सूत्रसंचालनास उपयुक्त काही गीतांवर चारोळ्या--*
*1)जय हो जय हो...*
भारत की गाथा चलो
हम सब गायेंगे
तिरंगेके आगे चलो
सब जय हो कहेंगे...
*2)वडा सखी वडा इंदाले...*
आदिवासी आमची जमाती
भाषा आमुची गौंडी आहे
जंगलाचे हो राजे आम्ही
मुक्तपणे विहरत आहे...
*3)झुबी डुबी...*
निसर्गलेणी पाहुनिया
मन झाले प्रसन्न ते
शब्दांतुनी हो उमटले
गोड मधुर झंकार ते...
*4)नेट नो जमानो...*
जुनं ते जाऊनी हो
नवे नवे सारे आले
तंत्रयुगाच्या जमान्यात
कसे शोध सुरु झाले...
*5)चांदणं चांदणं झाली रात..*
पौर्णिमेच्या चांदण्या रात्री
देवतांचा फेरा आकाशी
दुनियेवरी लक्ष ठेवण्या
तेजोमय तो चंद्र प्रकाशी...
*6)एका माकडाने काढले दुकान...*
जंगल को मंगल बनानेकी
सब जानवरोंने ठाण ली
सबकी जरुरत पुरी करने के लिए
बंदरने एक दुकान खोली...
*7)कहते है प्यारसे इंडियावाले...*
हम भारतवाले सभी
न किसीसे कम है
दुश्मन के छक्के छुडाने का
हम सबमे दम है....
*8)सेल्फी फोटो...*
मोबाईलचा नवा फंडा
लोकप्रिय असा झाला
प्रत्येकाला हो बघा आता
सेल्फी काढण्याचा छंद लागला...
*9)आईला माझ्या पत्तुर धाडलेय...*
आई माझी ही बसली
जाऊनी गडा टोकावरी
वाट पहातो ग तुझी
कृपा कर हो भक्तांवरी...
*10)गावीने देखो नाचीने देखो..*
होळीच्या या सणाला
आनंदाने नाचुगाऊया
उत्साहाने प्रेरीत होऊन
जीवनाचा शुभ मार्ग धरुया...
*11)दारु पिऊन हा टाईट..*
व्यसन नसे हो कुठलेच बरे
हातोहात सोडा व्यसन सारे
निर्व्यसनी गुण आहे चांगला रे
नसता जीवनाचे नाही खरे रे...
*12)डिंगडाँग करता है...*
नाचुया गाऊया चला उडुया
फुलपाखरांगत रंग लेवुया
गुजगोष्टी हळुच सांगुया
एकमेकांना जाणुन घेवुया...
*13)विरा विराल तारी उमरसे थोडी...*
लहानपणीच पाहताय सारे
नववधुची स्वप्नं मनी
शिकुन सवरुन मिळेल मान
मंत्र हा घ्या रे ध्यानी...
*14)नाटक- स्वच्छता...*
स्वच्छतेचा हा वसा
चला सारे घेवु या
निर्मळ सुंदर अवघा
भारत देश घडवुया..
[1/24/2020, 7:30 PM] +91 90114 57010: *
सांस्कृतिक कार्यक्रम-काही गीतांसाठी उपयुक्त सूत्रसंचालन--*
सांस्कृतिक कार्यक्रम-काही गीतांसाठी उपयुक्त सूत्रसंचालन--**
1)घुमर...*

1)घुमर...*राजस्थान राज्याचा सांस्कृतिक परंपरा असलेला नृत्य प्रकार म्हणजे घुमर. घुमरचा अर्थ गोल फिरणे, गोल फिरत साहित्यासह नृत्य करीत मंगल प्रसंगी मंगल गीते गायली जातात. चला तर पाहुया असेच एक गीत.सादर करीत आहेत....
*
2)कान्हा सो जा जा*

