*
"जनहितार्थ कोरोणा साठी आवाहन"
*





1. दर पंधरा मिनिटाने दोन घोट पाणी प्या..
2. घरी आलात किंवा आस्थापनेत आलात तर हात, पाय स्वच्छ धुवा .
3. गर्दीच्या जागी मिसळू नका.
4.सर्दी खोकला असलेल्या व्यक्तिपासून किमान तीन फुट अंतर ठेवा.
5. आपली श्वसन संस्था योग्य आहे की नाही हे तपासन्याकरिता एक छोटासा प्रयोग करा..
खोलवर श्वास घ्या..
श्वास कमीत कमी दहा सेकंड धरून ठेवा.
या पूर्वीच जर श्वास सुटत असेल तर आपली श्वसन संस्था कमजोर आहे हे समजून योग्य उपाय करा.
आणि श्वास रोखताना छातीत दुःखणे किंवा धाप लागत असेल तर त्वरित सरकारी डॉक्टरांना भेटून यावर उपचार करून घ्या..
6. कपड़े गरम पाण्यात स्वच्छ धुवा.
7.खोकताना रुमाल वापरा.
हा रुमाल त्वरित स्वच्छ धुवून टाका.
8.अनायसे खोकला आला तर हाताच्या पंजात न खोकता हाताचा कोपरा पुढे करून त्यावर खोका किंवा शिंका.
9.मार्च 30 पर्यन्त शक्यतो घराबाहेर कामाशिवाय जाऊ नका.
10. पाहूण्याना किंवा नातेवाइकाना घरी बोलवन्याचे टाळा.
11. पाहुणे आलेच तर त्याना आल्याआल्या स्वच्छ हात पाय धुन्याची विनंती करा.
12.पालकांनी शाळकरी मुलांना पण हात धुणे पंधरा मिनिटाने पाणी पिणे सवई लावा.
13. शक्य झाल्यास मोबाईल दुसऱ्यास वापरण्यास देवु नये . आणि दुसर्याचा मोबाईल घेवू नए.
आत्यंतिक गरज भासल्यास स्पीकर फोन सुरु करून संवाद साधावा.
14.एकमेकांचे कपड़े वापरु नये.
15.घरात कापूर धुप जाळुन स्वच्छता राखा.
16. रोजच्या रोज फ़रशी जंतुनाशकाने स्वच्छ करा.
17.भांडी देखील जंतुनाशक असलेल्या लिक्विड किंवा साबणाने स्वच्छ करा.
18.कोणत्याही व्यक्तिस स्पर्श करने टाळा.
19.घरातील 12 वर्षाखालील आणि 60च्या वरील व्यक्तींची विशेष काळजी घ्या.
20.जेवणात् रोग प्रतिकार करणाऱ्या वनस्पती वापरा.
आले ,लसुन, पातीचा चहा ,लिंबू, संत्रे ,आवळा,कांदा
21 .जेवणात् प्रोटीन असलेले पदार्थ जरूर खावे.
शाकाहारी साठी पनीर दूध सोयाबीन मशरूम
*मांसाहारि चिकन अंडी आदि उत्तम टाळावेत च*
हे *एकविस नियम पाळा* आणि करोनाच नव्हे तर इतर रोगांना पण घरा बाहेर हाकला..
No comments:
Post a Comment