










*#इ_स. 2020 मध्ये काय काय घडत आहे ???...!!!*
*=कोरोना व्हायरस + चक्रीवादळ + व्यवसाय हानी + नोकरीत आर्थिक झटका + मानसिक तान तणावात आत्महत्या + चीन - पाकिस्तान कुरापती + भूकंप मालिका + प्रवासी कामगारांचे हाल + शाळा महाविद्यालये बंद + परीक्षा किंवा निकाल नाही + भुकेचे बळी + पेट्रोल - डिझेल दरवाढ + सोनं महागलं + शेतीत पेरणी केलेले बियाणे ऊगवलेच नाही + विजेचे अव्वाच्या सव्वा बील + देवळे बंद + पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद +रेल्वे, मेट्रो, विमान वाहतूक बंद + कोरोना व्हायरस अफवा + मेडिकल इंडस्ट्री मधून होणारी फसवणूक + अजून काय काय पहावे लागणार माहीत नाही.*
*...........पण...*
*इ.स. 2020 मध्ये आपण काय शिकलो???...!!!*
*= एकमेकांना मदत करणे + अन्नाची खरी किंमत + घरी बनविलेले अनेक खाद्यपदार्थ + स्वच्छतेची गरज + निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण करणे + सोशल मीडिया वरील विनोद + कमी खर्चात विवाह + कमी संख्येत अंत्यसंस्कार, बारावा तेरावा विधि नाही + विना मेकअप राहणं + घरातील सर्वांशी संवाद + प्रदुषणाचा त्रास नाही + आत्मनिर्भर होणे + संयम + विनाकारण बाहेर न फिरणे + साधी जीवनशैली + कमी पैशात आनंदाने जगता येतं + क्षणाक्षणाला नष्ट होणारं जीवन + जीवनाच्या आरोग्याची किंमत...!!!*
*आणी यातून धड़ा मिळाला की मध्यमवर्गीय माणुस उध्वस्त झाला कारण हाच मध्यमवर्ग सगळ्या प्रकारचे कर भरतो, हाच मध्यमवर्ग नोकरी व्यवसाय करतो, त्यास कोणीही मदत केली नाही तर त्यास सर्वात जास्त सर्वप्रकारचा त्रास होत आहे. त्यालाच कसे जीवन जगायचे हा प्रश्न आहे???...!!!*
*उच्चवर्ग हा मालक किंवा मोठा व्यासायिक आहे त्याला काही फरक पडत नाही हा वर्गास त्यांना सर्व सवलती मिळतात आणि कनिष्टवर्ग आहे त्यास दत्तक घेतले आहे त्यास सर्व सवलती मिळत आहेत फ़क्त भरडला जातो तो मध्यमवर्ग त्याचा कोण वाली दिसत नाही...!!!*
*सरकार म्हणते घरीच थांबा सुरक्षित राहा हे बरोबर आहे, पण साहेब जिवंत राहण्यासाठी काय तरी खायला पाहिजे हो ते कोण देणार हे कोणीच सांगत नाही??? म्हणून हाच मध्यमवर्ग पोटासाठी बाहेर पडतो, तो नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडतो. हाच मध्यमवर्ग आज काम करता करता जास्त मरताना दिसतो आहे...!!!*
*अद्याप बरेच काही पुढे शिकायला मिळणार आहेच, त्यासाठी जगायचे असेल तर स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या...!!!*
*माणसातला देव मनापासून अंतकरणतुन पाहा...!!!*











No comments:
Post a Comment