Monday, January 9, 2023

 माझ्या प्रिय बंधु भगिनींनो हात जोडुन विनंती आहे की, सदर माहिती वाचायची इच्छा नसली तरी 

कृपया कृपया कृपया नक्कीच अवश्य वाचा...


*[1]* शरद पवार - प्रा.एन.डी. पाटील.
*[2]* शंकरराव मोहिते-पाटील - बाळासाहेब देसाई.
*[3]* दिलीपराव देशमुख *(विलासराव देशमुखांचे बंधू*) माजी राज्यमंत्री अजित घोरपडे

*हे परस्परांचे साडू-बंधू*

*[4]* अजित पवार यांची पत्नी - सुनेत्रा पवार या खासदार पद्मसिंह पाटील यांची धाकटी बहीण आहे.

*[5]* जयंत पाटील यांची बहीण - माजी आमदार अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद तनपुरे यांची पत्नी आहे (मेहुणे)

*[6]* जयंत पाटील - शिराळ्याचे सत्यजीत देशमुख (परस्परांचे साडू-बंधू).

*[7]* आमदार विलासराव शिंदे यांची बहीण - शिवाजीराव देशमुख (सभापती) यांची पत्नी आहे.

*[8]* आमदार शिवाजीराव नाईक (शिराळा) यांची पत्नी - सांगलीचे मंत्री मदन पाटील यांच्या मातोश्री ह्या सख्ख्या बहिणी आहेत.

*[9]* प्रमोद महाजन + गोपीनाथ मुंडे = मेहुणे. (प्रमोद महाजनांची बहिण गोपीनाथ मुंडेंच्या सौ. आहे.)

*शरद पवार + बाळासाहेब ठाकरे = व्याही. (शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे ही बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीची सूनबाई, भाचा सदानंद सुळे यांच्या सौभाग्यवती आहे.)*

*[10]* सचिन पायलट + फारूक अब्दुल्ला = जावई. (केंद्रीय मंत्री सचिन पायलट जम्मू काश्मिरचे फारूक अब्दुल्ला यांचे जावई).

*[11]* कलमाडी + निंबाळकर राजघराणे = व्याही. (निंबाळकर घराण्याची मुलगी सुरेश कलमाडी यांच्या घराच्या सुनबाई).

*[12]* *शरद पवार + सुशीलकुमार शिंदे = साडू-बंधू* (शरद पवारांच्या सौ. प्रतिभा पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सौ. उज्ज्वला शिंदे ह्या सख्ख्ख्या बहिणी).

*[13]* स्व. विलासराव देशमुख + डिसुझा + भागनानी + हुसैन = व्याही.
*(विलासराव देशमुख यांच्या तीनही सुनबाई ३ वेगवेगळ्या धर्माच्या आहेत. जेनेलिया डिसुझा क्रिस्तिअन, एक सुनबाई मुस्लिम कम हिंदू आणि एक सुनबाई हिंदू मारवाडी फिल्म डिरेक्टर वासू भागनानी यांची मुलगी).*

*मोहिते-पाटील हे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे घराणे समजले जाते.*

*[14]* विजयसिंह मोहिते-पाटलांची थोरली बहीण बाळासाहेब देसाईंच्या घरात दिल्याने शिवसेनेचे पाटणचे माजी आमदार शंभूराजे देसाई हे विजयसिंह यांचे भाचे आहेत. 

*[15]* विजयसिंह यांच्या मामांची मुलगी ही शंभूराजेंची पत्नी, तर मोहित्यांच्या मामांची दुसरी मुलगी ही विलासकाका पाटील-उंडाळकर यांची सून. 

*[16]* विलासकाका पाटील हे फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे सासरे. (चिमणराव कदमांची मुलगी ही संभाजीराव काकडे यांची सून).

