: 

*_सांजधारा_*


*कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा, कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही, हे पाहून समाधानी राहणं म्हणजेचं सुखी जीवन होय.*
*रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट, हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली, की तुम्ही चांगले, आणि गरज संपली की वाईट.*
*वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल, तेवढी उच्च किंमत मिळेल.*


*_सांजधारा_*


: 
*_सांजधारा_*




*_सांजधारा_*



*प्रेम" करणारी "माणसं" या जगात खूप भेटतात... पण*
*समजून घेणा रीआणि*
*"समजून सांगणारी" " व्यक्ती" भेटायला "भाग्य" लागते.*
*दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन.*
*कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार.*
*स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती*
*आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती.*


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड-गोड वाटते.! नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते*!
*शरीर सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहीजे.! कारण लोक चेहरा विसरतात.! शब्दांना नाही विसरत.!!*


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*माणस जपता आली पाहीजेत...*
*पैशांचा हिशोब कधीही करता येतो....*
_*निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होतं असते, जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या सुख आणि
दुःखात धावून जात असते. जसं गुरूविना ज्ञान मिळू शकत नाही, तसं निंदकाशिवाय माणूस जीवनात प्रगती करू शकत नाही.*_


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*शिरा खाताना आपल्याला रवा,काजू,बदाम,वेलची,बेदाणे दिसतात,पण ज्यामुळे गोड झाला आहे ती साखर कुठेच दिसत नाही. लक्षात ठेवा,काही माणसे आपल्या आयुष्यात अशीच साखरेसारखी असतात ती कधी दिसत नाहीत.मात्र त्यांच्या असण्यानेच आपले आयुष्य गोड होते!*


*_सांजधारा_*


No comments:
Post a Comment