*
स्त्री शिवाय माणूस अपूर्णच
बघा ना*
*
शिक्षण घेत असताना विद्या*
शिक्षण घेत असताना विद्या**
नोकरी उद्योग करताना लक्ष्मी*
नोकरी उद्योग करताना लक्ष्मी**
अंतसमयी शांती*
अंतसमयी शांती**
सकाळ सुरु होते तेव्हा उषा*
सकाळ सुरु होते तेव्हा उषा**
दिवस संपताना संध्या*
दिवस संपताना संध्या**
झोपी जाताना निशा*
झोपी जाताना निशा**
झोप लागली तर सपना*
झोप लागली तर सपना**
मंत्रोच्चार करताना गायत्री*
मंत्रोच्चार करताना गायत्री**
ग्रंथ वाचन करताना गीता*
ग्रंथ वाचन करताना गीता**
आपुलकीच्या काळी नम्रता
उद्विग्न पणात शितल*
आपुलकीच्या काळी नम्रता
उद्विग्न पणात शितल**
मंदिरात दर्शना, वंदना, पूजा, आरती, अर्चना, शिवाय 'श्रद्धा' तर हवीच*
मंदिरात दर्शना, वंदना, पूजा, आरती, अर्चना, शिवाय 'श्रद्धा' तर हवीच**
वृद्धपणी 'करूणा' पण 'ममता' सह बरे आणि राग आलाच तर 'क्षमा'*
वृद्धपणी 'करूणा' पण 'ममता' सह बरे आणि राग आलाच तर 'क्षमा'**
जीवन उजळविण्यासाठी 'उज्ज्वला'*
जीवन उजळविण्यासाठी 'उज्ज्वला'**
आनंद मिळविण्यासाठी 'कविता' आणि*
आनंद मिळविण्यासाठी 'कविता' आणि* *
कविता करण्यासाठी 'प्रतिभा' आणि सर्वात महत्वाचे*
कविता करण्यासाठी 'प्रतिभा' आणि सर्वात महत्वाचे**
प्रश्न सोडवायचा असेल तर सुचली पाहिजे ती "कल्पना"*
प्रश्न सोडवायचा असेल तर सुचली पाहिजे ती "कल्पना"**अशा "कविता" रचण्यासाठी असावी लागते जवळ ती "प्रज्ञा"*
*कठोर परीश्रम म्हणजे साधना*






No comments:
Post a Comment