2)कान्हा सो जा जा*निळा सावळा कृष्णलाला
करीतो खोड्या भलत्याच बाई
निजविण्या शांतपणे हो त्यास
गाते अंगाई ती यशोदामाई...
पाहुया गीत.....
सादर करीत आहे....
*
3)बाहुबली--*

3)बाहुबली--*सज्जनांशी सज्जन दुर्जनांशी दुर्जन
कामे ती लोकहिताची करतो
असा राजा हवा सगळ्यांना
त्यासाठीच हो बाहुबली येतो...
*
4)बेटी बचाओ बेटी पढाओ...*

4)बेटी बचाओ बेटी पढाओ...* हम कहते है जोरसे सबसे
बेटी ही है जीवन का आधार
बेटी बचाओ बेटी पढाओ
यही है आज के देश की पुकार...
*
5)उडी उडी जाये..*

5)उडी उडी जाये..*रंगबेरंग तितलीयों जैसी
देखो आकाशमें लहराते पतंग
कह रहे है सबसे देखो
लहराओ खुशी से रखो दिलमें उमंग...
*
6)शेतकरी आत्महत्या..*

6)शेतकरी आत्महत्या..* पाऊसपाण्यावाचुन रान
बियाण्यांचाही वाणवा आहे
कर्जाचा पाश गळा आवळुनी
शेतकरी आत्महत्या करतो आहे...
*
7)funny dance..*

7)funny dance..*नया जमानेकी नई माँग
हो जाए कुछ धमाल
करलो हसीमजाक पलभर
देखके ईस डान्स की कमाल...
*
मराठमोळं गाणं .. लावणी..*

मराठमोळं गाणं .. लावणी..* मराठी बाणा असे आमचा
मराठी संस्कृती आहे भारी
सांस्कृतिक वारसा जपण्या हो
पाहुया आगळी लावणी न्यारी...
*
9)भाग भाग रे भाग फिरंगी..*

9)भाग भाग रे भाग फिरंगी..*9) फिरंग्यास पळवाया
क्रांतीकारी अवघे पेटले
मिळविले ते स्वातंत्र्य
देश प्रजासत्ताक हो झाले...
*
10) वृक्षारोपण ... एक तरी झाड लावा गीत..*

10) वृक्षारोपण ... एक तरी झाड लावा गीत..*झाडे देती सावली अन्
सोबत गोड गोड फळे
निस्वार्थ परोपकार शिकरे
लावुन वृक्षांचे दाट जाळे...
*
11)नाटिका - स्त्री पुरूष समानता..*

11)नाटिका - स्त्री पुरूष समानता..*मुलगा मुलगी समान माना
काळाची ही गरज आहे
नाही मुळीच मागे कशात
घेतली गगनी भरारी आहे...
*
11)बुमरो बुमरो...*

11)बुमरो बुमरो...*रम्य भासतो निसर्ग सारा
चाले मधुर किलबिलाट पक्ष्यांची
प्रफुल्लित होऊनी नाचुन बागडुन
गाणे गाऊया हो आनंदाची...
*
13)नाटक .. बेशिस्त...*

13)नाटक .. बेशिस्त...* गर्दी अशी ही सा-यांची
बेशिस्तीचे हे नर्तन
बा मानवा असे कसे
मनामौजी हे वर्तन ...
प्रगतीच्या या नावाने
झाला बेशिस्त मानव
प्राण्यांची ही शिकवण
असे शिस्त अभिनव...
*
14)गाणं वाजु द्या..*

14)गाणं वाजु द्या..*शब्दांचे बनती गाणे
सरीतेचे हो वहाणे
वा-याची सळसळ
असे निसर्गाचे तराणे
मनामनात आता हो
गाणं वाजु द्या....
पाहुया गीत वाजु द्या गाणं
सादर करीत आहे आमचे इ.2 रीचे चिमुकले...
[1/24/2020, 8:03 PM] +91 90114 57010: [1/24, 7:58 PM] Manoj Wagh Sir: 

















