Monday, January 9, 2023

नवरा बायको एकत्र प्रवास करत होते..*

गाडी जवळ एक *भिकारी* आला ,
त्याला पाहून नवरा *खिशातून पाकीट काढतच* होता...
इतक्यात भिकारी बोलला...
*सात जन्म तुमची जोडी अशीच राहू दे...*
नवऱ्याने बाहेर काढलेलं पाकिट परत खिशात ठेऊन दिले... 
ते बघून स्मार्ट भिकारी... म्हणाला 
*हा जन्म सातवा ठरू दे*
नवऱ्याने पुन्हा पाकिटामध्ये हात घातला ... 😄

********************************
 दोस्तों

मोहब्बत का महीना है..
Gifts के चक्कर में वो तुम्हें
बार-बार 
*Hi Handsome* बोल कर गुमराह करेगी........ 

पर तुम समय-समय पर
आईना देखते रहना !!

😂🤣😂🤣

मराठी मिडीयम मध्ये शिकलेले बाबा, इंग्लिश मीडियममधे 
शिकणाऱ्या लेकीला सांगत होते, 

“I was the most outstanding student in the class".

लेक : “Wow ! My great Baba!!”

किचन मधून आवाज आला ...

"Outstanding” म्हणजे रोज वर्गाबाहेर उभे करायचे त्यांना."

😜😂🤣😆😂😂😂🤣🤣🤣
*हसत रहा..आनंदी रहा...!!*
😅😅😅😅

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...