Monday, January 9, 2023

 ज्या घरात काचेच्या ग्लासचे आणी चियर्स चे नियमित आवाज येत असतात.


त्या घरांमधे वास्तुदोष कधीच नसतो.

त्या घरात शांत झोप लागते,
भूत बाधा अशा कसल्याही भीतीचा वावर नसतो.
ताण तणाव ह्या गोष्टी निघून जातात.
**मस्त प्या स्वस्थ रहा*. 🍺🍺🍺🍻
.... 
जगविख्यात ज्योतिष तज्ञ - 
Mr. Sodawala
Mr. Batliwala
Mr. Daruwala

😂😂👍🍻😎

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...