*
देशभक्तीपर गीतांसाठी--*
1) सांडले ते रक्त रणांगणी
प्राण दिला हो देशासाठी
शत शत नमन हे करतो
वीरपुत्र त्या शहिदांसाठी...
2)थंडी असो की ऊन पाऊस
सीमेवरी पहारा चाले खडा
देशासाठी लढणा-या वीरांसाठी
वाजवुया तो सनई चौघडा...
3) जयजयकार करुया भारतभूचा
उत्साहाने प्रेरीत होऊन
देशास्तव प्राणार्पन करणाऱ्यांचे
उतराई होवुया वंदन करुन...
4)किसी का बस चले ना चले
जलने वाले चाहे कितने भी जले
हम जियेंगे वतन के लिए हम मरेंगे वतन के लिए
चाहे अर्थी को कफन मिले ना मिले....
No comments:
Post a Comment