*
आपला लोकप्रतिनिधी निवडताना उमेदवार कसा असावा तर तो समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याची तळमळ करणारा असला पाहिजे व समाजाच्या विकासाचा विचार करणारा असला पाहिजे, अश्या विचारांचे प्रतिनिधी आता नक्की निवडा...!!!*



*
आपला लोकप्रतिनिधी नको त्याला कंत्राटाची अभिलाषा तर त्याला समाजसेवेची भावना असावी. त्याची निस्वार्थ पणाची भावना व पद्दत असावी...!!!*
आपला लोकप्रतिनिधी नको त्याला कंत्राटाची अभिलाषा तर त्याला समाजसेवेची भावना असावी. त्याची निस्वार्थ पणाची भावना व पद्दत असावी...!!!**
आपला लोकप्रतिनिधी असा असावा की त्यांनी गरीबातील गरीब व गरजू माणसांची निस्वार्थीपने कामे करावी...!!!*
आपला लोकप्रतिनिधी असा असावा की त्यांनी गरीबातील गरीब व गरजू माणसांची निस्वार्थीपने कामे करावी...!!!**
आपला लोकप्रतिनिधी असा असावा त्यांनी सर्वसामान्य माणसांची सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पाणी इत्यादि मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा ध्यास घेणारा असावा...!!!*
आपला लोकप्रतिनिधी असा असावा त्यांनी सर्वसामान्य माणसांची सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पाणी इत्यादि मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा ध्यास घेणारा असावा...!!!**
लोकप्रतिनिधी फक्त ठेकेदार व नात्यागोत्यांचा विचार न करता सर्वांची जी मागणी असेल ती प्राधान्यने पूर्ण करणारा असावा...!!!*
लोकप्रतिनिधी फक्त ठेकेदार व नात्यागोत्यांचा विचार न करता सर्वांची जी मागणी असेल ती प्राधान्यने पूर्ण करणारा असावा...!!!**
लोकप्रतिनिधी हा सर्व मूलभूत गरजा पूर्ण करणारा व सर्वांगी विकास करणारा असावा, त्यांनी स्वतःचेच मित्र,जवळचे नातेसंबंधित, जवळचे राजकारणी यांचीच कामे करुन त्यांच्याच विकास पहाणारा स्वार्थी नेता नसावा...!!!*
लोकप्रतिनिधी हा सर्व मूलभूत गरजा पूर्ण करणारा व सर्वांगी विकास करणारा असावा, त्यांनी स्वतःचेच मित्र,जवळचे नातेसंबंधित, जवळचे राजकारणी यांचीच कामे करुन त्यांच्याच विकास पहाणारा स्वार्थी नेता नसावा...!!!**
लोकप्रतिनिधिने कामे सर्वांचीच करावी, त्याने साधन, संपत्ती, पैसा, साम, दाम, दंड़ भेद याची घमेंड करुन व तसा वापर करुन लोकांच्यावर प्रभाव टाकू नये. दलबदलू, इकडून तिकडे उड्यामारणारा, स्वार्थी व चंचल स्वभावी, लाचखोर लोकप्रतिनिधिना त्यांची जागा दाखवाच ...!!!*
लोकप्रतिनिधिने कामे सर्वांचीच करावी, त्याने साधन, संपत्ती, पैसा, साम, दाम, दंड़ भेद याची घमेंड करुन व तसा वापर करुन लोकांच्यावर प्रभाव टाकू नये. दलबदलू, इकडून तिकडे उड्यामारणारा, स्वार्थी व चंचल स्वभावी, लाचखोर लोकप्रतिनिधिना त्यांची जागा दाखवाच ...!!!**
लोकप्रतिनिधिला पैशाची घमेंड अजिबात नसावी, त्याला सर्वाना एकत्र घेऊन सामोरे जाण्याची सवय असावी, त्याला लोकांचे तंटे मिटवण्याची सवय व पद्धत असावी तर त्याला लोकांचे तंटे लावण्याची सवय नसावी...!!!*
