Saturday, December 10, 2022

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

*माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,*
*काल आपल्याबरोबर काय घडलं*
*याचा विचार करण्यापेक्षा,*
*उद्या आपल्याला काय घडवायचं आहे*
*याचा विचार करा…*
*कारण आपण फक्त,*
*गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,*
*उरलेले दिवस आनंदाने*
*घालवायला जन्माला आलोय…*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*वाटा सापडत जातील,*
*तुम्ही शोधत जा...* 
*माणसं बदलत जातील,*
*तुम्ही स्वीकारीत जा...*
*परिस्थिती शिकवत जाईल,* 
*तुम्ही शिकत जा...* 
*येणारे दिवस निघून जातील,*
*तो क्षण जपत जा...*
*विश्वास तोडून अनेक जातील,* 
*तुम्ही सावरत जा...* 
*प्रसंग परीक्षा घेत जाईल,* 
*तुम्ही क्षमता दाखवत जा...*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*जीवनात अर्धे दुःख*
*चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!*
*आणि बाकी अर्धे दुःख*
*खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!*
                   *म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे,* *ज्याला भरपूर थर आहेत,*
*जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!*
*पण*
*जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,*
*ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की,आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो.*

*रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही.तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो.*

*हवेची पण गंमत असते ना चाकातून गेली की,चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की,चांगलं-वाईट कळत नाही.*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*आत्मविश्वासाने केलेल्या .. कार्याला कोणत्याही*
*संकटाची भिती नसते, .. मुळात संकटे*
*आपल्या आत्मविश्वासाची .. परिक्षा घेण्यासाठीच*
*बनलेली असतात, या परिक्षेत .. जो उत्तीर्ण होतो तो*
*जिवनात यशस्वी होतोच...!!!*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...