Saturday, December 10, 2022

: ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

_*दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करुन, विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील...!!!*_

_*नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं...!*_
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*संयम म्हणजे काय*
*संयम म्हणजे आपण किती काळ वाट पाहतो हे नसुन*
*आपण त्या काळात कसं वागतो हे महत्त्वाचे आहे*
*त्यामुळे आपल्या विश्वासाचे मोजमाप होत असते*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


: 🌺 
*लागलेली भुक, नसलेले पैसे,*
*तुटलेले मन...*
*आणि मिळालेली वागणुक,*
*जे आपल्याला शिकवते,*
*ते आयुष्यात कोणतीही डिग्री घेतली,*
*तरी शिकता येत नाही.*
*म्हणुन देवाने दिलंय त्यातलं थोडस,*
*इतरांना देऊन पहा...*
*व देव होता नाही आलं,*
*तरी माणूस होऊन पहा...!!*

               🙏🏻🌹🙏🏻


✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*जीवनात अर्धे दुःख*
*चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!*
*आणि बाकी अर्धे दुःख*
*खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!*
                   *म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे,*
 *ज्याला भरपूर थर आहेत,*
*जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!*
*पण*
*जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,*
*ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨



✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*उगवत्या सूर्याची सकाळी जेवढी आतुरतेने वाट पाहिली जाते,तेवढाच त्याचा दुपारी तिरस्कार केला जातो,एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या,तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते,*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जी सुख देऊन जाते त्याला तोड नसते.* 

*कारण मुद्दाम लावलेल्या एयर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरुण गेलेली गार* *वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते.*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*जिवनात खरं बोलून "मन" दुखावलं तरी चालेल...*
*पण खोट बोलून "आनंद" देण्याचा* *कोणाला कधीच प्रयत्न करू नका...*
*कारण....*
*त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या* *"विश्वासांवर"*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨


✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.* *त्या कार्यामुळे समाजात ती व्यक्ती प्रभावी ठरते. निरपेक्ष भाव ठेवला तरच आपण योग्य कार्य करू शकतो.*
*शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,* 
*शंभर वर्ष जगणं गरजेच नाही,* *काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला शंभर वर्ष लक्षात ठेवतील,,,*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...