लोकप्रतिनिधिला पैशाची घमेंड अजिबात नसावी, त्याला सर्वाना एकत्र घेऊन सामोरे जाण्याची सवय असावी, त्याला लोकांचे तंटे मिटवण्याची सवय व पद्धत असावी तर त्याला लोकांचे तंटे लावण्याची सवय नसावी...!!!**
लोकप्रतिनिधीची भाषा काट्याने काटा काढण्याची नसावी तर ती सौम्य, प्रमाणिक, प्रेमळ असावी, मनात कपट नसावे...!!!*
लोकप्रतिनिधीची भाषा काट्याने काटा काढण्याची नसावी तर ती सौम्य, प्रमाणिक, प्रेमळ असावी, मनात कपट नसावे...!!!**
लोकप्रतिनिधीची मैत्री विरोधकांशिवाय असावी, त्यांच्याशी विचारांची, दिलदार पणाची लढाई व्हावी...!!!*
लोकप्रतिनिधीची मैत्री विरोधकांशिवाय असावी, त्यांच्याशी विचारांची, दिलदार पणाची लढाई व्हावी...!!!**
लोकप्रतिनिधिने ज्येष्ठ नागरिक, विचारवंत, साहित्तिक, विद्वान, उच्चशिक्षित, निपक्ष पत्रकार यांचा आदर करुन सन्मान द्यावा...!!!*
लोकप्रतिनिधिने ज्येष्ठ नागरिक, विचारवंत, साहित्तिक, विद्वान, उच्चशिक्षित, निपक्ष पत्रकार यांचा आदर करुन सन्मान द्यावा...!!!**
लोकप्रतिनिधि हा जनतेचा सेवक असतो, त्याने ज्येष्ठांची किंमत राखली पाहिजे व कनिष्ठांची मने जिंकली पाहिजेत...!!!*
लोकप्रतिनिधि हा जनतेचा सेवक असतो, त्याने ज्येष्ठांची किंमत राखली पाहिजे व कनिष्ठांची मने जिंकली पाहिजेत...!!!**
लोकप्रतिनिधिने आपल्या मार्जितील लोकानचीच फक्त कामे न करता सर्वसामान्यांची कामे देखील सहज वेळोवेळी केली पाहिजेत...!!!*
लोकप्रतिनिधिने आपल्या मार्जितील लोकानचीच फक्त कामे न करता सर्वसामान्यांची कामे देखील सहज वेळोवेळी केली पाहिजेत...!!!**
लोकप्रतिनिधी हा दिलेला शब्द पक्का पाळनारा असावा, त्यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने व पक्या शब्दांची जाणीव ठेवावी...!!!*
लोकप्रतिनिधी हा दिलेला शब्द पक्का पाळनारा असावा, त्यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने व पक्या शब्दांची जाणीव ठेवावी...!!!**
लोकप्रतिनिधी ज्या पक्षातून अथवा अपक्ष निवडून आल्यानंतर इकडुन तिकडे उड्या मारून लोकशाहिची व लोकांनची थट्टा करणारा अजिबात नसावा. जनतेच्या मतांची जाणीव ठेऊन प्रामाणिकता जपावी. लोकहिताची कामे करावी...!!!*
लोकप्रतिनिधी ज्या पक्षातून अथवा अपक्ष निवडून आल्यानंतर इकडुन तिकडे उड्या मारून लोकशाहिची व लोकांनची थट्टा करणारा अजिबात नसावा. जनतेच्या मतांची जाणीव ठेऊन प्रामाणिकता जपावी. लोकहिताची कामे करावी...!!!**
जर लोकप्रतिनिधी प्रामाणिक व लोकांच्या मार्जितील असेल तर मग तुम्ही लोकांच्या आशिर्वादाने यशाची अणेक उंच शिखरे सहज गाठता येतील. त्यावेळी तडजोडीची वेळच येणार नाही, आणि तुम्हाला पाडण्याची कुणाचीही हिम्मतच होणार नाही...!!!*
