Thursday, December 8, 2022

*रोज देवाची पूजा केल्याने काय हाेते...

 *रोज देवाची पूजा केल्याने काय हाेते*


देवाची मूर्ती दिसल्याने...
*डोळे * काम करत आहेत हे समजत.

आरती करत असताना...
*घंटा* वाजवली असता, ती कानाने ऐकता आली तर, कान काम करत आहेत हे समजते.

बाेटाने हळद, कुंकू, गंध लावताना... *स्पर्शज्ञान* ठिक आहे हे समजते.... 

आरती म्हटल्याने... 
*स्मरणशक्ती* काम करत आहे असेही जाणवते शिवाय आरती ओवाळताना, प्रदक्षिणा घालताना, उजवा आणि डावा मेंदू, ही काम करत आहे, हेही जाणवते.

उदबत्तीचा किंवा धूपाचा वास आल्याने... 
*नाक* काम करत आहे हे समजते.

प्रसाद खाल्ल्याने...
अजून *अन्नाची चव* 
कळते आहे हे समजते.

हे सर्व समजल्यानंतर परमेश्वराकडे काही अजून मागण्यासारखे राहते का ?

🙏🌹🌹🙏🙏.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...