Saturday, December 10, 2022

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

     *माणसाला "चमकायचं" असेल तर त्याला स्वत:चा "प्रकाश"*
              *आणि*
    *"झळकायचं" असेल तर स्वत:चेच "तेज" निर्माण करता आले पाहिजे....*
    *झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही ....*
        *कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर "विश्वास" असतो .*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*नाते हा एकच शब्द*
*तो वाचायला*
*फक्त एक सेकंद लागतो,* 
*त्यावर विचार करायला*
*एक मिनिट,*
*ते समजावून सांगायला एक तास,* 
*व समजून घ्यायला एक दिवस,*
*जाणून घ्यायला एक आठवडा,*
*आणि निभवायला एक जन्म.*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,* 
*त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.*
*जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते*
*तिथे भक्तीची कमतरता नसते.*
*जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.*
*जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते. आणि….*
*जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*सौंदर्य स्वस्त आहे,चारित्र्य महाग आहे.*
*घड्याळ स्वस्त आहे,वेळ महाग आहे.*
*शरीर स्वस्त आहे, जीवन महाग आहे.*
*मैत्री संबंध स्वस्त आहे, प्रामाणिकता* 
*महाग आहे. हाच मानवी ओळखीचा*
*ताजा भाव आहे.*

*तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी,*
*कारण कुठलाच खोड रबर जिभेवर चालत नाही*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*भूतकाळाचा जास्त विचार*करू नका,त्याने डोळ्यात पाणी येईल,* 
*भविष्याची काळजी करू नका, त्याने मनात समस्या निर्माण होतील*,
 *वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून* *सामोरे गेलात तर,
 *जीवनात आनंद निर्माण होईल*.
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...