*मच्छिमारांच्या प्रश्नावर लोकसभा प्रश्नोत्तरे २०१९ अन्वये कायदा करून मच्छीमारांसाठी
अनेक योजना सरकारने जाहिर केल्या आहेत.*









१) किसान क्रेडीट कार्डची (KCC) सुविधा आता मच्छीमारांसाठीही उपलब्ध होणार आहे. २ लाखापर्यत भांडवली कर्ज २% व्याजदराने उपलब्ध होणार आहे.२) मत्स्यबंदीचा काळात मच्छीमारांना मासीक ३०००/- नुकसान भरपाई देण्याचा सरकारचे धोरण
३) मच्छीमारांचा घरबांधणीसाठी १.२५ लाख
४) प्रत्येक मच्छिमारांच्या गावात मच्छीमार भवनासाठी ४ लाख,
५) प्रत्येक मच्छिमारांच्या गावात पेयजलासाठी ०.४ लाख निधी
६) वादळ वा नैसर्गिक संकटे कुटुंबातील कर्त्याचा मृत्यू झाला तर कुटुंब सदस्यांना २ लाख भरपाई भरपाई द्यावी लागेल
५) पारंपारीक मच्छीमारांना युरोपीयन मत्स्य बाजारपेठ आकर्षीत दरात खुले करणारी. Eco labeling/MSQ Certification.
७) प्रत्येक बंदरावर Online Fish Marketing ची सुविधा
८) प्रत्येक बंदरावर बर्फकारखाना व शितगृहासाठी केंद्र सरकारची आर्थीक मदत
९) CRZ कायदा व मच्छीमारांच्या अधीकाराचे संरक्षण.
१०) किनारपट्टीतील जमिनी मच्छिमारांच्या नावे करणे.
या क्रांतीकारी योजना मच्छीमारांपर्यंत पोचाव्या म्हणून २५-२७ आॅगस्टला वेंगुर्ला येथे मार्गदर्शन चर्चासत्र करीत आहोत
संपर्क
*काशीनाथ नार्वेकर*- अध्यक्ष- शिरोडा मच्छिमार सोसायटी 9421024228
*हितेंद्र रेडकर* -सचिव- वेंगुर्ला मच्छिमार सोसायटी 9850915680
*विठोबा कोचरेकर*- मच्छीमार कार्यकर्ते निवती-श्रीरामवाडी मच्छिमार सोसायटी 9404929882
*शेखर धावडे* -अध्यक्ष -मूठ मच्छिमार सोसायटी ( उभादांडा) 7057475236
*आनंद हुले* मुंबई 9869925728
No comments:
Post a Comment