*[17]* पूर्वी पुणे जिल्ह्यात शरद पवार आणि संभाजीराव हे परस्परांचे मोठे विरोधक होते. त्या काकडेंचे भाऊ बाबालाल यांचीही मुलगी बाळासाहेब देसाई यांच्या घरात दिल्याने काकडे मोहिते यांचे नाते. 

*[18]* शिवाय, विजयसिंहाची आत्या ती बाबालाल काकडे यांची पत्नी. इतकेच नव्हे तर विजयसिंहाची एक बहीण अॅड. विराज काकडे यांची पत्नी आहे. 

*[19]* कोल्हापूरचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिग्विजय खानविलकर यांच्या मुलाला विजयसिंहांच्या भावाची मुलगी दिल्याने दोघेही सोयरे झाले...!

*[20]* दिग्विजय खानविलकरांची मुलगी कोल्हापूरच्या शाहूराजेंच्या घरात दिली असून काँगेसचे विद्यमान आमदार मालोजीराव यांची पत्नी. 

*[21]* राष्ट्रवादी काँगेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी या दोघी चुलत भगिनी. 

*[20]* शरद पवार यांची एक मेहुणी ना.म. जोशींच्या घरात दिली असून त्याच घरात रामराजेंची बहीणही दिली आहे.

*[21]* पृथ्वीराज चव्हाणांची मावशी ही दादाराजे खडेर्कर यांची पत्नी. दादाराजे खडेर्कर यांची बहीण ही दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांची पत्नी. 

*[22]* दादाराजेंचे भाऊ बंटीराजे यांची मुलगी ही सातारचे शिवेंद्रराजे यांची पत्नी. 

*[23]* कोल्हापूरचे सदाशिवराव मंडलिक याची बहीण चंदगडचे आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांची पत्नी असल्याने दोघेही मेहुणे लागतात. 

*[24]* कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे आमदार राजीव राजळे हे मामा-भाचे. (राजळे यांची आई ती थोरातांची बहीण).

*[25]* राजीव राजळे यांची बहीण ही यशवंतराव गडाखांची सून आणि नेवासे येथील राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांची पत्नी. 

*[26]* नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते स्व. डॉ. वसंत पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे जावई. 

*[27]* अहमदनगर जिल्ह्यात आबासाहेब निंबाळकर हे माजी मंत्री काँग्रेसचे नेते होते. त्याची नात ही नारायण राणे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांची पत्नी.

*[28]* कर्जत जामखेडचे काँगेसचे बापूसाहेब देशमुख व उद्योगमंत्री नारायण राणे हे दोघे व्याही. 

*[29]* जालन्याचे अंकुशराव टोपे त्यांचे चिरंजीव व विद्यमान मंत्री राजेश टोपे आणि कर्जतचे निंबाळकर यांचे नातेसंबध असल्याने टोपे आणि राणे हेही सोयरे धायरे.

*[30]* भोकरदन भाजपा चे खा.रावसाहेब दानवे यांची मुलगी शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांना दिलेली आहे...

*👉 हे सगळे एका ताटात जेवतात म्हणून कोणाकडेही सत्ता गेली तरी ती सत्ताधारी सारे एकच...!*

*👉 वरिल नातेसंबंध समजुन घेवुन जनतेने आपला भाऊ/नातेवाईक/मित्र पहावा* राजकारणासाठी *एकामेकांवर लाठ्या काठ्या घेवून डोकी फोडू 🔪नयेत.. यांच्यासाठी आपापसात भांडू नये..*

हा संदेश संपूर्ण महाराष्ट्र व भारतभर फिरला पाहिजे की, *जे माझे समाज बांधव आपल्या नेत्यासाठी भावाभावात , मित्रात , नात्यात वैमनस्य निर्माण करून नाती तोडतात व एकमेकाची डोकी फोडतात....*तेंव्हा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राजकारण हे काय व कस आहे हे आपणच ओळखावे*
व पुठे पाठवा.

⚫जो हे शिकला.. तोच टिकला..

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...