Thursday, December 22, 2022

 कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये गेले एक महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या सेवेमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर आदित्य शिंदे यांनी दिलेला सल्ला तुम्हा सगळ्यांसाठी लिहून पाठवत आहे तुम्ही पण नक्की वाचा तुमची पण भीती नक्की कमी होईल

😊😊😊

जर कोरोना व्हायरस वर अजुन औषध निघाले नाही , तर मग जगातील 1 लाख 21 हजार 197 लोक बरे कशे झाले ?
त्यांनी बरे होण्यासाठी काय केले? 
जर भविष्यात तुम्हाला किंवा शहरातील नातेवाईक व मित्र यांना हा आजार झाल्यास , डॉक्टर त्यांना कसे उपचार करतील ? 
सर्वांच्या मनातील अनुत्तरीत प्रश्न !

*म्हणूनच या विषयी थोडीसी माहिती ....*

कोरोना हा विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर तुमच्या फुफ्फुसां(Lungs) मध्ये जाऊन बसतो. त्यानंतर तो आपल्यावर आक्रमण करतो. आपली फुफ्फुसे त्याला प्रतिकार करण्यासाठी एका द्रव पदार्थाचे स्रवण करतात . ( ज्याला सर्वजण शेंबूड/Mucus म्हणतात). या Mucus मुळे आपल्या शरीराची ऑक्सिजन शोषण करण्याची क्षमता कमी होते. या आजारात मृत्युचे प्रमाण 3% आहे . म्हणजेच , जर १०० व्यक्तींना हा आजार झाला तर त्यापैकी ३ व्यक्ती मरण पावतात आणि ९७ व्यक्ती बरे होतात.
मग प्रश्न हा आहे , या ३ व्यक्ती का मरण पावल्या आणि ९७ जण कशे बरे झाले?

ज्यांचे वय वर्ष १० ते ५० यामध्ये आहे व ज्यांना कोणताही इतर आजार नाही , तसेच ज्यांचे आरोग्य ठीक आहे, त्यांच्या शरीरात हा विषाणू गेल्यानंतर , त्या विषाणू बरोबर आपले शरीर ७ ते ८ दिवस युध्द करते आणि ७ ते ८ दिवसात कोरोना व्हायरसला मारून टाकते.
चीन मधील भारतीय डॉक्टर *Dr. Sanjiv Chube* ज्यांनी स्वतः 30 हजार ते 40 हजार कोरोना व्हायरस बाधीत व्यक्तिवर उपचार केले . ते सांगतात , यावर काही औषध जरी नाही घेतले , तरी तुमचे शरीर ७ ते ८ दिवसामधे या कोरोना व्हायरसला मारून टाकते . ते असे पण सांगतात, 85% रूग्ण हे घरी राहून बरे झाले आहेत . आम्ही त्यांना Antiviral medicine दिली.
Antiviral medicine म्हणजे विशेष़ काही नाही...... 
आपल्या भारतात मिळणारी VICKS ACTION 500 ही सुद्धा एक Antiviral Medicine आहे . ती तुम्ही वापरू शकता. (तत्पूर्वी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.) तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल... असे डॉ Sanjiv Chaube सांगतात.

*मग ज्या व्यक्ती मरण पावल्या त्या का मरण पावल्या ?*

जेव्हा व्हायरस फुफ्फुसांमध्ये जातो , तेव्हा त्याला प्रतिकार करण्यासाठी फुफ्फुसे mucus/ शेंबडाचे स्रवण करतात व त्यामुळे आपली ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते... जे तरूण आहेत ते ही स्थिती सहन करतात आणि त्या विषाणूला पूर्णपणे मारुन ७ ते ८ दिवसात बरे होतात . पण जे म्हातारे आहेत, ज्यांचे वय ६० च्या वर आहे, ज्यांना कँसर, ब्लड प्रेशर, हृदय विकार इत्यादीं सारखे आजार आहे, ज्यांची प्रतिकार क्षमता कमी आहे , त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कारण त्यांची फुफ्फुसे कमजोर आहेत व ते फक्त ऑक्सिजन त्यांच्या पूर्ण शरीराला न पोहचू शकल्यामूळे मरत आहेत.

 
*आता हॉस्पीटलमध्ये काय उपचार होतात ते बघा.......*

कोरोना बाधित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये Admit केल्यानंतर डॉक्टर त्याला शक्यतो ग्लूकोजचे सलाईन देतात. त्याचबरोबर साधे Antiviral medicine देतात.
जर त्यांना वाटले की या व्यक्तीची ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होत आहे , तरच ते Extra ऑक्सिजन देतात किंवा Ventilator वर ठेवतात, अन्यथा नाही. बऱ्याच व्यक्तींना याची आवश्यकता पडत नाही. तसेच ते तुम्हाला दोन वेळचे जेवण आणि एक वेळ नाश्ताही देतात. ९ ते १० दिवसात परत तुमची टेस्ट घेतली जाते व ती जर Negative आली , तर तुम्हाला घरी सोडले जाते.

कोरोना झाल्यावर खाण्यापिण्याची काहीही पत्थ्ये नाहीत . 
पोटभर जेवा,
आराम करा,
व्यायाम करा.
फक्त...
सर्दी व कफ होईल असे पदार्थ खाऊ नका किंवा कटाक्षाने टाळा.
( थंड पाणी, Cold drink, Ice cream etc.)
पुण्यामधे काही MNC कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना Vitamin C /टॅब्लेटचे वाटप केले आहे , ज्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
इटली मध्ये ७ ते ८ हजार व्यक्ती मरण पावल्या , कारण त्या देशात २१% लोक वृद्ध आहेत. युरोप खंडात सर्वाधिक वृध्द व्यक्ती इटलीमध्ये आहेत.

