Friday, January 20, 2023

 पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो ( कळावे ), 😂😂😂😂


*"कळावे"* 
👇😁👇

पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही.

खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा... 

१) प्रिय, 
तू ज्या रस्त्याने जात आहेस तो खूप डेंजर आहे. 

वळावे........😊😁😁😂

२) मित्रा, 
तुझ्या प्रेयसीचा भाऊ तुला फटकवायला येत आहे. 

पळावे..........😬🙄😂😂

३) प्रिय, 
तुझ्या आवडीच्या कांदा भज्यासाठी अडीच किलो कांदे पाठवित आहे. 

तळावे..........😀😂😁🤣

४) प्रिय मित्रा, 
मी फोर व्हीलर घेतली. 
जळावे........😎

५) प्रिय, 
तुझ्यासाठी स्पेशल गहू पाठवित आहे. 

दळावे..........😂

६) प्रिय आई, 
तुला नको असलेली मुलगी घरात सून म्हणून आणणार आहे. 

छळावे..........😝😆😝

७) मित्रांनो, 
इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला 
कळावे..........
 

आणि तुम्ही हसुन हसून लोळावे...... 😀😃😄😆

मेसेज आवडला तर दुसऱ्या नंबर वर वळवावे......

रिपीट झाला असेल तर वगळावे.. 😂😂😁😁😁😄😄🤣

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...