Tuesday, July 5, 2022

दृष्टीकोन

 

☝ 1) एक स्त्री आपल्या विचारांना लाईक देते.....तर त्याचा अर्थ असा नाही. ..

की ती तुम्हाला लाईक करते..ती तुमच्या विचारांना सलाम करते...

☝ 2) एक  स्त्री  तुमच्या फोटोला लाईक करते तर....याचा अर्थ असा होत नाही. .
की ती तुम्हाला लाईक करते....ती तुमचं कौतुक करते......

☝ 3) एक स्त्री तुमच्याशी बोलते..चॅटींग करते...याचा अर्थ असा नाही होत..
.की तीला तुम्ही प्रिय आहात. .
..ती पण माणूस आहे. .स्रीपुरुष भेदभाव विसरून. .केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते...

☝ 4) एक स्त्री तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते....तेव्हा तिला असं समजू नका...
की तिला पुरूषांसोबत राहायला आवडत....
..तिची मेहनत तेव्हढी आहे, की ती पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते...

🔥 जेव्हा आपली स्त्री विषयीची "मानसीकता" आणी "दृष्टीकोन" बदलेल....
त्यावेळी ख-या अर्थाने. ..ती स्वतःला सुरक्षित समजेल...आणि 
मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला साथ देईल.


प्रत्येक स्त्री चा आदर करा..

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...