Saturday, November 12, 2022

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️ *अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी चेह-यावर हास्य दाखविणे हाच,जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय.* *आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते* . *"समजुतदार" पणा.... "ज्ञानापेक्षा" खुप "महत्वपुर्ण" असतो.....* 

*खुप "लोक" आपल्याला "ओळखतात" ...* *पण त्यातील "मोजकेच" लोक आपल्याला "समजुन" घेतात..*
*🌳शुभ सकाळ🌳*


===================================
 ✍️ *मनमोकळे पणाने वागणाऱ्या आणि दिलखुलास जगणाऱ्या* *व्यक्तीच्या बाबतीत जास्त गैरसमज होत असतात......*💖 

****************************************************

☸️ *" आजचे विचारपुष्प "*

   ♈ _*उंचाई पर पहुँचना चाहते हो.. तो "प्रतिशोध" के बजाय "परिवर्तन" की सोच रखिये.. क्योंकि, प्रतिशोध लेने वालों को अक्सर हारते हुए देखा है...!*_ ♏

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
***************************************************************

   ♈ _*जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वता:पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.*_ ♏

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...