मी हा संदेश फक्त एक सकारात्मक साखळी सुरू करण्यासाठी पोस्ट करीत आहे ...
प्रत्येकाला आणि स्वतःला सांगण्यास लगेच सुरवात करा ....
*मी बरा आहे.*
*तुम्ही पण बरे आहात*
*सर्व बरे होत आहे.*
*जग बरे होत आहेत*
*आपण सर्व निरोगी आहोत*
*पृथ्वी राहण्यासाठी एक चांगली जागा झाली आहे.*
*लवकरच सर्व ठीक होईल*
*आपले आयुष्य व भवितव्य खूपच सुंदर आहे*
*आपण पण या साखळीत सामील व्हा म्हणजे सर्वार्थाने
सकारात्मक विचाराने उत्तम आरोग्यदायी परिस्थिती निर्माण होईल व सगळे निरोगी होतील .*
*
श्री गुरुदेव दत्त* 

No comments:
Post a Comment