*
सांस्कृतिक कार्यक्रम सूत्रसंचालन
*
सांस्कृतिक कार्यक्रम सूत्रसंचालन
*








*1)सांग सांग भोलानाथ -* लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सुट्टी हवीशी वाटत असते.सुट्टीतील गंमती जंमती,मौजमजा,धमाल याची बालकांना ओढ असते.अन त्यासाठीच बालगोपाल गावात आलेल्या भोलानाथला कसे विविध प्रश्न विचारीत आहेत व मौजमजेची कल्पना करुन अपेक्षा व्यक्त करीत आहेत हे जाणुन घेवु या सांग सांग भोलानाथ या गीतातुन.हे गीत सादर करीत आहेत आमच्या इ....चे चिमुकले...
*2)गोरी गोरी पान..वहिनी आण -* लग्न म्हटले म्हणजे सर्वांच्या नजरेसमोर येतो तो दिमाखदार लग्न सोहळा. त्यातील अनेक गोष्टी. या सोहळ्यात मुख्य आकर्षण असते ते सुंदरश्या वधुचे. ही कशी वधु असावी याच्याही ब-याचश्या अपेक्षा असतात. आपल्या दादाला वहिनी कशी असावी अन तिच्याशी ती कसे वागणार आहे याबाबत सांगत आहेत आमच्या या चिमुकल्या, गोरी गोरी पान ह्या गीतातुन. हे गीत घेवुन येत आहे आमच्या इ.....
*3)असावा सुंदर चाॕकलेटचा बंगला -* एक छोटेसे टुमदार,नेटनेटके घर असावे. समोर सुंदरशी बाग असावी,अनेक सोई सुविधा त्यात असाव्यात याचे प्रत्येक जण स्वप्न पहात असतो आणि त्या स्वप्नपुर्ततेसाठी धडपडत असतो. पण छोट्यांचे जगच वेगळे असते. त्यांच्या सर्व गोष्टी अनोख्या असतात. त्यांची स्वप्नंही निराळीच असतात. अश्या चिमुकल्यांनी इच्छिलेला त्यांच्या स्वप्नातील बंगला कसा आहे ते जाणुन घेऊ या ह्या गाण्यातुन..सादर करीत आहेत...
*4)मामाच्या गावाला जाऊ या -* बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात.अश्या या काळात प्रत्येक बालकाला ओढ असते ती आपल्या आजोळची अन आजोळी असलेल्या मामाची. आईनंतर प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाटते ती मामाबद्दल. म्हणुन सुट्टी लागली म्हणजे त्यांचे मन धाव घेवु लागते ते मामाच्या गावाला जाण्यासाठी. मामाच्या गावी काय काय करायचे याचीही यादी तयार होते अन कशातुन जावे हे ही ठरते. तर चला मग आपणही जाऊ या आपल्या बालगोपालांसोबत ह्या आगीनगाडीतुन मामाच्या गावाला....
*5)धोय धोय पाऊस पडतोय रे -* पाऊस,,, सर्वांना हवाहवासा वाटणारा,, पाऊस कधी झिमझिम येतो, कधी धो धो येतो तर कधी वादळवा-यासह येतो. आकाशात काळे ढग जमुन जोरदार अचानक येणारा पाऊस आपली कशी फटफजिती करतो. भिजायचं नसलं तरी आपल्याला चिंब भिजवुन टाकतो. त्याचा आनंद काही वेगळाच असतो. जो तो पावसापासुन वाचायचा प्रयत्न करीत असतो. पण तो खट्याळ पाऊस आपल्याला कसा गाठतो ते जाणुन घेवुया या गीतातुन. घेवुन येत आहे आमचे इ....चे बालगोपाल...
*6)पाणी धन रे -* धन म्हटले की नजरेसमोर येते ते सोने-नाणे, पैसा,संपत्ती, घर, गाडी, बंगला, अश्या अनेक गोष्टी. पण या पृथ्वीवर, या सृष्टित परमेश्वराने कितीतरी धन आपल्यासाठी विखुरले आहे. मग ते बुद्धीचे धन असो, शक्तीचे धन असो, पर्यावरणाचे धन असो वा या मातीतले धन असो. आणि महत्वाचे धन म्हणजे आपले जीवन असलेले पाण्याचे धन होय. खरोखरच पाणी हे सर्वात महत्त्वाचे धन आहे व आपण ते जपले पाहिजे.चला तर पाहुया हा संदेश देणारे गीत....







