

*_सांजधारा_*


_*चांगले व्यक्तीमत्व कधीच जन्म घेत नाही ते निर्माण करावे लागते. आपल्या सोबत दुसऱ्याचं ही भल व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नसते.*_
_*नात्यांच्या दरवाजावर अधून मधून टकटक करत रहायला हवे.. भेट झाली नाही, तरी निदान एकमेकांबद्दलची जाणीव तरी शाबूत राहते...*_
_*जीवनामध्ये दोन गोष्टींचे मोजमाप करणे थांबवायला हवे स्वतः चे दु:ख आणि इतरांचा आनंद मग पहा जीवन कसे सोपे होईल.*_


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*" चांगल्या व्यक्तीने अपमान केला ,*
*अथवा रागवली तरी चालेल ,*
*पण त्याला सोडु नका ......*
*कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,*
*पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात ,*
*म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा "*


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*संगत करावी तरं... स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना, आणि सुख दु:खात धावुन येणारांशी करा. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नाहीत.*_


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही हे खरं आहे*
*पण मोठ्या झाडाचा आधार घेऊन*
*वेल होऊन वाढल्यास झाडाच्या* *शेंड्यावर सुद्धा आपलं अस्तित्व दाखवता येतं*
*बदल करून तर बघा तुमचं अस्तित्व जाणवल्याशिवाय राहणार नाही*


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*लोखंडाचा कुणीच नाश करू शकत नाही, त्याचा गंज हाच त्याचा नाशाला कारणीभूत ठरतो. तसंच माणसाला कुणीच हरवू शकत नाही, त्याचे विचार व त्याचा अहंकारच त्याला हरवतो......!!*


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


*"चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येत असं नाही, पण जे वाट्याला येत त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात. यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्विकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं ..हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा."*


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसं जिंकतात तर आपण खरं बोलून सगळ्यापासून दूर राहतो.*_
_*चुकीचे वागल्यावरचं शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते...!!!*_


*_सांजधारा_*


: 

*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*माफ करणं माणसाच्या मनाच्या मोठेपणाचं प्रतीक आहे. परंतु त्याचा अतिरेक झाला तर समोरची व्यक्ती तो त्याचा कमकुवतपणा समजते.*_
_*सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची, आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते.*_
_*माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे. ह्याची यादी मात्र त्याच्या जवळच असते.*_


*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं. त्यांची आठवण काढावी लागत नाही. ते कायम आठवणीतच राहतात. तुमच्यासारखे.*_
_*खोटेपणाचे मुखवटे घातलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात. ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी अन् लोभी वृत्तीची.*_
_*आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काही तरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात.*_


*_सांजधारा_*


: 

*_सांजधारा_*




*_सांजधारा_*


_*प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते..*_
_*माणसाला घागर भरून सुख दिलं अन् एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही, तर दुःखाचीच चव सांगत बसतो, घागर भर सुखाला विसरून जातो.*_


*_सांजधारा_*



*किंमत आणि वेळ यांची गंमतच असते ज्यांच्या बद्दल मनात किंमत असते ते आपल्यासाठी वेळ देतीलच असे नसते...... तर ज्यांना आपण वेळ देतो ते आपली किंमत ठेवतीलच याची खात्री नसते.* *R*
*शुभ सकाळ* 

No comments:
Post a Comment