Saturday, December 10, 2022

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

*फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणार्‍याला कळतो.*

*माणसाची पारख ही त्याच्या रूपा वरून करू नका. ती त्याच्या स्वभावावर अवलंबून असते.*

*आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही कळत - नकळत काही तरी शिकवून जाते.*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*जीवनात अर्धे दुःख*
*चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!*
*आणि बाकी अर्धे दुःख*
*खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!*
   *म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे,*
 *ज्याला भरपूर थर आहेत,*
*जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!*
*पण*
*जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,*
*ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
 *आयुष्याच्या चित्रपटाला*
*Once more नाही...*
*हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला*
*Download करता येत नाही.*
*नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला‍*
*Delete ही करता येत नाही .*
*कारण हा रोजचा तोच-तो असणारा*
*Reality show नाही. .*
*म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण*
*नेहमी हसत रहा*
*Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
_*"यशस्वी" आयुष्याचा प्रवास करताना, भुतकाळातला पश्चाताप, आणि भविष्यकाळाची काळजी सोडली कि, वर्तमानातला सुंदर आनंद हा "कस्तुरीपेक्षा" मौल्यवान असतो.*_

_*दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करुन, विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील...!!!*_

_*नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं...*_
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*_लांब "धागा" व लांब "जीभ" फक्त समस्याच निर्माण करतात......._*

*_म्हणूनच "धाग्याला" गुंडाळून आणि "जीभेला" सांभाळून ठेवावे लागते............!!_*

*लक्ष साध्य करण्यासाठी....*
   *केवळ चांगले विचार असून....*
       *उपयोग नाही....*
*तर त्या.....*
    *विचारांना योग्य प्रवाहात आणणारी......*
    *चांगली माणसं मिळण....*
*महत्वाच आहे.....*
   *जीवन आनंदी बनविण्यासाठी..*
*चांगल्या विचारांबरोबरच.....*
     *चांगल्या विचारांचा सहवास ही महत्वाचा असतो.....!!*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


 🌺 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे,*
*पण ती तुमच्या विचारांवर,*
*आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर,*
*अवलंबुन आहे.*
*जशी सकाळची शाळा भरताना,*
*घंटेचा आवाज कर्कश वाटतो,*
*पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना,*
*कानाला मंजुळ वाटतो.*
*असं म्हणतात की,*
*स्त्रीचं वय आणि पुरूषांची कमाई,*
*कधी विचारू नये.*
*त्याचं कारण हेच आहे की,*
*स्त्री कधी स्वतःसाठी जगत नाही,*
*आणि पुरूष कधी स्वतःसाठी कमवत नाही.*
*आपलें जीवन एक लहानसे कुरुक्षेत्रच आहे.*
*प्रत्यक्ष रणांगणावरील लढाई जिंकणे,*
*त्यामानाने सोपें;*
*परंतु विकारांचा नायनाट करून,*
*अहंकाराच्या मुसक्या बांधणे,*
*आणि शेवटी...*
*भगवंताच्या चरणीं त्याला बळी देणें,*
*हे काही तितके सोपे नाही...!!*

                🙏🏻🌹🙏🏻
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...