Saturday, November 12, 2022

महत्त्वाचे टोल फ्री नंबर

 * सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत महत्त्वाचे टोल फ्री नंबर संग्रही करावेत!*


01) अन्न सुरक्षा 1800222262,
02) आधार 18001801947,
03) आयकर 1800220115,
04) आरोग्य विमा 1800113300,
05) कायदा उल्लंघन 180011 0456,
06) शेतकरी कॉल 18001801551,
07) कृषी विज्ञान 180023333233,
08) खते 18002334000,
09) गॅस 18002333555,
10) जागो ग्राहक 18001804566,
11) जीवनदायी आरोग्य योजना 18002332200,
12) नरेगा 18002676001,
13) पणन विभाग 18002330244,
14) बार्टी 18002330444,
15) मतदार नोंदणी 1800221950,
16) यशदा 18002333456,
17) रेल्वे तक्रार 18002332534,
18) सामाजिक न्याय 18002331155,
19) स्त्री भ्रूण हत्या 18002334475,
20) स्वस्त धान्य दुकान 1800224950
21) स्वाईन प्लु 1800114377,
22) ग्राहक मंच 0224029300,
23) चाईल्ड 1098,
24) महिला तक्रार 1091,
25) तंबाखू 02024430113,
26) मोबाईल तक्रार 155223,
27) लाचलुचपत 1064,
28) वन विभाग 155324,

सर्वांनी ही यादी जतन करणं गरजेचं आहे, इतरांना सुद्धा पाठविणेही जनहितार्थ आहे.
ग्राहकहितार्थ आहे 🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...