Friday, August 19, 2022

 🙏🌺🌹🌹🌹🌹🌹🌺🙏

*"माणसे येती माणसे जाती...*"
*"टिकवून ठेवावी ती फक्त नाती..*"

*"कुणी हसवती कुणी रडवती..*"
*"तरी हक्काने मित्र म्हणवती...*"

*"प्रेम घ्यावे प्रेम द्यावे...*"
*"सगळ्यांनाच आपलेसे करावे...*" 

*"लागले कधी जरी भांडावे...*"
*"तरी विषय प्रेमाने मांडावे...*"

*"एकदाच जीवन हे मिळते...*" 
*"हवे तितके मन जोडावे...*"

*"कधी हसावे कधी रूसावे...*" 
*"रंग हे ही चाखून पहावे...*" 

*"हीच तर मजा खरी नात्यांची..*"
 *"म्हणूनच नात्यां मध्ये.,*"
*"हृदय मात्र सदा शुद्ध ठेवावे....*"

  *"आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या". "
आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही असे वागा".*

🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...