*जावईचे प्रकार कसे असतात आणि कसे ओळखाल...*
*आपल्याकडे जावईचे चार प्रकार पडतात.....*








*१) साखऱ्या जावई:*
साधारणत: २% टक्के जावई या प्रकारात मोडतात. हे जावई १०० किलोमीटरपेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्या मुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जातात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून यांचा मानपान सन्मान होतो. चांगलीच बडदास्त असते याची. म्हणून हा खऱ्या अर्थाने *साखऱ्या जावई...* जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे.

मानात येतो मानात जातो
...(होळी नी शिमगा.)
...(होळी नी शिमगा.)
*२) भाकऱ्या मटण्या जावई:*
या प्रकारात ९५% टक्के जावई मोडतात.हे जावई सासुरवाडी च्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर जात असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण आली तर तिच्या सोबत जावे लागते. यांचे जाणे येणे नेहमीचे असते त्यामुळे या जावयाला खाण्यासाठी जे घरात केले तेच वाढले जाते.(थोडा मान कमी होतो.)तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते...
हा नेहमीचाच म्हणून काही खास मानपान नसतो,कारण हा जावई चुलीवर भाकऱ्या मटण करण्यात वेळ घालवतो त्याचा फुकट्या म्हणून हा *भाकऱ्या मटण्या जावई...*
*३) ढोकऱ्या जावई:*
या प्रकारात २% जावई सापडतात. हे ऐतखाऊ घरजावई असतात. या जावईला घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दुध असे आणून द्यावा लागतो. झाड लोटीची कामे पण करावी लागतात. हा घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी याचा अपमान नक्कीच केला जातो. बीना कामाचा ऐतखाऊ म्हणून हा *ढोकऱ्या जावई...*
*४) दयावान जावई:*
हा जावई सासरच्या लोकांना कायम मदत करतो. बायकोच ऐकतो. वेळ पडल्यास मेहुण्याला उसनी लंगोटी घाण ठेऊन पैसे देतो. त्याला सासरची मंडळी त्याला कायम गोड-गोड बोलुन हरभऱ्याच्या झाडावर चढवून झाड मोडेपर्यंन्त चांगलेच लुटतात. हा एक दोन वर्षातुन सासरी येतो, त्यावेळी त्याचेकडे आजूबाजूचे लोक देना बँक दयेने बघतात म्हणून हा *दयावान जावई...*
*आता तुम्हीच ठरवा आपण स्वत: कोणते जावई आहोत ते...?*









...*ग्रुपच्या सर्व जावईनां अधिक मासाच्या हार्दिक शुभेच्छा...* 

...


...
No comments:
Post a Comment