लग्नसोहळ्यात जास्त लोक असल्याने नवरदेवावर गुन्हा दाखल...
पोलिसांनी दम दिल्यावर, "पुढल्यावेळेस असं करणार नाही"
अशी नवरदेवाची *कबुली*.




: बेटा : पिताजी मैं 10th पास हो गया हूँ।
आगे पढ़ाई करके Doctor बनूँगा और ...
Corona की medicine बनाऊंगा..





.
.
पिता : भगवान से डर बेटा

जिस Corona की वजह से बिना परीक्षा दिये Pass हुआ उसी के साथ विश्वासघात करने की सोच रहा है...




*Encyclopedia लसनिका :*

*लसार्थी :* नंबर लागलेला
*लसश्री :* लस मिळालेला
*लसवंती :* लस टोचणारी
*लसवंती गृह :* लस टोचण्याचे ठिकाण
*लसास्वाद :* लस घेतल्यावर चवीत पडणारा फरक
*लसलाभ :* मिळाली एकदाची
*लसलस :* कधी नंबर लागतो एकदाचा
*लसस्वी भव:* लसीकरणाला जाताना दिलेला आशीर्वाद
*लसेल्फी:* लस घेतल्या नंतर काढलेला सेल्फी : 







*लसानंद* - लस घेतल्यानंतर होणारा आनंद 







*लस्तुष्ट -* लस घेतल्यावर संतुष्ट होणे 

*लसंतुष्ट -* लस घेतल्यावर असंतुष्ट होणे 

*लुसलुशीत-* 2nd डोस मिळालेला
*लसवण -* लस घेतल्यावर जुलाब होणे 



*लसाहार -* लस घेण्याआधी घेतलेला आहार
*लसलसकार -* लस घेतल्यावर आनंदाने घोषणा देणे 

*लसातुर-* लस मिळण्याची वाट पाहणारा..
*लश्रांती -* लस घेतल्या नंतरची विश्रांती.
*लसपान -* लस घेतल्यानंतर चहा नाश्ता करणे किंवा मसाला पान खाणे 



*लसासुर होणे :* लस घेतल्या नंतर असुरी पण येणे









हल्ली लोक खुप स्वार्थी झालेत
.
मी एकाकडे पेन मागितला तर त्याने टोपण काढून पेन दिला.. 



.
थोडा पण विश्वास राहिला नाही..... 



.
.
.
.
.
.
.
....
.
.
.
*आज माझ्याकडे 18 पेन आहेत*.......
*विनाटोपणाचे* 





*विनाटोपणाचे* 





"
*Laughing by asking*
"

*Laughing by asking*
"*Just asking..*
किसी को पता है,
गलतियों पर डालने वाला
पर्दा कहाँ मिलता है..?
और कपडा कितना लगेगा ???



*Just asking..*
एक बात बताओ,
धोखा खाने के बाद
पानी पी सकते हैं क्या ?



*Just asking..*
अगर किसी से चिकनी - चुपड़ी
बात करनी हो तो
कौन सा घी सही रहेगा ?
किसी को पता है ?



*Just asking..*
पाप को हमेशा
घड़े में ही क्यूँ भरते है ?
ठंडा रहता है क्या ?



*Just asking..*
ये दिल पर रखने वाला
पत्थर कहाँ मिलता है ?
और वो कितने किलो का होता है ?



*Just asking..*
किसी के जख्मों पर
नमक छिड़कना है ।
कौन सा सही रहेगा?
टाटा या पतंजलि...?



*Just asking..*
कोई मुझे बताएगा कि
जो लोग कही के नही रहते,
आखिर वो रहते कहां हैं ?



*Just asking..*
सब लोग "इज्जत" की
रोटी कमाना चाहते हैं ।
लेकिन कोई "इज्जत" की
सब्जी क्यों नहीं कमाता..?



*Just asking..*
भाड़ में जाने के लिए
ऑटो ठीक रहेगा या टैक्सी ?


*Just asking.....*
एक बात पूछनी थी,
ये जो *इज्ज़त* का
सवाल होता है....
ये कितने मार्क्स का होता है ?
*Just asking...*









जेवढा राग भर उन्हात गाडी पंक्चर झाल्यावर नाही येत, तेवढा राग
:
:
४० रुपयाचं कलिंगडं पांढरं निघाल्यावर येतो...



आणि त्याहुन जास्त येतो जेव्हा बायको म्हणते
*"कळत नाही तर आणता कशाला?*






*उन्हाळ्याच्या शुभेच्छा*
*भारतात दूसरी पत्नी करणार्या ला पाच लाख रुपयांची सहकार्य__" *
मला माहीत होत...
तुम्ही हा मेसेज लगेच चेक कराल.....
आता हा मेसेज उघडला च आहे तर वाचुन घ्या...
वारंवार तुम्ही हाथ सेनीटाइझ करा....
पब्लिक प्लेस मधे मास्क लावा..
शक्यतो तोंडा ला हाथ लाउ नका...
गरज नसल्यास घरा बाहेर पडु नका....
कोरोना परत येत आहे.
तुम्हाला समजवायला किती किती काय काय कराव लागतं.






No comments:
Post a Comment