Friday, January 20, 2023

🏵🌻🌺🙏🏼🌺🌻🏵

*नियमित मनात येणारे प्रश्न गणेश गौरी संवादातून उत्तरे...*
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१.गौरी गणेशाला प्रश्न विचारते.
“ गणेशा, माणसाने कधी सावधानता घ्यायला पाहिजे ?”
“ आनंदात वचन देताना, क्रोधात उत्तर देताना आणि दु:खात निर्णय घेताना जास्त सावधानता बाळगणे जरूरीचे आहे.”

२. गौरी गणेशाला प्रश्न विचारते -
“ गणेशा, माणसाला खरे मित्र कोणते हवेत ?
“ माते, बुद्धिकौशल्य,उद्योगीपणा, नीतीमत्ता,शरीरस्वास्थ्य,मन:स्वास्थ्य, निर्भयता, आत्मविश्वास, स्वयंशिस्त,प्रामाणिकपणा हे मित्र हवेत.

३. गौरी गणेशाला प्रश्न विचारते-“ पाप-पुण्य म्हणजे काय ?”
“ माते, इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे हे पुण्य आहे.”

४. गौरी गणेशाला प्रश्न विचारते -
“ माणसाच्या जीवनातील दु:खाची प्रमुख कारणे कोणती?”
“ माते, आसक्ती आणि अपेक्षा ही माणसाच्या जीवनातील दु:खाची प्रमुख कारणे आहेत.”

५ गौरी गणेशाला प्रश्न विचारते-
“ गणेशा, यश आणि समाधान कशाला म्हणायचे?”
“ माते, जे हवेसे वाटते ते मिळविणे म्हणजे ‘यश’ आणि यश मिळविल्यावर जे वाटते ते ‘समाधान’ असते.”

६. गौरी गणेशाला प्रश्न विचारते-
“ गणेशा, माणसे ‘ नशीब ‘ म्हणतात, ते काय असते ?”
गणेश हसला व म्हणाला
-“ स्वत:च्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालणारा शब्द म्हणजे ‘ नशीब ‘ !”

७ गौरी गणेशाला प्रश्न विचारते-
“ माणसाची आजची खरी गरज काय आहे ?”
“ माते, गरजा कमी असणे हीच आजची माणसाची खरी गरज आहे.”

८.गौरी गणेशाला प्रश्न विचारते-
“ गणेशा, माणसाचे मानसिक दौर्बल्य कधी दिसते?”
“माते,बोलण्याची संधी आली असता न बोलणे आणि जेव्हा गप्प बसावयाचे असते त्यावेळी बोलणे ! अशा दोनवेळा ते दिसते !”

९. गौरी गणेशाला प्रश्न विचारते-
“ माणसाला कामाचा त्रास कधी वाटत नाही ?”
“ माते, माणसाला ध्येयाचा ध्यास लागला की त्याला कामाचा त्रास वाटत नाही .”

१०. गौरी गणेशाला प्रश्न विचारते-
“ गणेशा , जीवनाचे सार्थक कशात आहे ?”
“ माते, सतत कार्यरत राहणे आणि इतरांच्या जीवनात आनंद फुलविणे यातच मानवी जीवनाचे खरे सार्थक आहे.”

११. गौरी गणेशाला प्रश्न विचारते-
“ गणेशा, निसर्गाने माणसाला दिलेली सर्वोत्तम देणगी कोणती ?”
“ माते, ‘ बुद्धिमत्ता’ हीच निसर्गाने माणसाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. माणसाने तिचा कौशल्याने वापर करावयास हवा आहे.”

१२. गौरी गणेशाला प्रश्न विचारते-
“ गणेशा , सर्व प्रश्नांची तू बरोबर उत्तरे दिलीस. आता शेवटचा पण कठीण प्रश्न !- कधीही वार्धक्य न येणारी कोणती गोष्ट आहे ?”
“ माते,सद् गुणांना कधीच वार्धक्य येत नाही”
🚩🚩🚩🕉🚩🚩🚩

एकता जोशी या ताईचा हा लेख वाचा तुम्हाला सत्य काय हे माहित पडले आणि तुमच्या मनातील शंका दुर होईल
 या ताईचे मनःपूर्वक अभिनंदन
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
👌👌🙏🙏💐

*मी ब्राम्हण समाजातील महिला एकता जोशी... *

*आम्हांला हे माहीत आहे की जगात देव वगैरे काही नाही पण आम्ही सतत लोकांना देवदेव करायला सांगतो कारण त्याने आमचे पोट भरते.*

*खर सांगून दमडी ही कुणी देत नाही खोटं सांगून हजारो रूपये मिळतात .*

*पुजा ,पाठ ,अभिषेक, आशिर्वाद ,वरदान ,हस्त पुण्य, मोक्ष हे सर्व निखालस खोटे आहे , वर स्वर्गही नाही आणी नरक ही नाही.*

*काल्पनिक नरक आम्हीच निर्माण केला लोकांना भिती दाखवण्यासाठी.*
*आम्हीच नविन पंथाची, नवनवीन पुजाचीं निर्मिती करतो ,*
*लोकांना ही *नवीन पाहीजे* *असते .*
*

*खर सांगू भारतात इतके मुर्ख लोक आहेत की जगात कुठेही नाहीत , आम्ही जे सांगू ते पटकन मानतात थोडीही चिकीत्सा करत नाहीत ,चौकशी करत नाही.*

*आम्ही ब्राह्मण कधीही वारीत जात नाही आम्हांला माहीत आहे वारीत जावून नसलेल्या देवाचे दर्शन घ्यायचे देव दर्शनाने कधीच काही होत नाही.*

