
*अर्धांगिनी समजायला खूप वेळ लागतो ज्या वेळी समजते त्या वेळी वेळ निघून गेलेली असेल*
*अर्धांगिनी*
माप ओलांडून ती *लक्ष्मी* म्हणून आली
तीचे घर सोडून ती या घरची झाली
माझे घर तीचे म्हणून सहज तीने सावरले
पण माहेरच्या आठवणींचे किती हुंदके तीने आवरले,
*........हे मला कधी कळलेच नाही !*
स्वत:ची आवड, स्वत:ची स्वप्ने बाजूला ठेवली
माझी स्वप्ने, माझी आवड मात्र जपत गेली
*तीचीही काही स्वप्ने असतील*
तीच्याही काही आवडी असतील,
*.......हे मी कधी विचारलेच नाही!*
नवीन रुचकर पदार्थ अनेकदा चाखले
कौतुकाचे बोल मात्र मी *हातचे राखले*
क्वचीत काही करपले तर लगेच नाव ठेवले
पण ते करताना तीने कीती *चटके* सोसले
*........ हे मला कधी जाणवलेच नाही!*
मी चार पैसे कमावले, तीने दोन वाचवले
माझ्या नकळत भविष्यासाठी साठवले
मी घर चालवतो, *ती सांभाळते*
चालवण्यापेक्षा सांभाळणे कठीण असते
*........हे मला कधी समजलेच नाही!*
मी म्हणालो, मुले मोठी झाली, मार्गी लागली
ती म्हणाली, हो चांगली निघाली *बापावर गेली*
आपल्या संस्कारांमुळे चांगली वागू लागली
पण त्यांना घडविताना ती *किती रात्र* जागली
*.....हे कधी मला उमजलेच नाही !*
अशीच वर्षे सरत गेली
कोणाला काय हवं नको सारं बघत गेली
*अर्धांगीनी* म्हणून आयुष्यभर सोबत ती अशीच रहावी
पण तीच्या ऋणांची परतफेड कशी करावी
*....... हे मला कधी जमलेच नाही !* 

==================================================
आज पत्नी दिवस आहे





एक युवक बागेत फारच रागाने बसला होता!
बेटा तु मला काही सांगू शकतोस का? ~
युवकाने हैरान होऊन विचारलं :-
वयस्कर महणाले :-
युवक महणाला
*माझी पत्नी*
वयस्कर ने विचारले :-
युवक
*माझी पत्नी*
वयस्कर :- तुझ्या *घर-परिवार* आणि
युवक
*माझी पत्नी*
वयस्कर माणसाने विचारले:-
युवक
*माझी पत्नी*
वयस्कर :- *संकटात आणि दुःखात...*
युवक :- *माझी पत्नी*
वयस्कर :- आपले माता पिता यांचे घर
युवक :- *माझी पत्नी*
वयस्कर :- *आजारी पडला तर* तुझी
युवक :- *माझीच पत्नी*
वयस्कर म्हणाले :- एक गोष्ट आणखी सांग
युवक :- *कधीच नाही...*






*खरोखर पत्नी ईश्वराने दिलेली …*








*I love my wife.*





*प्रत्येक पति-देवानं ध्यानपूर्वक वाचा~*
एक युवक बागेत फारच रागाने बसला होता! जवळच एक वयस्कर बसले होते!
त्यानं त्रासलेल्या युवकाला विचारले:-
*काय झाले बेटा ...*
* इतका त्रासलेला का आहेस?*
युवकाने रागाने आपल्या पत्नीच्या चुका संदर्भात सांगितले !वयस्कर माणसाने मंद-मंद हसत ...
युवकाला विचारले:-
बेटा तु मला काही सांगू शकतोस का? ~ *तुझा धोबी कोण आहे ?*
युवकाने हैरान होऊन विचारलं :- म्हणजे ?
वयस्कर महणाले :- *तुझे कपड़े कोण धूतं?*
युवक महणाला
*माझी पत्नी*
वयस्कर ने विचारले :- *तुझी स्वयपाकिन कोण आहे ?*
युवक
*माझी पत्नी*
वयस्कर :- तुझ्या *घर-परिवार* आणि *सामानाचं ध्यान कोण ठेवते ?*
युवक
*माझी पत्नी*
वयस्कर माणसाने विचारले:- कोणी *पाहूणे* आले तर ...
*त्यांच्या कडे लक्ष कोण देतं?*
युवक
*माझी पत्नी*
वयस्कर :- *संकटात आणि दुःखात...* *कोण साथ देतं ?*
युवक :- *माझी पत्नी*
वयस्कर :- आपले माता पिता यांचे घर सोडून *आयुष्यभरासाठी*
*तुझ्या सोबत कोण असते ?*
युवक :- *माझी पत्नी*
वयस्कर :- *आजारी पडला तर* तुझी *सेवा कोण करतं ?*
युवक :- *माझीच पत्नी*
वयस्कर म्हणाले :- एक गोष्ट आणखी सांग *तुझी पत्नी इतकं काम आणि*
*सर्वाकडं लक्ष देते !*
*तीने याचे तूझ्या कडून ...*
*कधी पैसे घेतले ?*
युवक :- *कधीच नाही...*यावर वयस्कर म्हणाले कि ~
*पत्नीची एक चूक तुला दिसून आली*
*परंतु , तीचे सर्व गुण*
*तुला कधी दिसले नाही का ?*






*खरोखर पत्नी ईश्वराने दिलेली …* *एक स्पेशल भेट आहे* यामुळे
*तीचं महत्व जाणून घे…*
*आणि तीची देखभाल कर।*








हा मैसेज प्रत्येक विवाहित पुरुषांच्या
मोबाइल मध्ये पाहिजे, कारण …
त्यांना *_पत्नीचं महत्व_* काय आहे?
*_याचा अंदाज आलाच पाहिजे_*
HAPPY WIFE DAY.
No comments:
Post a Comment