*
रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करा*
*तेव्हा सावध रहा...योग्य की अयोग्य...फँशन की...पैसा बोलतो... शोक...की वायफयळ खर्च...*
*
तोंडाला फासायला रात्री 12 वाजता एक केक,आणि दुसऱ्या दिवशी देखाव्यासाठी एक केक...रस्यावरच्या गरीबांना केक देऊन पोट त्यांचे भरून पुण्य घेणार नाही,पण मात्र तोंडावर फासून वाया घालवणार ही संस्कृती...कसली.....*

तोंडाला फासायला रात्री 12 वाजता एक केक,आणि दुसऱ्या दिवशी देखाव्यासाठी एक केक...रस्यावरच्या गरीबांना केक देऊन पोट त्यांचे भरून पुण्य घेणार नाही,पण मात्र तोंडावर फासून वाया घालवणार ही संस्कृती...कसली.....* *आजकाल एक विचित्र प्रथा सुरू आहे,ती म्हणजे रात्री 12 वाजता शुभेच्छा देणे आणि वाढदिवस साजरा करणे.मेनबत्ती फुकुन आपले आयुष्य कमी करणे याला वाढदिवस म्हणायचे का.?*
*पण तुम्हाला माहिती आहे का की भारतीय शास्त्र याला चुकीचे मानते.पण नाही मानणार...पैसा...शोक...*
*आवड...*
*आजकाल कुणाचाही वाढदिवस असो,लग्नाचा वाढदिवस असो की,वयक्तिक तुमचा रात्री बारा वाजता केक कापण्याची फॅशन झाली आहे.*
*रात्री बारा वाजता केक कापायचा असल्याने लोकांमध्ये उत्साह आहे.*
*अनेकदा असे दिसून येते की लोक त्यांचा वाढदिवस 12 वाजता म्हणजेच निशीथ काल (फँटम काल,वाईट काळ) मध्ये साजरा करतात.*
*निशिथ काल म्हणजे रात्रीची ती वेळ जी सामान्यत: रात्री १२ ते ३ वाजण्याच्या दरम्यान असते.*
*सामान्य लोक त्याला "मध्यरात्र"म्हणतात.* *शास्त्रानुसार हा काळ अदृश्य शक्ती,भूत आणि राक्षसांचा काळ आहे.(आपण म्हणतो कोणाची तरी नजर लागली, तस नाही ही भुत पिशाच्चांची वावर असते,घरात बघा रात्री अचानक आवाज येतो कसला तरी तो वावर असतो.)*
*या काळात ही शक्ती खूप मजबूत होते.*
*आपण जिथे राहतो तिथे अशा अनेक शक्ती अदृश्य असतात,ज्या आपल्याला दिसत नाहीत,सुश्म अंशाने ती वावरत असते,परंतु अनेकदा आपल्यावर विपरीत परिणाम करतात,ज्यामुळे आपले जीवन विस्कळीत होते आणि आपण दिशाहीन होतो.*
*हे अनेकदा वाढदिवसाच्या पार्टीत घडते.(घडूदेत माँप पैसा आहे )*
*अशा पछाडलेल्या काळात केक कापून,दारू आणि मांस सेवन केल्याने भुकेलेली अदृश्य शक्ती माणसाचे वय आणि भाग्य कमी करतात आणि दुर्दैव त्याच्या दारात ठोठावते.*
*दिपावली,चौथी नवरात्र, जन्माष्टमी आणि शिवरात्री असे वर्षातील काही दिवस सोडले तर निशिथ काळ महानशीठ काल बनून शुभ परिणाम देतो, तर इतर दिवस वेळी वाईट परिणाम देतो.*
*शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी केलेल्या शुभेच्छा प्रतिकूल परिणाम देतात.*
*आणि सनातन धर्माच्या धर्मग्रंथानुसार अग्नी विझवून सण साजरे करणे म्हणजे अंधाराची देवता असुराला आमंत्रण देण्यासमान मानले जाते.*
*हिंदू धर्मग्रंथांनुसार दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते आणि त्याच वेळी ऋषी-मुनींची तपश्चर्याही होते.*
*त्यामुळे या काळात वातावरण शुद्ध आणि नकारात्मकतामुक्त असते. अशा स्थितीत शास्त्रानुसार सूर्योदयानंतरच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात,कारण रात्रीच्या वेळी वातावरणात रज आणि तम कणांचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यावेळी दिलेल्या शुभेच्छा फलदायीई नसून अपायकारक असतात बनतात.*
*कृपया हा लेख जास्तीत जास्त जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना पाठवा....जो समजून घेणार असेल तो उत्तम असेल...*
No comments:
Post a Comment