*जो पर्यंत वेडे लोक हिंदू धर्मात आहेत तो पर्यंत आमचा धंदा चालनार व आम्ही चालवणार.*

*फूकटचा पैसा मिळतो माझे आजोबा माझ्या पेक्षा जास्त पैशै घरी आणतात.*

*मी वकिल असुनही कमी पैसे कमावते, अंघोळ करणे संध्यापाट करणे सोवळे हे फक्त आमचे महत्त्व वाढविण्यासाठी असते.*

*आम्हांला दान सर्व *थरातील लोकांचे चालते मग तो अस्पृश्य असो वा इतर धर्माचा असो काहीच फरक पडत नाही.*

*आरत्या ,पंचाआरत्या गणपती ,दुर्गा हे सर्व काही खोटे आहे.*
*साधा विचार लोक करत नाहीत,*

*आपणच गणपतीला वाजतगाजत आणतो आणी वाजतगाजत पाण्यात बुड्वतो. काय हे?*

*पण लोक॔ एवढे अंध झाले आहेत की अजुन शंभर वर्ष तरी सुधारणार नाहीत.*

*आमचा धंदा चालनार आम्हाला काहीच करायची गरज नाही. कारण सर्व जातीच्या महिला आमच्या ताब्यात आहेत ते नव-याच ऐकत नाही पण आमचे ऐकतात....*

*आम्ही सांगितलेली कोणतीही पुजा त्या करतातच.*
*आम्ही प्रत्येकाच्या डोक्यात देव घातलेला आहे तो कधीच बाहेर निघणार नाही*
*आणी आमची दुकानदारी चालतच राहनार.*
*बरेच देव न माननारे अलिकडै रात्रंदिवस बोंबलत आहेत पण त्यांचे त्यांच्या घरातीलही लोक सुद्धा ऐकत नाहीत.*

*आम्ही देवाच्या कहाण्या टिव्ही द्वारे पुस्तका द्वारे चॅनेलद्वारे कार्यक्रमा द्वारे सतत लोकांना विशेषतः बायकांना ऐकवत असतो व त्याचे डोक्यात देव घालत असतो*

*अहो संगणकाची पुजा करतात यावरून किती आंधळे लोक आहेत या देशाचे? हे समजते.*

*मी ब्राह्मण आहे ब्राह्मण चा अर्थ आहे कुणालाही ब्र बोलू द्यायचे नाही फक्त आपलेच म्हणने ऐकवायचे, म्हणजेच ब्राह्मण.!*

*नास्तिक लोकांचे देव नाही हे 100% खरे आहे *पण त्यांचे ऐकतो कोण !* *त्यांची बायको सुद्धा ऐकत नाही.*

*खरतर आम्हांला धर्माचे, देवाचे काही देणेघेणे नाही आम्हांला काबाडकष्ट,मेहनती काम करायचे नव्हते. हिंदू धर्मात अनेक वेडे आहेत ,त्यांच्यामुळे आम्हांला फुकटचे खायला मिळते.*

*आम्ही हिंदू लोकांना आता पर्यंत गेल्या पाचहजार वर्षापासून मुर्ख बनवत आलो आहोत,अजूनही बनविणे चालू आहे .*

*कितीही शिकले तरी यांची चौकस बुद्धी जागृत झाली नाही.*

*आमचा अडथळा इंग्रज होते ते हिंदूना शिक्षण देवून जागृत करू लागले होते* *पण आम्ही त्यांना पिटाळून लावले व* *आमचे राज्य आणले.*

*त्या आंबेडकरानी* *थोडा प्राब्लेम केला होता त्यांना आम्ही धर्मातून काढले, *झाले काम.!*

*हे हिंदू रोज देव देव करणार *आम्ही 3% आहोत 97% हिंदू नी रोज एक रूपयां जरी देवासाठी खर्च केला तरी आमच्या ईतके श्रीमंत जगात कुणीही नाही.*

*किती मुर्ख लोकं आहे,*
*आमच्या पाया पडून दक्षिणा देतात*

*आम्ही नेहमीच म्हणतो देव सगळी कडे आहे.*
*ते खरेच आहे गेली 70 वर्षे आमचीच सत्ता आहे *काॅग्रेस आमचीच आहे भाजप आमचाच आहे शिवसेना आमचीच आहे कम्युनिस्ट आमचेच आहेत* *आम्ही भांडायचे नाटके करत असतो.* *आम्हाला जगावर* *राज्य* *करायचे आहे.*

*आम्ही समोरासमोर कधीच भांडत नाही . आम्ही *आतुन पोखरतो* *व खतम् करतो आणी पोखरनारे हात *तुमचेच वापरतो.*

*आम्ही सगळी कडे आहोत आणि राहून*
*परत मी "ब्राम्हण असून ठासून सांगते , *देव नाहीच पण तुम्ही माणनार नाहीत.*
*आता तुम्हीच ठरवा.*

*आम्हाला कुणी शिविगाळ केली कि हेच SC,ST,OBC,VJNT,मराठा लोक आपापसात भिड़तात,एकमेकांचे खून करायला मागेपुढे पाहत नाही।हेच आमचे बिन पगारी पोलिस आहेत।*

*देव,देवूळ आणि धर्म आमचा हजारो वर्षापासूनचा एकमेव अजेंडा आहे।*

*ही पोस्ट आता जो वाचत आहे त्याचे ही डोकं ठनकलं असेल तर तो आमचा सच्चा बिन पगारी पोलिस आहे आणि ह्या अशा आमच्या भक्तांमुळे आम्ही हजारो वर्ष ह्या देशावर राजकीय,धार्मिक,सांस्कृतिक, आर्थिक,प्रचार प्रसार,औद्योगिक,न्यायविषयक सत्ता भोगत राहू।*
💐

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...