Saturday, December 10, 2022

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

*परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार*
*घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.*
*हे कलयुग आहे...!!!* 
*इथे खोट्याला स्वीकारलं जातं,*
*आणि खऱ्याला लुटलं जातं…!!!*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
 *ज्याला समजून घ्याचचे असते त्याला न सांगता सर्व काही समजते*
                   *पण*
*ज्याला समजून च घ्यायचे नसते त्याला लाख सांगा त्याला कधीच काही समजणार नाही*

*जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात..त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकणे शक्य नसते*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की,*
*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,*
*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.*

*❝ ढिगभर आश्वासनांची खैरात करण्यापेक्षा* 
*ओंजळभर मदत मोलाची ठरते...❞*
*❝ कठीण प्रसंगात दिलेला आधार,हा*
 *अनेकांचे आयुष्य बदलून जातो...❞*
     ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही पण*
*चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्रीमंती.*

  *"मी" आहे म्हणुन "सगळे" आहेत या ऐवजी "सगळे" आहेत म्हणुन "मी" आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.*
    ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
   _*ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान. ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत, ती काय माणसे म्हणायची. दुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते, त्याला अंत:करण असावे लागते.*_
*✍🏻 साने गुरुजी*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨



✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*“समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.”*
 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*जितके मोठे मन*
    *तितके सोपे जीवन...*

    *वादाने अधोगती*
    *संवादाने प्रगती...*
          *जग काय म्हणेल हा विचार करु नका.* 
*कारण लोक फार विचित्र आहेत.* 
*अपयशी लोकांची थट्टा करतात.* 
*आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*शेतामध्ये जर बी नाही पेरले तर निसर्ग ती जागा गवताने व्यापून टाकतो.*
*तसेच आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार नसतील तर नकारात्मक विचार ती जागा घेतात.* 
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

 ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
   _*जीवनात यश न मिळणे म्हणजे अपयशी होणे असे नाही कारण अपयश हा यशाचा मार्ग असतो दुसर्याला पारखतांना स्वता:चे अंतःकरण साफ असायला हवे लखलखणारे तारे बघायला रात्रीचा अंधार असायला हवा प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी होईल असे कधीच होत नसते म्हणुन निराश न होता प्रयत्नवादी असणे जास्त महत्वाचे.*_

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*॥दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन.*
*कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार.*
*स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती.*
*आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती.॥*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...