हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या सर्वांची समाधी स्थळे यादी:-
१) *मालोजीराजे भोसले - इंदापूर जि. पुणे*
२) *लखुजीराजे जाधवराव - सिंदखेडराजा जि. बुलढाणा*
३) *शहाजीराजे भोसले - होदेगिरी जि. दावणगिरी कर्नाटक*
४) *संभाजीराजे भोसले - कणकगिरी जि. कोप्पल कर्नाटक*
५) *राजमाता जिजाऊ आऊसाहेब - पाचाड जि. रायगड*
६) *छत्रपती शिवाजी महाराज - किल्ले रायगड जि. रायगड*
७) *बाजी पासलकर - सासवड ता. पुरंदर जि. पुणे*
८) *कान्होजी जेधे - आंबवडे ता. भोर जि. पुणे*
९) *जिवा महाला - आंबवडे ता. भोर जि. पुणे*
१०) *शिवा काशिद - पन्हाळगड जि. कोल्हापूर*
११) *बाजीप्रभू देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर*
१२) *फुलाजी देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर*
१३) *मुरारबाजी देशपांडे - किल्ले पुरंदर जि. पुणे*
१४) *तानाजी मालुसरे - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड*
१५) *प्रतापराव गुजर - नेसरी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर*
१६) *बजाजी निंबाळकर - फलटण जि. सातारा*
१७) *बहिर्जी नाईक - बाणूरगड ता. खानापूर जि.सांगली*
१८) *मायनाक भंडारी - भाटे जि. रत्नागिरी*
१९) *छत्रपती शंभूराजे - वढू बुद्रुक जि. पुणे*
२०) *हंबीरराव मोहिते - तळबीड ता. कराड जि. सातारा*
२१) *बाळाजी आवजी चिटणीस - ओंढा ता. पाली जि. रायगड*
२२) *कवी कलश - वढू बुद्रुक जि. पुणे*
२३) *छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड जि. पुणे*
२४) *संताजी घोरपडे - कारखेल ता. माण जि. सातारा*
२५) *धनाजी जाधव - वडगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर*
२६) *बहिर्जी घोरपडे - गजेंद्रगड जि. गदग कर्नाटक*
२७) *रामचंद्रपंत अमात्य - पन्हाळगड जि. कोल्हापूर*
२८) *शंकराजी नारायण सचिव - आंबवडे ता. भोर जि. पुणे*
२९) *परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी - संगम माहुली जि. सातारा*
३०) *महाराणी ताराराणी भोसले - संगम माहुली जि. सातारा*
३१) *लखम सावंत - सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग*
३२) *छत्रपती शाहू महाराज - संगम माहुली जि. सातारा*
३३) *छत्रपती संभाजी राजे दुसरे - पन्हाळगड जि. कोल्हापूर*
३४) *पेशवे बाळाजी विश्वनाथ - सासवड ता. पुरंदर जि. पुणे*
३५) *पेशवे पहिले बाजीराव - रावेरखेडी जि. खरगोण मध्यप्रदेश*
३६) *चिमाजी अप्पा पेशवे - शनिवारवाडा जि. पुणे*
३७) *पेशवे बाळाजी बाजीराव - शनिवारवाडा जि. पुणे*
३८) *पेशवे थोरले माधवराव - थेऊर ता. दौंड जि. पुणे*
३९) *कान्होजी आंग्रे - अलिबाग जि. रायगड*
४०) *रघुजी भोसले - नागपूर जि. नागपूर*
४१) *संभाजी आंग्रे - गिर्ये ता. विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग*
४२) *जानोजी भोसले - नागपूर जि. नागपूर*
४३) *फत्तेसिंह भोसले - अक्कलकोट जि. सोलापूर*
४४) *जोत्याजी केसरकर - पूनाळ ता. पन्हाळा जि. कोल्हापूर*
४५) *नारोशंकर राजेबहादूर - मालेगाव जि. नाशिक*
४६) *त्र्यंबकराव दाभाडे - डभोई जि. बडोदा गुजरात*
४७) *पिलाजी गायकवाड - सावली जि. बडोदा गुजरात*
