Saturday, December 10, 2022

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

*आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे . मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे.*

*चांगले काम करतानां बदनामी झाली तरी घाबरु नये, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते, ज्यांच्यामध्ये इतरांसाठी काम करायची हिंमत नसते.*

*चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी, चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते.*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
डोळे कितीही छोटे असले तरी....
    एका नजरेत सार आकाश समावण्याची ताकत असते....
   आयुष्य ही एक परमेश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे....
   जे जगण्याची मनापासून...
      इच्छा असायला हवी...
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते.....
   फक्त मनापासून....
आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी.....!!!
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*_प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील संकटे व त्यातून होणारा त्रास हे निंत्याचे आहे ..._*
*_आणि या त्रासातून प्रत्येकवेळी प्रत्येकजणाची सहिसलात सुटका होईलच असे नसते ..._*
  *_पण या संकटातील वेदनांच्या ओझ्यासहीत ज्याला चेहऱ्यावर खळखळून हसता येते, 
त्याच्यासारखा जादूगार मात्र दुसरा कोणीही नसतो ...!!!_*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*संघर्षातुन पळ काढाण्यासाठी _हजारो कारणे_ सापडतील!!*
पण
*संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात _स्वाभिमान आणि हिम्मत_!!*
आणि 
या दोन गोष्टी _बाजारात विकत मिळत नाहीत_ त्या *रक्तात* असाव्या लागतात!!
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
_*आई मुलाला कडेवर का घेते ? माहिती आहे का ?*_
_*कारण जे आपल्याला दिसतंय तेच त्या मुलांना दिसावं.*_........
_*आणि वडील मुलाला खांद्यावर का घेतात?*_
_*कारण जे आपण बघितले नाही , ते आपल्या मुलांना दिसावं !!*_
_*प्रत्येकाच्या आयुष्यातील अशी एकच व्यक्ती असते, जिला वाटते की , त्याने आपल्या पेक्षा मोठं व्हावं...!!आणि तीं म्हणजेच* *_
          *"आई वडील"*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...