जर लोकप्रतिनिधी प्रामाणिक व लोकांच्या मार्जितील असेल तर मग तुम्ही लोकांच्या आशिर्वादाने यशाची अणेक उंच शिखरे सहज गाठता येतील. त्यावेळी तडजोडीची वेळच येणार नाही, आणि तुम्हाला पाडण्याची कुणाचीही हिम्मतच होणार नाही...!!!**
लोकप्रतिनिधीने कुणाचीही कुठल्याही कामात कधीही आडवणुक करू नये, आपल्या सोबत सर्व धर्म, जाती पातीचे राजकारण न करता सर्व माणसे जवळ करा...!!!*
लोकप्रतिनिधीने कुणाचीही कुठल्याही कामात कधीही आडवणुक करू नये, आपल्या सोबत सर्व धर्म, जाती पातीचे राजकारण न करता सर्व माणसे जवळ करा...!!!**
लोकप्रतिनिधिनी मतदार संघात विकासाची मशाल पेटवा, सर्वांशी बंधुत्वाची भावना ठेवा, मग तुमची समाजातील क्रेज बघा, छोट्या मोठ्यांशी सौजण्यानेच वागायची सवय करा...!!!*
लोकप्रतिनिधिनी मतदार संघात विकासाची मशाल पेटवा, सर्वांशी बंधुत्वाची भावना ठेवा, मग तुमची समाजातील क्रेज बघा, छोट्या मोठ्यांशी सौजण्यानेच वागायची सवय करा...!!!**
लोकप्रतिनिधिनीने साधन संपत्ती प्रामाणिक व कष्टाने मिळवावी, भ्रष्टाचारी मार्गाने संपत्ती कमावण्यासाठी कधीही काही यूनिट कडून हप्ते व देणगी रुपात भ्रष्ट मार्गाने पैसे घेण्याचा प्रयत्न करू नये व त्या मार्गाने जाऊ नये. आणि कधीही भ्रष्टाचारी व्यवस्थेची साथ देऊ नये...!!!*
लोकप्रतिनिधिनीने साधन संपत्ती प्रामाणिक व कष्टाने मिळवावी, भ्रष्टाचारी मार्गाने संपत्ती कमावण्यासाठी कधीही काही यूनिट कडून हप्ते व देणगी रुपात भ्रष्ट मार्गाने पैसे घेण्याचा प्रयत्न करू नये व त्या मार्गाने जाऊ नये. आणि कधीही भ्रष्टाचारी व्यवस्थेची साथ देऊ नये...!!!**
लोकप्रतिनिधी हारला तरी चालेल पण निवड करताना उमेदवार माणसेही जीवाभावाची, प्रामाणिक, सच्चा निष्ठावंत उमेदवारीच असावी, म्हणून निवड करताना अशाच माणसाची निवड करा. मला वाटतं हीच खरी कसोटी आहे सुजाण, सुज्ञ नागरिकांची व सुजाण नेतृत्वाची हीच खरी कसोटी असते...!!!*
लोकप्रतिनिधी हारला तरी चालेल पण निवड करताना उमेदवार माणसेही जीवाभावाची, प्रामाणिक, सच्चा निष्ठावंत उमेदवारीच असावी, म्हणून निवड करताना अशाच माणसाची निवड करा. मला वाटतं हीच खरी कसोटी आहे सुजाण, सुज्ञ नागरिकांची व सुजाण नेतृत्वाची हीच खरी कसोटी असते...!!!**
जागृत नागरिक यांनी निवडणुकीत पैश्याची उधळण करणारे, भीती व दडपशाही, दादागिरी दाखवणारे उमेदवार नकोच हीच सुज्ञ सनदशील प्रत्येक नागरिकांचे कर्त्यव्य आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मोलाची, मैत्रीची, विश्वासाची व विकासाची साथ ही दिलीच पाहिजे...!!!*
जागृत नागरिक यांनी निवडणुकीत पैश्याची उधळण करणारे, भीती व दडपशाही, दादागिरी दाखवणारे उमेदवार नकोच हीच सुज्ञ सनदशील प्रत्येक नागरिकांचे कर्त्यव्य आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मोलाची, मैत्रीची, विश्वासाची व विकासाची साथ ही दिलीच पाहिजे...!!!**#“हाक_तुमची_साथ_आमची"...!!!*

*
No comments:
Post a Comment