्यासाठी.....*
*कोणत्याही पदवीची गरज नसते.....*
*फक्त मनात चांगली भावना असावी लागते...!*

    🌸आनंदी प्रभात 🌸
=================================
 *जीवनाला तडा जाऊ न देता त्याला सुखाची जोड देणे म्हणजे तडजोड होय. तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मुल्य होय.तडजोड करणारा माणूसच जीवनात यशस्वी होवू शकतो.*
     *शुभ सकाळ*
==================================

✍🏻जीभ नरम असते, कोमल असते आणि लवचिक असते. म्हणूनच ती अखेरपर्यत तोंडात सुरक्षित राहाते।*

*याउलट दात कठोर असतात, तीक्ष्ण असतात,* *धारदार असतात म्हणूनच त्यांच्यापैकी एकही अखेरपर्यत तोंडात शिल्लक राहत नाही।।*
*म्हणूनच रोजच्या जीवनात सर्वांशी बोलताना कोमल* *शब्द वापरा. कठोर शब्दांनी माणसं दुरावतात।।*
*नम्र रहा, आणि लवचिक बना...।*

*तुम्ही आयुष्यात नेहमीच यशस्वी व्हाल..👍*
   
🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...