पुरुष online असले तर अभिमानाची गोष्ट ..पण बायका online असल्या की
आभाळ कोसळते..त्यांच्यावर jokes टाकले जातात..चर्चेचा विषय होतो...पण तरिही...
मी online राहते..
होय मी online राहते....
सर्वांशी connected राहायला
एकमेकांशी बोलायला
हितगुज करायला
सुख दुःख जाणायला
होय मी online राहते ....
शुभेच्छासंदेश द्यायला
कोडकौतुक करायला
चांगले विचार घ्यायला
कधी खळखळून हसायला
होय मी online राहते...
विचारांना वाट द्यायला
पोस्टस् ला प्रतिसाद द्यायला
अनेकांशी संवाद साधायला
अनोळखींशी नाते जोडायला
होय मी online राहते...
भावना व्यक्त करायला
मनातील कल्ला थांबवायला
मनाप्रमाणे जगायला
so never feel guilty for being online...
dedicated to all ladies
No comments:
Post a Comment