Sunday, January 22, 2023

 🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸


*आपल्याला काम हे *करावेच लागणार आहे .दैनंदिन जीवनामध्ये आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे यापुढे किमान १ वर्ष खालीलप्रमाणे *काळजी* *घेणे अत्यंत आवश्यक झालेले आहे*

*🌍 जितका वेळ शक्य असेल तितका वेळ सार्वजनिक शौचालये वापरु नयेत.*

*🌍 आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या चपला बूट बाहेर काढण्यास सांगावे*

*🐡ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर ने हात स्वच्छ करण्यास सांगावे .*

*🐡चलनी नोटा न हाताळता आपल्याला येणे असलेली रक्कम चेकने अथवा ई पेमेंटने स्वीकारावी*

*🐡 आपले मित्र तसेच नातेवाईक व सहकारी यांचे दरम्यान 4 फूट अंतर कायमस्वरूपी राखावे*

*🐡 कागदपत्रे हाताळताना, वाचताना, पान पलटताना थुंकी लावू नये*

*🐡 अगदी गरजेच्या वेळेस ऑफिसमध्ये अथवा पार्किंग मध्ये उपस्थित राहून भेटावे* 

*🐡 अनेक क्लायंट वा मित्र यांना फोन जोडून देऊन या फोनवर बोला असे म्हणायची सवय असते शक्यतो असा प्रकार अजिबात करू नये फक्त स्वतःचाच मोबाईल फोन वापरावा .*

*🐡 आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीने मास्क घातला नसेल तर त्याच्याशी संभाषण करण्यास स्पष्ट नकार द्यावा* .

*🌍 अनेक वेळा गडबडीत आपण थुंकी लावून नोटा मोजतो ते पूर्णपणे टाळावे, रस्त्यावर थुंकु अगर पिंचकारी मारू नका .*

*🐡 काम संपल्यानंतर लवकरात लवकर आपल्या घरी जावे व हातपाय स्वच्छ धुवावे कपडे धुण्यास टाकावे वा स्वत: धुवावेत.*

*🌍कोणाशीही भेट घेऊ नका व कोणालाही भेटु नका.*

*🐡अगदी जवळच्या कुटुंबाचीही भेट घेऊ नका.*

*🌍 अगदी बाजूच्या शेजाऱ्याचीही भेट घेऊ नका.*

*🐡 बिल्डिंग च्या कॉमन ग्यालरीत मध्ये सहज देखील जमा होऊ नका.*

*🌍 बिना मास्क कॉमन ग्यालरीत येऊ नका.*

*🐡बिल्डिंग ची कॉमन मीटिंग आयोजित करू नका. सामाजिक सुरक्षा नियम पाळा.*

*🌍 अगदी बिल्डिंग मधील ग्यालरी व जिने पाण्याने धुण्यासाठीही एकत्र येऊ नका,*

*( सध्या बिल्डिंगची ग्यालरी व जिने पाण्याने धुण्याचे फ्याड कित्येकदा जनजागृती करूनही काही बिल्डिंग मध्ये अजूनही पाहायला मिळतंय, बाबांनो आपल्या कुटुंबियांना विशेषतः महिला वर्गाला सतर्क करा की पाण्याने ग्यालरी व जिने धुवून कोरोना जाणार नाही उलट तो तुमच्या घरात तुमच्या ओल्या पायाने, ओल्या हाताने, वापरलेल्या झाडुतून, बिल्डिंग मध्ये जिने धुत असताना जो लोकसंपर्क आला त्यातून तो तुमच्या घरात प्रवेश करतो )*

*कारण आपला शेजारीच जर उद्या कोरोना पेशंट निघाला तर त्याच्या संपर्कात आल्याने आपण आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव देखील धोक्यात घालत असतो.*

*🌍 रस्त्यावरील खाद्यपदार्थ,कापलेली फळे खाणे कायमस्वरूपी टाळावेत. घरातील भाजीपाला,फळे मीठाच्या पाण्यात १/२ तास भिजत ठेवावा त्यानंतर स्वच्छ करुण वापरा.*

*🐡 कागदपत्रे हाताळताना हॅण्डग्लोव्हज वापरा. जास्तीत जास्त काळजी घ्यावी.*

*🌍 परगांवा वरून येणाऱ्या लोकांची, मित्रांची, सहकार्याची, नातेवाईक भेट शक्यतो टाळावी*.

*🐡 शासनाकडून गेले २महिना ज्या सूचना सुरू आहेत जसे साबणाने हात धुणे या सूचनांचा अंमल कायमचीच सुरू ठेवावी .*

*🌍 शेकहॅण्ड पूर्णपणे टाळावेत व आपली परंपरागत नमस्काराची पद्धत अवलंब करावी* .

*🐡 लॉक डाउन संपले वा शिथील केले याचा अर्थ रोग तो विषाणू नष्ट झाला असा घेऊ नये .*

*🌍 कोरोना झाला तर आपण बरे होऊ शकतो ,तथापि आजारी न पडणे हा उत्तम उपाय आहे .*

*🐡 मला काय होतंय,मी ठणठणीत आहे ,माझी इम्युनिटी खूप चांगली आहे , मी आजारी पडू शकत नाही अशा अहंकारी,अविर्भावात राहू नये .*

*🌍 टू व्हीलरवरून प्रवास करताना पाठीमागील व्यक्तीला कानाजवळ येऊन बोलण्याची सवय असते अशा व्यक्तींना टू व्हिलरवर पाठीमागे बसवून घेऊन जाऊ नये, चार चाकी वाहनातून एकट्याने प्रवास करावा दोघांच्या सुरक्षिततेसाठी चालक टाळावा.*

*🐡 फोन,मेसेजेस, व्हॉट्सॲप ,ई मेल या साधनांचा संभाषणासाठी जास्तीत जास्त वापर करावा .*

*🌍 निदान यापुढे १ ते २वर्षे पुणे ,मुंबई येथील कामे ( प्रवास करून करावी लागणारी सर्व कामे )शक्यतो टाळावीत, किंवा ई फायलिंग व व्हिसीचा वापर करावा* 

*🐡 गेल्या २ महिन्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट समजली आहे की,जगण्यासाठी खूप कमी पैसे लागतात जे पैसे जादा लागतात ते पैसे जगण्यासाठी लागत नसून वागण्यासाठी लागतात हे लक्षात ठेवावे .*

*🌍 पेट्रोल डिझेल यासाठी वारंवार पंपावर जाणे टाळावे,शक्य असेल त्यावेळी जास्तीत जास्त इंधन भरून घ्यावे .*

*🐡 घरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिक, गरोदरस्रियां यांचेकडे आरोग्यासाठी विशेष लक्ष द्यावे .*

*🌍 जत्रा,यात्रा व जेवण,रस्सा पार्टी यासारखे कार्यक्रम शक्यतो टाळावे किंवा पुढेच ढकलावेत .*

*आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत ही भावना कायम जागृत ठेवावी.*

*🌲🌲पर्यावरण स्वच्छ झाले असले तरी आपल्याला कोरोना विषाणूंचे सायलेंट कॅरिअर दिसून येणार नाहीत !!*

*पूर्णपणे वाचून समजून झालं की फॉरवर्ड करा.*🙏

🌸🍁🙏🌸🍁🙏🌸🍁🙏🍁🌸

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...