Manoj Wagh Sir: *
सांस्कृतिक कार्यक्रमात विविध गाण्यांच्या सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या*
सांस्कृतिक कार्यक्रमात विविध गाण्यांच्या सूत्रसंचालनासाठी उपयुक्त चारोळ्या**1)दिल है छोटासा----*
छोट्या मनातील स्वप्नं
खुप मोठाली हो असतात
पुर्ण तया करण्यासाठी
प्रयत्न हो करायची असतात...
*2)पापा मेरे पापा---*
आई असते मायेचा सागर तर
वडिल असतात कर्तृत्वाचे आगर
आई असते कोमल जरी तर
वडिल असतात नारळापरी..
ऐकुया वडिलांसाठी हे गीत....
*3)आकाशीची पोतडी---*
चंद्र चांदण्या सूर्य तारे
कशी नभात रम्य दिसते
या जादुभ-या पोतडीत बघा
अजुन काय ते सापडते....
*4)चंदा चमके चमचम----*
भाऊ आईचा बघा
तो चंद्रमा आकाशीचा
प्रकाशुनी देतो सा-यांना
शितल थंडावा जीवाचा...
*5) डिस्को डान्सर----*
जुन्या बरोबरच नवेही हवे
नाचण्या गाण्यासाठी
व्हावे माॕडर्न पिढीप्रमाणे
डिस्को ते करण्यासाठी...
*6)परीकथेतील प-या----*
सोनेरी ते पंख लावुनी
वाटते मज उंच उडावे
पक्षासारखे आभाळातुनी
प-या होऊनी जग हे पहावे...
*7)आम्ही ठाकरं ठाकरं---*
जंगलातील वनवासी आम्ही
नाही कुणाचा आम्हाला डरं
राहतो हो निर्भिड होऊनी
आम्ही जातीचे आहोत ठाकरं...
*8)भांगडा---*
बल्ले बल्ले हो करके
हम नाचते है भांगडा
हमसे तो दूर ही रहो
नही तो कर देंगे हम झगडा...
*9)टुकुर टुकुर देख---*
नया जमाना नया गाना
आओ चलो देखते है..
बच्चो के साथ हम भी
आओ झुमके नाचते है....
*10)रंग दे बसंती चोला---*
किसी का बस चले ना चले
जलने वाले चाहे कितने भी जले
हम जियेंगे वतन के लिए हम मरेंगे वतन के लिए
चाहे अर्थी को कफन मिले ना मिले...
*11)दंगल दंगल---*
बेटा मान है तो बेटी गुमान है
बेटा संस्कार है तो बेटी संस्कृती है
बेटोसे भला अब बेटियाभी कुछ कम नही है.....
*12)वंदेमातरम्---*
देश प्रेमाचा आम्हाला लागु दे लळा
भारतमाते नमन तुजला कोटि कोटि वेळा...
*13)झुंजुमुंजु पहाट समयी---*
पहाटसमयी उषेने बघा
पांघरला शालु सोनेरी
नदीतिरावरुनी भरुनी पाणी
निघाल्या ललना घरोघरी...
*14)मल्हार....*
उधळुनी भंडारा अन् खोबरे
मळवट तो भरुया..
ज्योतीबाच्या नावाने
चांगभलं हो करुया...
*15)कश्मीर से कन्याकुमारी---*
भारत हमारा है सबसे अलग
पहचान उसकी है निराली
अलग धर्म जात और पंथ
रहते एक होके यहा पर
कश्मीर से कन्याकुमारी...
No comments:
Post a Comment