त्यामुळे या आजाराला घाबरू नका. घरी रहा, सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि तुमचे आई वडील, भाऊ बहिण , मित्र व नातेवाईक यांना व्यवस्थित समजून सांगा . कारण त्यांची भिती व गैरसजूत घालवणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
कारण.....

*!!! भित्यापाठी ब्रम्हराक्षस !!!*

चला तर मग.....
आपल्या मनातील भिती थोडी का होईना , नक्कीच कमी झाली असेल , याचा विश्वास वाटतो .

धन्यवाद .

*आपणा सर्वांचा दिवस आनंदात जावो , हीच शुभेच्छा .*

 🙏🙏🙏🙏🙏
[5/10/2020, 9:38 PM] +91 91586 70262: *सावधान इकडे लक्ष दया* - 

पुढे १७ मे पासून लॉकडाउन अंशतः / पूर्णपणे काढल्यास खालील प्रकार घडू शकतात..

या कालावधीत बर्‍याच जणांची धंदा नोकरी गमावल्यामुळे / व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे, काही विक्षिप्त लोकांकडून गुन्हे घडण्याची‌ शक्यता आहे.

घराबाहेर रहदारीच्या नियमांचे पालन करण्यात, *आपण स्वतःची व आपल्या वस्तूंचे संरक्षण करण्यात कृतीशील असणे* आवश्यक आहे.

1. *लोकांना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे,* ज्यात घरातील मुले, शाळा, महाविद्यालयीन मुले / मुली, नोकरदार महिला / पुरुष यांचा समावेश आहे.

२.महागडी घड्याळे घालू नका. चैन साखळ्या, कानातले बांगड्या घालू नका, आपल्या हाताच्या पिशव्यांबाबत सावधगिरी बाळगा.

३.पुरुषांनी उच्च किंमतीची घड्याळे, महागड्या ब्रेसलेट आणि साखळ्या परिधान करणे टाळावे.

४. आपल्या *मोबाईल फोनचा जास्त उपयोग* गर्दीत लोकांमध्ये करु नका. सार्वजनिक ठिकाणी मोबाइल वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.

५.कोणत्याही अपरिचित व्यक्तीला डबल सीट लिफ्ट राइड देऊ नका. *अनोळखी माणसाकरिता* उदारमतवादी दयावान होऊ नका.

६. आवश्यक पैशापेक्षा *जास्त पैसे* कॅश जव़ळ ठेऊ नका.

७.आपण बाहेर‌ जात असताना आपले *क्रेडिट आणि डेबिट कार्ड* सुरक्षित ठेवा.

८. आपल्या वडीलधारी, पत्नी आणि मुले सुरक्षीत आहेत की नाही हे पहाण्यासाठी, *वेळीच कॉल* करा. नंबर नावाने सेव करा, शक्यतो आई बाबा बहीण भाऊ असा नसावा!

९. घराच्या लोकांना सूचना द्या की दरवाजा ऊघडताना, *मुख्य दरवाजापासून एक सुरक्षित अंतर ठेवा,* शक्य असल्यास ग्रील गेट्स, ग्रिलच्या जवळ जाऊ नका.

१०. मुलांना वेळोवेळी *शक्य तितक्या लवकर* घरी परत जाण्याची सूचना द्या.

११. घरी पोहोचण्यासाठी निर्जन किंवा *शॉर्ट कट रस्ते* घेऊ नका, प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त मुख्य रस्ते वापरा.

१२. जेव्हा आपण बाहेर असाल तेव्हा आपल्या *आसपासच्या हालचालींवर लक्ष* ठेवा. मोबाईल वर गुंतू नका.

१३. नेहमी आपत्कालीन *मदत क्रमांक* जवळ हाताला ठेवा.

१४. लोकांपासून जास्तीत जास्त *सुरक्षित अंतर* ठेवा.

१५. सगळेच जण‌ बहुधा *मुखवटा परिधान* करणारे असतील‌ त्यामुळे गुन्हेगार ओळखणे कठीण जाईल.

१६. जे कॅब टॅक्सी सेवा वापरतात, त्यांनी प्रवासाचा तपशील आपले पालक, भावंड, नातेवाईक मित्र किंवा संरक्षकांसह सामायिक करा. प्रत्येक वेळी कॅब क्रमांक त्यांना मेसेज करा.

१७. शासकीय सार्वजनिक वाहतूक बस लोकल प्रणाली वापरुन पहा.

१८. *गर्दी असलेली ठिकाणे* जाणे वाहतूक व्यवस्था टाळा.

१९. दररोज चालण्यासाठी जाताना पहाटे ६.३० च्या सुमारास संध्याकाळी ७.०० वाजता *जास्तीत जास्त मुख्य रस्त्यांचा वापर* करा. रिकामे रस्ते टाळा.

२०. मॉल, बीच मार्केट आणि उद्यानात *जास्त वेळ* घालवू नका.

२१. वाहनांमध्ये लॉक मध्ये *कोणतीही मौल्यवान वस्तू* सोडू नका. काचा फोडल्या जाऊ शकतात.

पुढील काही महिन्यांपर्यंत किंवा एकंदरीत *परिस्थिती सुधारण्यापर्यंत याचे पालन करावे* लागेल. सुरक्षित राहा.

धन्यवाद

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...