कोरोनाच्या बातम्या टाकण्या पेक्षा...
हे करा 



स्वत:च्या व परिवाराच्या प्रोटेक्शन साठी खालील १४ क्रिया रोज करून काळजी घ्या
१) सकाळी उठल्यावर प्राणायाम करा. अर्धा तास जॉगींग करा ( जॉगींग घरातच करावे
)
) २) ब्रश केल्यावर गरम पाणी प्या.
३) स्नान करतांना पाण्यात १० थेंब डेटॉल टाकून स्नान करा, रोज साबण लावा, शँपू लावा.
४) स्नान झाल्यावर काळा चहा ( काढा ) प्या.
काळा चहा ↓
( तुलसी पावडर किंवा तुलसी पाने, दालचीनी, मिरे, सुंठ, मनुका, गुळ यांचे मिश्रण. )
५) काढा घेतल्यावर १५ मिनीटांनी नाश्ता करा.
६) दिवस भरात ३ ते ४ वेळा व्हीटामिन सी म्हणजे ( आवळा ज्युस किंवा मोरावळा किंवा वाळवलेले आवळे ) प्या/खा.
७) पोट भर जेवण करा.
८) बाहेर जातांना तोंड व नाक झाकेल असे मास्क/ रुमाल बांधा.
९) व्यवसाय/ नोकरी हुन घरी परतल्या वर चप्पल/बुट बाहेरच काढा व सँनिटाईज करा, अंगा वरील कपडे स्वत: साबणाच्या पाण्यात भिजवा, गरम पाण्याने डेटॉल टाकून व साबण लाऊन स्नान करा, नंतर घरात प्रवेश करा.
१०) रात्री सुध्दा पोटभर ( पचेल ऐवढेच ) जेवा.
११) रात्री झोपण्या पुर्वी हळद मिश्रीत दुध प्या.
१२) असे चक्र काही महिने सतत चालू ठेवा.
१३) ही माहिती सर्वांन पर्यंत पोहचवा, फक्त आपल्या पर्यंत ठेऊ नका.
१४) शरीराची इम्युनिटी वाढविण्यास वरील सर्व क्रिया उपयुक्त आहे.
*आरोग्यम् धन संपदा* *शुभं भवतु*
No comments:
Post a Comment