*
प्रिय मित्रानो, आपण आर्थिक आव्हानाच्या फेर्यामध्ये आहोत. व्यापार व कामधंदे ठप्प झाले आहेत. पेमेंट येत नाही, ध्यानात ठेवा,..!!!*
*
ही वेळ आपल्यामुळे आलेली नाही. आपण स्वतःला दोष देवू नका. तसेच स्वतःला पराभूत, अपमानित समजू नका. रस्ता दिसत नाही, पण हिम्मत हरू नका. कमीत कमी खर्च करा. खर्चात कपात करा...!!!*
ही वेळ आपल्यामुळे आलेली नाही. आपण स्वतःला दोष देवू नका. तसेच स्वतःला पराभूत, अपमानित समजू नका. रस्ता दिसत नाही, पण हिम्मत हरू नका. कमीत कमी खर्च करा. खर्चात कपात करा...!!!**
आपल्या मानसिक त्रासामध्ये एकटे राहू नका. मित्रांबरोबर बोला. नातेवाईकांशी बोला. कोणत्याही परिस्थितीत वाईट विचार मनात येऊ देऊ नका...!!!*
आपल्या मानसिक त्रासामध्ये एकटे राहू नका. मित्रांबरोबर बोला. नातेवाईकांशी बोला. कोणत्याही परिस्थितीत वाईट विचार मनात येऊ देऊ नका...!!!**
या स्थितीचा सामना करा. हळुहळु डोंगर पोखरून रस्ता बनविण्यासाठी स्वतःला तयार करा. आपली भाषा किंवा विचार खराब करू नका. काहीही होवो, जगायचे आहे, उद्यासाठी. धीर धरा...!!!*
या स्थितीचा सामना करा. हळुहळु डोंगर पोखरून रस्ता बनविण्यासाठी स्वतःला तयार करा. आपली भाषा किंवा विचार खराब करू नका. काहीही होवो, जगायचे आहे, उद्यासाठी. धीर धरा...!!!**
आपल्याला कमी खर्चात जगायचे आहे. ही वेळ आपली परिक्षा घेण्यासाठी आली आहे. विश्वास ठेवा, जेव्हा आपण एक वेळा शुन्यापासून सुरवात करून इथपर्यंत आलो होतो. तर पुन्हा एकदा शुन्यापासून सुरवात करून आपण कुठून कुठे पोहचू. बस, असे समजा...!!!*
आपल्याला कमी खर्चात जगायचे आहे. ही वेळ आपली परिक्षा घेण्यासाठी आली आहे. विश्वास ठेवा, जेव्हा आपण एक वेळा शुन्यापासून सुरवात करून इथपर्यंत आलो होतो. तर पुन्हा एकदा शुन्यापासून सुरवात करून आपण कुठून कुठे पोहचू. बस, असे समजा...!!!**
आपण लुडो (सापसीडी) खेळत होतो. 99 वर सापाने गिळले. पण अजून आपण खेळाचे बाहेर गेलेलो नाही. काय माहित पुन्हा शिडी मिळेल???. थोडे दिवस झटके बसतील, उदासी राहील. पण हसत खेळत रहा...!!!*
आपण लुडो (सापसीडी) खेळत होतो. 99 वर सापाने गिळले. पण अजून आपण खेळाचे बाहेर गेलेलो नाही. काय माहित पुन्हा शिडी मिळेल???. थोडे दिवस झटके बसतील, उदासी राहील. पण हसत खेळत रहा...!!!**
आपण पुन्हा एकदा बैलगाडी पासून सुरुवात करून मर्सिडीज पर्यंत पोहोचण्याची हिम्मत ठेवूया. आपल्या प्रकृतीला जपा. आपल्या कुटुंबातील सर्वांना आजारापासून दूर ठेवा. हीच आपली 2020 च्या वर्षातील कमाई आहे. सदैव सकारात्मक रहा...!!!*
आपण पुन्हा एकदा बैलगाडी पासून सुरुवात करून मर्सिडीज पर्यंत पोहोचण्याची हिम्मत ठेवूया. आपल्या प्रकृतीला जपा. आपल्या कुटुंबातील सर्वांना आजारापासून दूर ठेवा. हीच आपली 2020 च्या वर्षातील कमाई आहे. सदैव सकारात्मक रहा...!!!**आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो...!!!
*
* *
स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!
*
स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!
*|| *जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा*||











No comments:
Post a Comment