जय महाराष्ट्र !
आता मिळवा आपली मतदान स्लीप थेट आपल्या मोबाईलवर !
8822288222 हा नंबर सेव्ह करून तुमचा मतदान कार्ड नंबर
( उदा. HXY363838 )
या नंबरवर व्हाॅट्स अप्प वर पाठवा व लगेच तुमची मतदान स्लीप मिळवा.
किंवा खालील लिंकवर जाऊन आपला मतदान कार्ड नंबर व्हाॅट्स अप करा व मतदान स्लीप मिळवा...
========================================









" *मतदार यादीत जर आपला फोटो नसेल तर आपणांस मतदान करता येणार नाही*"
निवडणूक आयोगाचा नवीन नियम आपला व आपल्या कुटुंबियांचा,मित्रांचा,नातेवा ईक व शेजारी यांचा फोटो मतदार यादीत आहे का ते
ह्या साईट वर पडताळून पहा.
ह्या साईट वर पडताळून पहा. *https://ceo.maharashtra.gov. in/SearchList/* ह्या वेब साईट वर टाकल्यावर आपल्याला आपला फोटो आहे की नाही ते समजते. नसेल तर *दि. 8 जुलै, 2021 च्या आत फोटो मतदार यादीत टाकून घ्या*.
*जय महाराष्ट्र 

No comments:
Post a Comment