४८) *दमाजी गायकवाड - सावली जि. बडोदा गुजरात*
४९) *यशवंतराव पवार - धार जि. धार मध्यप्रदेश*
५०) *तुकोजीराव पवार - देवास मध्यप्रदेश*
५१) *जिवाजीराव पवार - देवास मध्यप्रदेश*
५२) *मल्हारराव होळकर - आलमपूर जि. भिंड मध्यप्रदेश*
५३) *महाराणी अहिल्याबाई होळकर - महेश्वर मध्यप्रदेश*
५४) *राणोजी शिंदे - उज्जैन मध्यप्रदेश*
५५) *महादजी शिंदे - वानवडी पुणे जि. पुणे*
५६) *आनंदराव धुळप - विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग*
५७) *नारोजी मुदगल देशपांडे - वडगाव मावळ जि. पुणे*
५८) *सिधोजी निंबाळकर - पट्टा किल्ला ता. अकोले जि. अहमदनगर*
५९) *महाराणी सईबाई भोसले - गुंजवणी नदी ता. भोर जि. पुणे*
६०) *महाराणी येसूबाई भोसले - संगम माहुली जि. सातारा*
६१) *महाराणी राजसबाई भोसले - पन्हाळगड जि. कोल्हापूर*
६२) *भवानीबाई (येसूबाई कन्या) - पाटण जि. सातारा*
६३) *शेलार मामा - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड*
६४) *रायबा मालुसरे - किल्ले पारगड ता. चंदगड जि. कोल्हापूर*
६५) *कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे*
६६) *दिपाऊराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे*
६७) *सूर्याजी काकडे - किल्ले साल्हेर जि. नाशिक*
६८) *गोदाजी जगताप - सासवड ता. पुरंदर जि. पुणे*
६९) *हिरोजी फर्जंद - ओंढा ता. पाली जि. रायगड*
७०) *मदारी मेहतर - किल्ले रायगड जि. रायगड*
७१) *अण्णाजी दत्तो - सुधागड जि. रायगड*
७२) *म्हालोजी घोरपडे - संगमेश्वर जि. रत्नागिरी*
७३) *राणोजी घोरपडे - नागपूर*
७४) *रायाजी जाधव - भुईंज जि. सातारा*
७५) *शंभुसिंग जाधव - माळेगाव ता. बारामती जि. पुणे*
७६) *संताजीराव शिळीमकर - किल्ले राजगड जि. पुणे*
७७) *खंडेराव दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे*
७८) *उमाबाई दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे*
७९) *उदाजी चव्हाण - अणदूर जि. उस्मानाबाद*
८०) *नाना फडणवीस - नानाचा वाडा पुणे*
८१) *रामशास्त्री प्रभू - माहुली संगम जि. सातारा*
८२) *छत्रपती अप्पासाहेब - माहुली संगम जि. सातारा*
८३) *नारायणराव पेशवे - शनिवारवाडा पुणे*
८४) *रघुनाथराव पेशवे - कोपरगाव जि. अहमदनगर*
८५) *सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा पुणे*
८६) *सूर्याजी मालुसरे - साखर ता. पोलादपूर जि. पुणे*
८७) *धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज:- वढू तुळापूर पुणे*
*आमचं ईमान गडकिल्यांच्या मातीशी...!*
*आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची...!*
*पुढच्या पिढीला सांगू कर्तबगारी छ्त्रपती शिवशंभू राजेंची...!*
*इतिहास फक्त वाचुनच नाही तर प्रत्यक्षात गडकिल्यांना भेटून अनुभवायचा असतो...!*
*गडकिल्ले स्वच्छ ठेवा व गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखा...!*
*सह्याद्रीतील सुख हे शब्दात मांडता येत नाही, ते प्रत्यक्षात अनुभवायला लागतं...
*
जय जगदंब जय जिजाऊ
*
जय जगदंब जय जिजाऊ
**
जय शिवराय जय शंभूराजे
*
जय शिवराय जय शंभूराजे
**
जय गडकोट जयस्तो मराठा
*
जय गडकोट जयस्तो मराठा
*
No comments:
Post a Comment