*'कोरोना' व्हायरसपासून बचावासाठी 'ही' 10 कामे नक्की करा*
चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस आता जगभरातील अनके देशांपर्यंत येऊन धडकला आहे. यामुळे हजारो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) आणि डॉक्टर्सने या व्हायरसपासून वाचण्यासाठी 10 गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगितले आहे.
1. दिवसातून अनेकदा साबणाने हात धुवा.
2. आपल्या हाताने डोळे, नाक आणि तोंडाला सतत हात लावू नका.
3. तुमचे आणि कुटूंबाचे आरोग्य व्यवस्थित राहतील यांची काळजी घ्या आणि तेच सेवन करा.
4. खोकताना आणि शिंकताना तोंड व्यवस्थित झाका.
5. कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास पाळीव जनावरांच्या संपर्कात येणं टाळा असे ही सांगितले जात आहे.
6. खोकला, ताप आणि सर्दीचे लक्षण असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा.
7. श्वसनाचा विकार असलेल्या रुग्णाच्या जवळ जाणे टाळा.
8. कच्चे किंवा अर्ध शिजलेले मांस खाणे टाळा.
9. नियमित स्वच्छता करा.
10. जर ताप किंवा खोकला असेल तर प्रवास टाळा.
सौजन्य राजयोग ,श्री फड जी
[3/24/2020, 8:45 PM] +91 91586 70262: 



















*कोरोना मुळे घ्यायची काळजी , भविष्यातल्या अडचणी व त्यावरील उपाय !!*
------------------------------ ---
*१) शासन, पोलिस व डॉक्टर्स ज्या ज्या गोष्टी करू नका असे सांगत आहेत , त्या करू नयेत !*
*२) बाहेरचे अन्न खाऊ नये !*
*३) ताजे व गरम अन्न खावे !*
*४) शेक हॅन्ड न करता , दोन्ही हात जोडून नमस्कार करावा !*
*५) पाणी भरपूर प्या , पुरेशी विश्रांती घ्या !*
*६) गर्दीत जाणे येणे टाळा !*
*७) कोमट पाणी प्या !*
*८)*नियमित व्यायाम करा*
*९) योगासने व प्राणायाम करा !*
*१०) काळजी घ्या पण भिऊ नका !*
*११) बातम्या पहा पण त्याचा negative परिणाम होऊ देऊ नका !*
*१२) परिस्थिती आटोक्यात येई पर्यंत पाहुणे होऊन जाऊ नका आणि पाहुण्यांना येऊ देऊ नका !*
*( हो स्पष्टपणे नकार द्या काही फरक पडत नाही ) !*
*१३) थोडा जास्तीचा किराणा असू द्या !*
*१४) पुढील काही महिने प्रत्येकासाठीच आर्थिक टंचाईचे असणार , त्यामुळे जपून खर्च करा !*
*१५) खरेदीचा मोह टाळा !*
*१६) व्यवसाय कोणताही असो आर्थिक अडचणी येणारच , प्रॉफिट कमी होणारच !*
*१७) काही जणांचे जॉब सुद्धा जाऊ शकतात !*
*१८) काहींचे पगार होऊ शकणार नाहीत !*
*१९) एकमेकाला आधार देणे व जगविणे याला प्राधान्य द्यावे लागेल !*
*२०) शान , शौक अजिबात बंद करा !*
*२१) फक्त घरचे अन्न खा !*
*२२) संकट नक्कीच आहे पण हिंमत हारू नका !*
*२३) मुलांना अभ्यासा वरून , टक्केवारी वरून रागाऊ नका !*
*२४) एकमेकाला घालून पाडून बोलू नका !*
*२५) येणाऱ्या आर्थिक टंचाईला हसतमुखाने सामोरे जा !*
*२६) एक वेळेस जेवा पण आपसातील प्रेम , माया कमी होऊ देऊ नका !*
*२७) जातीय सलोखा ठेवा , शक्य तेवढी एकमेकाला मदत करा !*
*२८) भारत माझा देश आहे व सारे भारतीय माझे बांधव आहेत .....हे कुणीही व कधीही विसरू नका !*
*२९) पोलिस व डॉक्टर मंडळींचा आदर करा , त्यांच्यावर विश्वास ठेवा , त्यांच्या कामात अडथळे आणू नका !*
*३०) सगळे चांगले होईल अजिबात काळजी करू नका आणि कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नका !*
*३१) राज्य शासनाला व केंद्र शासनाला सहकार्य करा , त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा आपण नक्की या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडू !*










No comments:
Post a Comment